हेल्दी मखाना लड्डू (healthy makhana ladoo recipe in marathi)

Anita Desai @cook_20530215
हेल्दी मखाना लड्डू (healthy makhana ladoo recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम मखाना १ टेबल स्पुन तूप टाकुन भाजुन घ्या, (म्हणजे छान मखाना कुरकुरीत होतील),नंतर काजू व बदाम पण तुपावर परतुन घ्या नंतर मखाना व काजू, बदाम मिक्सर ला जाडसर भरड करुन घ्या
- 2
आता एका पॅन मधे गूळ घाला, त्यातच तूप घालुन गुळ वितळून घ्या
- 3
आता लगेचच मखाना, व काजु बदामाची भरड, डेसाकेटेड कोकोनट, व वेलची घालुन सर्व मिश्रण एकजीव करा
- 4
आवश्यकतेनुसार तुप घालुन लाडू तयार करा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ड्राय फ्रुट्स मखाना हेल्दी खिर (dry fruit makhana healthy kheer recipe in marathi)
#cookpadTurns4 #cookwithdryfriut# ड्राय फ्रुट्स मखाना खीर Anita Desai -
मखाना लाडू (makhana ladoo recipe in marathi)
आपण शेंगदाण्याचे लाडू करतो.त्यात जर मखाना घातला तर हे लाडू खूप आरोग्यवर्धक होतात. Archana bangare -
हेल्दी जॅगरी मखाना (healthy jaggery makhana recipe in marathi)
#Tri ईन्ग्रेडिएंट#हेल्दी मखाना Anita Desai -
मखाना लाडू (makhana ladoo recipe in marathi)
#rbr#श्रावण शेफ चालेंज#मखाना लाडूसध्याच्या काळात अतिशय पौष्टिक आणि सगळ्यांना आवडणारे असे खास रक्षा बंधन स्पेशल मखाना लाडू पाहुयात रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
वाॅलनट मॅन्गो मखाना लाडू (walnut mango makhana ladoo recipe in marathi)
#walnuttwist मखान्याला चव नसते त्यामुळे मुलांना आवडत नाही अशा वेळी काही ट्विस्ट करून ते पोटात जावे अशी प्रत्येक आईची इच्छा असते. मखाना लाडू तर मी बनवतेच पण सध्या आंबा सिझन चालू आहे तर चला मग बनवूयात वाॅलनट मॅन्गो मखाना लाडू Supriya Devkar -
पौष्टिक मखाना लाडू (makhana ladoo recipe in marathi)
#nrr# नवरात्री स्पेशल रेसिपीतिसरा घटक मखाना- मखाना सुपर फूड आहे. मखाना मध्ये उत्कृष्ट पोषण मुल्ये आहेत. Antioxidants ,कॅल्शियम व प्रोटिन रीच असल्याने weight management मध्ये खूप फायदेशीर आहेत. मुलांसाठी अतिशय पौष्टिक मखाना लाडू आहेत.सुकामेवा चा वापर करून अजून पौष्टिकता वाढवता येते. Rashmi Joshi -
-
शेंगदाना, तीळ, मखाना लाडू रेसिपी (makhana ladoo recipe in marathi)
#GA4 #week14 # शेंगदाना तीळ मखाना गुळ लाडू रेसपी हे पोष्टिक असे लाडू तयार करण्यात आले Prabha Shambharkar -
पिनट लड्डू (peanut ladoo recipe in marathi)
#GA4 #week12#पिनट लड्डू( शेंगदाण्याचा पौष्टीक लाडू ) Anita Desai -
हेल्दी बर्फी (healthy barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week14पौष्टिक, हेल्दी, टेस्टी मखाना,ड्रायफ्रूट्स,गुळ बर्फीमखाना हे एक पौष्टिक आणि अनेक प्राक्रुतिक व औषधी गुणधर्माने युक्त असे कमळाचे बीज आहे. भरपूर प्रोटिन, कार्बोहायड्रेट, मँग्नेशिअम, फॉस्फरस, व पोटॅशिअमने युक्त असे मखाना आहे. मखाना हे हृदय व किडनिला हेल्दी ठेवतो. मधुमेहावर जर तुम्ही रोज चारच मखाने सकाळी रिकाम्या पोटी खाल्ले तर डायबेटिस कमी होतो.मखान्याच्या निर्मिती करण्यासाठी कोणतेही रासायनिक खतं किंवा किटकनाशके वापरली जात नाही, त्यामूळे हे 'आँर्गेनिक फूड' आहे.हा मखाना ज्यांना सारखी भूक लागते त्यांच्यासाठी तर खूप उपयुक्त आहे, कारण हा भूक सुद्धा भागवतो आणि शरीरावर दुष्परिणाम सुद्धा करत नाही. त्यामुळे मखाना तुम्ही जास्त खाल्लं तरी काही नो टेन्शन! तुम्हालाही याचा आरोग्याला फायदा होतो हे माहित असेल.प्राचीन काळापासून मखाना धार्मिक सणांच्या वेळेस उपवासाच्या दिवशी खातात. मखानापासून मिठाई, ,खीर, तिखट मिठाचे पदार्थ बनविले जातात. तर चला आज मखाना पासुन पौष्टिक, हेल्दी, टेस्टी मखाना, ड्रायफ्रूट्स ,गुळ बर्फी बनवूया. Swati Pote -
