रवा -लाडू (rava ladoo recipe in marathi)

Shital Patil
Shital Patil @ssp7890
मुंबई

#wd- सर्व ठिकाणी आज महिला दिन साजरा केला जातो.कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता बाहेर पडले शक्य नाही, म्हणून घरात आज मुलीच्या आवडीनुसार पदार्थ करून हा दिन साजरा केला आहे. .

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिटे
६-७
  1. ५०० ग्रॅम बारीक रवा
  2. ४५० ग्रॅम साखर
  3. २०० ग्रॅम तूप
  4. 1 वाटीओले खोबरे
  5. सुकामेवा मणूके,काजू, बदाम
  6. पाणी
  7. १/२ वाटी साय

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    प्रथम सर्व जिन्नस एकत्र करावेत.रवा, खोबरे खमंग भाजून घ्यावे.

  2. 2

    आता कढईत पाणी, साखर घालून एकजीव करून पाक करावा.केशर, सुकामेवा, रवा घालून झाकून ठेवावे.

  3. 3

    आता सर्विस डीशमध्ये सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shital Patil
Shital Patil @ssp7890
रोजी
मुंबई
Yes I love cooking
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes