*शुगरफ्री मखणा नाज लाडू* (sugarfree makhana naaj ladoo recipe in marathi)

Sanhita Kand
Sanhita Kand @savikaj_re1
India

#SWEET सणवार व छोटेमोठे प्रोग्राम म्हणले की गोडाचे पदार्थ नेहमीच सर्व घरात बनतात. तसाच मी इथे हेल्दी व शुगरफ्री टेस्टी झटपट व सहज आणि पार्टी स्टार बनणारा पदार्थ इथे दाखवत आहे. खुप चविष्ट होतो हा. व साखर नसल्याने आणि पाचयला हलका व चावायला पण सॉफ्ट असल्याने पेशंट वयस्कर दात नसलेले वा लहान मुलांना ही आवडेल असा आहे. अतिशय रुचकर लागतो हा लाडू. जरूर ट्राय करा *शुगरफ्री मखणा नाज लाडू*.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15-18 मिनिटं
6 सर्व्हिन्ग
  1. 2 कपनाचणी मखाना
  2. 2 कपज्वारी मखाना
  3. 1 कपखारीक पावढर
  4. 1/3साजूक तूप
  5. 2 टीस्पूनवेलची पुड
  6. 4 टीस्पूनकाजू पुड
  7. 4 टीस्पूनबदाम पुड
  8. 2 टीस्पूनबेदाणे
  9. 4 टीस्पूनअक्रोड पुड

कुकिंग सूचना

15-18 मिनिटं
  1. 1

    पहिले दोन्ही मखणा कढईत गरमभाजून फुलवून क्रंची करून घेणे.

  2. 2

    मग त्यादोन्हीतील तील थोडेथोडे मखणा बाजूला काढावे. वते जाडसर क्रँच करावे. ते लाडवत मध्ये घालावे म्हणजे लाडू खाताना टे मध्ये मध्ये छान लागतात.उरलेले. मखणा मिक्सर वर छान बारीक करून घेणे.

  3. 3

    आता एका भांड्यात बारीक क्रश अक्रोडपूड जाडसर मखणा घालावे.

  4. 4

    एक एक करत खारीक पुड, बदाम, काजू,वेलची पुड घालावी. तुप घालून चांगले मळून लाडू वळून घ्यावे वरून बेदाणा लावावा. एका प्लेट मध्ये घालून लाडवावर वरून काजू, बादमपूड पसारावावी सुंदर दिसते. असे हे *शुगरफ्री मखणा नाज लाडू* तयार आहेत. सुंदर स्वीट पण शुगरफ्री आहेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sanhita Kand
Sanhita Kand @savikaj_re1
रोजी
India

टिप्पण्या

Similar Recipes