खव्याची पोळी (Khavyachi poli recipe in marathi)

Hema Wane
Hema Wane @hemawane_5557

#tri
#श्रावण.. शेफ ..चॅलेंज
#करायला एकदम सोप्पी. बघा कशी करायची ते .

खव्याची पोळी (Khavyachi poli recipe in marathi)

#tri
#श्रावण.. शेफ ..चॅलेंज
#करायला एकदम सोप्पी. बघा कशी करायची ते .

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मि
2 सर्व्हिंग्ज
  1. 100 ग्रॅमखवा
  2. 1/2 वाटीपिठी साखर
  3. 1 कपगव्हाचे पीठ
  4. 4 टेबलस्पूनतुप
  5. 1/2 टीस्पूनवेलचीपुड

कुकिंग सूचना

30 मि
  1. 1

    गव्हाचे पीठ मळून घ्यावे चपाती पेक्षा थोडे मऊ व त्यात तुपाचा हात लावून 20 मिनीटे बाजूला झाकून ठेवा.

  2. 2

    खवा किसून घ्या नी पॅनमधे थोडा म्हणजे 10मिनिटे भाजून घ्या.थोडे थंड झाले कि त्यात साखर नि वेलचीपुड घाला नि छान मिसळून घ्या. हे पुरण तयार झाले.पुर्ण मऊ वाटले तर फ्रिज मधे ठेवा नी नंतर पोळ्या करा.छोटे छोटे गोळे करा.

  3. 3

    पीठाचा खालीलप्रमाणे गोळा घ्या नि त्यात वरील पुरणाचा गोळा घाला नि बंद करा.आता हा गोळा लाटून घ्या.पोळी तयार झाली आहे.

  4. 4

    पोळी तव्यावर तुप घालून दोन्ही बाजूंनी भाजून घेणे.

  5. 5

    खव्याची पोळी तयार आहे.एकदम छान होते.

  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Hema Wane
Hema Wane @hemawane_5557
रोजी

Similar Recipes