काजू -मखाना खीर (Kaju Makhana Kheer Recipe In Marathi)
काजू व मखाना घालून एक केलेली ही खीर खूप टेस्टी व पौष्टिक आहे Charusheela Prabhu -
मखाना काजू खीर (makhana khajur kheer recipe in marathi)
#Cookpadturns4#cookwithdryfruits #मखाना काजू Varsha Ingole Bele -
पपई लाडू (papai ladoo recipe in marathi)
#weekely theam# पपईचे लाडू , भरपूर प्रमाणात vitamin A, B, C, E असे हे एकमेव फळ आहे , पचनास मदत , तसेच कॅन्सर सारख्या ०याधी वर सुध्दा उपयुक्त फळ आहे , शिवाय गौरी गणपती , गोकुळ अष्टमी सर्वच सणवांराना करायला सोपी अशी ही रेसीपी आहे , चला तर मग बघु या.... Anita Desai -
मखाना डिंक लाडू
प्रोटीन युक्त असे हे मखाना डिंक लाडू पौष्टिक तर असतातच पण ताकदवर्धक ही असतात.लहान मुलापासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल असा हा लाडू आहे Supriya Devkar -
मखाना खोबरे लाडू (majhana khobre ladoo recipe in marathi)
#लाडूकाहीतरी नवीन प्रकारचा लाडू बनवण्याचा प्रेरणेतून मखाना खोबरे लाडू पौष्टिक व हेल्दी लाडू बनवला आहे Shilpa Limbkar -
नाचणी - ओट्स - मखाना लाडू (nachni oats makhana ladoo recipe in marathi)
नाचणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. नाचणीचला रागी किंवा नागली असेही बोलतात. नाचणीमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते.तसेच ती पचायलाही हलकी असते. नाचणी हा एक अतिशय स्वस्त कार्बोहाइड्रेट व प्रोटीन स्रोत आहे. मात्र पौष्टीकतेच्या द्रृष्टीने फारच लाभदायी आहे. गरमी मध्ये नाचणीचे सेवन आवर्जून करावं करण नाचणी ही थंड आहे.मी याआधी नाचणीच्या लाडूची रेसिपी शेअर केली आहे..यावेळी ओट्स आणि मखाना घालून अजून पौष्टिक असे लाडू बनवले आहेत..😊😊 Sanskruti Gaonkar -
उपवासाचा मखाना चिवडा (upwasacha makhana chivda recipe in marathi)
#nrr#नवरात्रीस्पेशलरेसिपी#मखानाचिवडानवरात्रीच्या जल्लोष या ऍक्टिव्हिटी साठी तिसरादिवस मखाना हा घटक वापरून रेसिपी तयार केलीमखाना फुल, कमल काकडी चे फुल असेही म्हणतात हे खूप पौष्टिक असतात उपवासात याचे सेवन केल्याने पोषक तत्व आपल्याला मिळतातदेवी च्या विविध स्वरूपांची नवरात्रामध्ये पूजा सेवा अर्चना केली जातेलक्ष्मी देवता हे आपल्या सगळ्यांच्या जीवनात महत्त्वाची देवता आहे या देवीला विशेष मग खाण्याचा प्रसाद तयार केला जातोलक्ष्मीदेवीला नैवेद्यात पांढऱ्या रंगाच्या वस्तूंचा समावेश होतो. मखाना हे विशेष लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी नैवेद्याला ठेवायलाच हवी .लक्ष्मी मातेच्या प्रमुख प्रसाद यापैकी मखाना हा प्रमुख प्रसाद आहेमखाना चा चिवडा तयार केला विविध प्रकारचे ड्रायफ्रूट्स यूज करून चिवडा तयार केलारेसिपी तून नक्कीच बघा मकाना चिवडा Chetana Bhojak -
ओटस मखाना डिंक लाडू (oats makhana dink laddu recipe in marathi)
