ओणम स्पेशल  पायनापल रायता (pineapple Raita recipe in marathi)

Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
India

ओणम हा केरलला साजरा होणारा सण आहे. केरळला मुख्य त: भात केळी नारळ
अननस यांचा वापर खूप प्रमाणात होतो.
हा पदार्थ तिथे घरोघरी होतो.
मी पण हा पदार्थ तिथे चाखला आहे.
अप्रतिम अशी चव याची.
ख्ट्ट ट मिठा अं हा हा ..🍍🍍

ओणम स्पेशल  पायनापल रायता (pineapple Raita recipe in marathi)

ओणम हा केरलला साजरा होणारा सण आहे. केरळला मुख्य त: भात केळी नारळ
अननस यांचा वापर खूप प्रमाणात होतो.
हा पदार्थ तिथे घरोघरी होतो.
मी पण हा पदार्थ तिथे चाखला आहे.
अप्रतिम अशी चव याची.
ख्ट्ट ट मिठा अं हा हा ..🍍🍍

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मीं
३,४ जण
  1. 2-3 अननसाचे तुकडे
  2. 1/4 वाटीसाखर
  3. 1 वाटीदही
  4. 1 छोटा चमचाकाळे मिरे पावडर
  5. थोडी जीरे पावडर
  6. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

१० मीं
  1. 1

    १ स्लाइस मिक्सर मधून काढून घ्या.
    कडी ई गरम करून त्यात हा ज्यूस टाका.लगेच दुसऱ्या स्लाइस क्या फोडी करा. त्या त्यात शिजवा.

  2. 2

    फोडी चांगल्या शिजून घ्या.

  3. 3

    दही घुसळून त्यात मीठ मिरे पावडर जीरे पावडर टाका. अननस फोडी. थंड झा्यानंतर दही मध्ये घालून सर्व कारा.
    मस्त आंबट गोड रायता तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
रोजी
India

Similar Recipes