वालाच्या शेंगाची भाजी (घेवडा ची भाजी) (valyachya shengachi bhaji recipe in marathi)

Shobha Deshmukh
Shobha Deshmukh @GZ4447

#. श्रावण स्पेशल भाजी

वालाच्या शेंगाची भाजी (घेवडा ची भाजी) (valyachya shengachi bhaji recipe in marathi)

#. श्रावण स्पेशल भाजी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मीनीट
२ लोक
  1. 1 कपबारीक कापलेल्या शेंगा
  2. 1/2 टेबलस्पून तेल
  3. 1/4 टेबलस्पून मोहरी
  4. 1/4 टेबलस्पून जीरे
  5. 1/4 टेबलस्पून हींग
  6. 4-5कडीपत्ता पाने
  7. 1 टेबलस्पून चीरलेली कोथिंबीर
  8. 2 टेबलस्पून शेंगदाणे कुट
  9. 1 टेबलस्पून खोबर
  10. 1/4 टेबलस्पून हळद
  11. 1/2 टेबलस्पून मीठ
  12. 1/2 टेबलस्पून काळा मसाला

कुकिंग सूचना

१० मीनीट
  1. 1

    एका पिन मधे तेल मोहरी, हींग व जीरे घालुन फोडणी करुन घेतली. कडीपत्ता घालुन धुवून चीरलेल्या शेवगा घातल्या।

  2. 2

    १ मीनीट परतुन घेतल्या व त्या मधे हळद तिखट मीठ काळा मसाला व शेंगदाणे कुट घातला व मीक्स करुन घेतले.

  3. 3

    नंतर १ वाटी पाणि घातले व झाकण ठेवले व शीजवुन घेतले. व नंतर खोबर व कोथिंबीर घातली. तयार आहे घेवड्याच्या शेंगाची भाजी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shobha Deshmukh
रोजी

Similar Recipes