#EB4 #W4विंटर स्पेशल रेसिपीजE book challengeओटस, मखाना डिंक लाडू हे पौष्टिक, शक्ती वर्धक आहेत.डाएट करणार्यांसाठी हे लाडू उपयुक्त आहेत. Shama Mangale -
-
*शुगरफ्री मखणा नाज लाडू* (sugarfree makhana naaj ladoo recipe in marathi)
#SWEET सणवार व छोटेमोठे प्रोग्राम म्हणले की गोडाचे पदार्थ नेहमीच सर्व घरात बनतात. तसाच मी इथे हेल्दी व शुगरफ्री टेस्टी झटपट व सहज आणि पार्टी स्टार बनणारा पदार्थ इथे दाखवत आहे. खुप चविष्ट होतो हा. व साखर नसल्याने आणि पाचयला हलका व चावायला पण सॉफ्ट असल्याने पेशंट वयस्कर दात नसलेले वा लहान मुलांना ही आवडेल असा आहे. अतिशय रुचकर लागतो हा लाडू. जरूर ट्राय करा *शुगरफ्री मखणा नाज लाडू*. Sanhita Kand -
सुका मेवा मखाना लाडू (sukha mewa makhana laddu recipe in marathi)
#nrr#नवरात्री स्पेशल#सुका मेवा मखाना लाडूअतिशय पौष्टिक....बरेच दिवस टिकणारे लाडू Shweta Khode Thengadi -
खजूर मखाना मुठिया (khajur makhana muthiya recipe in marathi)
#Cookpadturns4#cookwithdryfruits Varsha Ingole Bele -
काजू मखाना खीर (kaju makhana kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक#week7#सात्विकॴहारश्रावण महिना म्हटलं की उपवास हे आलेच त्यासाठी आज काजू मखाना खीर ही रेसिपी तुमच्यासाठी शेअर करत आहे. मखाना हा अतिशय पौष्टिक व उपवासाला चालणारा पदार्थ आहे. मखाना ला लोटस सीड असेही म्हणतात. मखाना तुपामध्ये फ्राय करून त्यामध्ये मीठ व मिरेपूड घालून आपण खाऊ शकतो. फ्राय केलेले मखाना मी माझ्या मुलांना चिप्स ला पर्याय म्हणून देते.Dipali Kathare
-
अळीव मखाना लाडू - (ALIV LADOO RECIPE IN MARATHI)
#रेसिपीबुक #week9#फ्युजन माझी फ्युजन रेसिपीअळिवाचे लाडू आपल्याकडे खूप लोकप्रिय आहेत. अळिवाचे लाडू फक्त बाळंतिणीनंच खावे असं नाही. अळीव खूप पौष्टिक असतात. प्रत्येकाने रोज एक चमचा अळीव खावे असं nutritionists सांगतात.मखाना म्हणजे कमळाच्या बियांच्या लाह्या. ह्या उत्तर भारतात खाल्ल्या जातात. मी अळीव आणि मखाना घालून लाडू बनवते. ही फ्युजन रेसिपी माझं इनोव्हेशन आहे. फक्त अळिवाचे लाडू मऊ होतात. मखाना घालून लाडू छान खुटखुटीत होतात. Sudha Kunkalienkar -
-
मखाना चिवडा (makhana chivda recipe in marathi)
#nrr अंबे मातेचा उदो उदो ! आज नवरात्रीचा तिसरा दिवस आणि तिसरा कलर (राखाडी ) Gry ..... खास उपवासाची रेसीपी ( मखाना ) याचा चिवडा......... खुप चवीस्ट आणि कुरकुरीत लागतो...Sheetal Talekar
-
मखाना खीर (makhana kheer recipe in marathi)
#GA4 #Week13 मखाना हा कीवर्ड घेऊन मी मखाना खीर केली आहे. Dipali Pangre -
पौष्टिक मखाना-ड्रायफ्रूट लाडू (Makhana Dry Fruit Ladoo Recipe In Marathi)
ही रेसिपी मी आईसाठी केली आहे.ही माझी 511 वी रेसिपी आहे.हा लाडू सर्वांसाठी उपयोगी आहे.खास करून डायबिटीस व वेटलाॅस साठी. Sujata Gengaje -
मसाला चाट मखाना (Masala Chat Makhana Recipe In Marathi)
#हेल्दी डायट मसाला चाट मखाना हे फुड आपण केव्हा ही खाऊ शकतो. चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
स्टॅाबेरी लाडू (strawberry ladoo recipe in marathi)
#cookpadTurns4# कुक वुईथ फ्रुट्स cook with fruits#Happpy Birthday cookpad Anita Desai
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14284285
टिप्पण्या (2)