रव्याची खीर (Rava Kheer Recipe In Marathi)
#SSR
नागपंचमी स्पेशल
कुकिंग सूचना
- 1
दुध उकळत ठेवा.
- 2
जरा आटले की, त्यात भाजलेला रवा घालून एकजीव करा.
- 3
साखर, वेलची पूड, केशर, पिस्त्याचे काप, चारोळी घाला.छान उकळी काढा आणि गॅस बंद करा.आपली नागपंचमी स्पेशल खीर तयार आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
रव्याची खीर (ravyachi kheer recipe in marathi)
#फोटोग्राफी#खीररव्याची खीर हा पदार्थ भारतात सगळ्या प्रांतात केला जातो. सणासुदीला नैवेद्याच्या ताटात, काही खास प्रसंगी जेवणाच्या ताटात पुरीबरोबर किंवा असंच कधीही स्वीट डिश म्हणून ही खीर केली जाते. रेसिपी अगदी सोपी आहे. बारीक रवा,दूध आणि साखर हे मुख्य जिन्नस लागतात आणि स्वादासाठी वेलची, केशर, सुका मेवा घातला जातो. Sudha Kunkalienkar -
गव्हाची खीर (Gavhachi Kheer Recipe In Marathi)
#SSR श्रावण स्पेशल नागपंचमी साठी मी गव्हाची खीर ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
रव्याची खीर (Ravyachi Kheer Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#स्वीट रेसिपीअर्चना बंगारे यांची रेसिपी कुकस्नॅप केली. खीर खुप छान झाली.धन्यवाद ताई. Sumedha Joshi -
-
-
तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
#cpm3#रेसिपी मॅक्झिन#तांदळाची खीरतांदळाच्या खिरीचे प्रत्येक भागात वेगवेगळे महत्त्व आहे... काही भागात ती शुभप्रसंगी केल्या जाते.... तर काही भागात श्राद्ध पक्षातच केल्या जाते..... देवी लक्ष्मीला प्रिय अशीही तांदळाची खीर काही ठिकाणी दिवाळी आणि व्रताचे उद्यापनाला खास करून केल्या जाते... पाहुयात तिची रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
रव्याची खीर (rava kheer recipe in marathi)
#GA4#week8 वेळेवर काही गोड करायचं असेल रव्याचा शिरा किंवा रव्याची झटपट होणारी खीर , एकदम मस्त मेनू! घरी उपलब्ध असलेल्या सामग्री मधूनच , ही खीर बनवता येते. आणि चविष्ट ही लागते... तेव्हा बघूया रव्याची खीर! गरमागरम खायला किंवा थंडगार डेझर्ट म्हणून द्यायला सुद्धा, एकदम बढीया! Varsha Ingole Bele -
-
रव्याची खीर (ravyachi kheer recipe in marathi)
#gur रव्याची खीरझटपट व घरात असलेल्या वस्तुं मधे होणारी रेसीपी Shobha Deshmukh -
गव्हाची गुळातली खीर (gavyachi gulatil kheer recipe in marathi)
पारंपरिक पद्धतीने बनविलेली नागपंचमी साठी गव्हाची गुळातली खीर. Shilpa Wani -
लाल भोपळ्याची खीर (laal bhoplyachi kheer recipe in marathi)
#nnr#लाल भोपळानवरात्र स्पेशल दिवस दुसरानवरात्रीमध्ये रोज उपवासाला नवीन काय बनवायचे हा प्रश्न स्त्रियांना पडतो साबुदाणा वरी खायला नको वाटते तेव्हा लाल भोपळा हा खूप छान ऑप्शन आहे लाल भोपळ्याचे तुम्ही अनेक पदार्थ बनवून खाऊ शकता हा आपल्यासाठी खूप पौष्टिक सुद्धा आहे लाल भोपळा तुम्हाला हायड्रेट ठेवतो वजन कमी होते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, डोळ्यांचे आरोग्य सुधारते . लाल भोपळा आरोग्यासाठी खूप चांगला आहे आपण नियमित आहारात ठेवायला हवा Smita Kiran Patil -
तादूंळ रवा खीर (tandul rava kheer recipe in marathi)
#cpm3Week 3तांदूळ रवा खीर ही खूप छान लागते. मोठे आचारी खीर घट्ट होण्यासाठी गुडे बिस्कीट घालून करतात. मी या रेसिपीत बिस्किटे वापरली आहेत. यामुळे चव छान लागते. चला तर मग बनवूयात. Supriya Devkar -
तांदळाची खीर (tandlachi kheer recipe in marathi)
#cpm3खीरिशी माझी ओळख करून दिली ती माझ्या एका मारवाडी मैत्रिणीने तेंव्हा पासून मी ही खीर नियमित करते. सगळ्यात सोपा गोडाचा पदार्थ म्हणजे तांदळाची खीर आणि ही खीर अगदीच मोजक्या साहित्यात होते व लहानां सहित ज्येष्ठांना ही खाता येते. या तांदळाच्या खिरीशी माझ्या तर खूपच जवळच्या आठवणी आहेत प्रेग्नेंसी मध्ये मला जेव्हा काही खावेसे वाटत नव्हते तेव्हा माझा हक्काचा आणि पटकन होणारा पदार्थ म्हणजे ही खीर चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
