रव्याची खीर (ravayachi kheer recipe in marathi)

Pragati Hakim
Pragati Hakim @cook_21873900
Mumbai

रव्याची खीर (ravayachi kheer recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
4 जणांसाठी
  1. 1 लिटरफुल क्रिम दुध
  2. 1 टेबलस्पूनबारीक रवा
  3. 50 ग्रामसाखर
  4. 1/4 टीस्पूनवेलचीपूड
  5. 10-12केशर काड्या
  6. आवडीनुसार बदामाचे काप

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    दुध मंद आचेवर उकळत ठेवून साधारण पाऊण लिटर करून घ्यावे.

  2. 2

    रवा थोड्या तुपावर खमंग भाजून घ्यावा.भाजलेला रवा, साखर, वेलचीपूड, केशर काड्या दुधात घालून उकळी काढा.

  3. 3

    बदामाचे काप घालून गॅस बंद करावा.खीर तयार आहे.

  4. 4
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pragati Hakim
Pragati Hakim @cook_21873900
रोजी
Mumbai

Similar Recipes