दुधी भोपळ्याची खीर (Dudhi Bhoplyachi Kheer Recipe In Marathi)
#SSRश्रावण महिन्यामध्ये दुधी भोपळा छान मिळतो आणि श्रावणी सोमवार सोडताना गोड खीर जेवणामध्ये हवीच असते Smita Kiran Patil -
-
-
मखाण्याची खीर (makhanyachi kheer recipe in marathi)
श्रावण महिन्यात गोडाच्या पदार्थांमध्ये 'खीरेला अढळ स्थान आहे. आपण शेवयांची किंवा भाताची खीर करतोच. ही मखाण्याची खीरसुद्धा चविष्ट तर आहेच, जोडीला मखाणे आरोग्याकरिता (कॅल्शियम ) उत्तम आहेत, काॅर्नफ्लेक्ससाठी चांगला पर्यायही. तर अतिशय झटपट आणि मोजक्या साहित्यात होणारा हा पदार्थ नक्कीच करून पहा. Bhawana Joshi -
-
-
साबुदाणा खीर (Sabudana kheer recipe in marathi)
#EB15 #Week 15विंटर स्पेशल रेसिपीजE book challenge Shama Mangale -
कॅरमल रताळे खीर (Caramel Ratale Kheer Recipe In Marathi)
#SSR नागपंचमी च्या पहिल्या दिवशी उपवास असतो. तेंव्हा ही राताळ्याची ड्रायफ्ुरटस घालुन खीर छान लागते. Shobha Deshmukh -
लाल भोपळ्याची खीर (laal bhoplyachi kheer recipe in marathi)
#Cooksnap # रोहिणी देशकर # मी अशी खीर नेहमी वेगळ्या प्रकारे, म्हणजे तांदूळ टाकून करते. आज केलेली खीरही छान स्वादिष्ट झाली आहे.. thanks Varsha Ingole Bele -
-
साबुदाणा खीर (sabudana kheer recipe in marathi)
#cpm6 #week6#रेसिपी मॅगझीन#उपवासाची रेसिपी😋 Madhuri Watekar -
रव्याची खीर (ravya chi kheer recipe in marathi)
#खीरनैवेद्यासाठी खास रव्याची खीर रेसिपी...अतिशय सोप्या पद्धतीने....करून बघा तुम्ही पण.... Supriya Thengadi -
सीताफळ बासुंदी (shitafal bansundi recipe in marathi)
#nnr#दूधनवरात्री स्पेशल नवव्या दिवशी चॅलेंज पूर्ण करताना काहीतरी गोड व्हायलाच पाहिजे म्हणून मी आज बनवलेली आहे सीताफळ बासुंदी Smita Kiran Patil -
इंस्टंट मँगो शाही रबडी (instant mango shahi mango shahi rabadi recipe in marathi)
#दूध#पोस्ट9स्वादिष्ट झटपट इंस्टंट मँगो शाही रबडी Arya Paradkar -
मखाणा खीर (makhana kheer recipe in marathi)
#9_रात्रींचा_जल्लोष#nrr#दिवस_तिसरा#मखाणा/साबुदाणा#मखाणा_खीर..#नवरात्रौत्सवातील_नवदुर्गा🙏🌹🙏 शारदीय नवरात्रौत्सवाच्या तुम्हां सगळ्यांना मंगलमय शुभेच्छा💐🌹🙏 आई जगदंबेचे दैवीकृपाआशिर्वाद आपल्या सर्वांवर नित्य असोत ही जगदंबेच्या चरणी प्रार्थना🙏🌹🙏आजचा दिवस तिसरा..देवी चंद्रघंटा हिच्या पूजनाचा🙏🌹🙏 3...चंद्रघंटा- दुर्गेचे हे तिसरे रूप. चंद्रघंटा देवीच्या डोक्यावर आणि हातामध्ये चंद्राप्रमाणे घंटा आहे. किंवा जिच्या घंटेमध्ये चंद्र आहे ती चंद्रघंटा म्हणून ओळखली जाते. हिच्या उपासनेमुळे पाप आणि बाधा नष्ट होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. हिचे वस्त्र लाल रंगाचे आहे. दुर्बलतेवर साहसाने विजय मिळविण्याचे शिक्षण ती देते. ही दशभुजा आहे. राक्षसांशी युद्ध करून त्यांचा पाडाव करणारी चंद्रघंटा आपल्याला दहा इंद्रियांवर नियंत्रण मिळवून ध्येयप्राप्ती कशी करायची याचे शिक्षण देते.🙏🌹🙏 चला तर मग या सोप्या पौष्टिक रेसिपी कडे जाऊ या.. Bhagyashree Lele -
गुळशेल (gulshel recipe in marathi)
#gpr#गुरुपौर्णिमा स्पेशल रेसिपी#गुळशेलगुरु ब्रम्हा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरागुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमःगुरुपौर्णिमा हा आषाढातील पहिला सण त्यानिमित्त घरोघरी कुलदैवतेला आणि गुरु ला गोडाचा नैवेद्य दाखविला जातो.... त्या साठी खास पारंपारिक गुळशेल रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16411081
टिप्पण्या