गवारीची भाजी(कांदा लसूण नसलेली) (gavarachi bhaji recipe in marathi)

Hema Wane @hemawane_5557
गवारीची भाजी(कांदा लसूण नसलेली) (gavarachi bhaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
गवार स्वच्छ धुवून मोडून किंवा चिरून घ्यावी.बटाटा सोलून चिरून घ्या.खालीलप्रमाणे तयारी करावी.
- 2
आता कढईत तेल गरम करत ठेवावे गरम झाले कि त्यात मोहरी घाला तडतडल्यावर जीरे घाला फुलले की कढीपत्ता हिंग घाला नि मग चिरलेली भाजी घाला.मसाले,मीठ घाला नि परतून घ्या.भाजी वाफेवर शिजवून घ्या व नंतर गुळ, खोबरे,कोथिंबीर घाला नी परत वाफ आणा.
- 3
गवारीची कांदा लसूण नसलेली भाजी तयार आहे.चपाती वरण भाताबरोबर छान लागते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
दोडके घालून मुगाचे बिरढे(कांदा लसूण न घालता) (moongache birde recipe in marathi)
#skm#दोडकी प्रकृतीसाठी अतिशय फायदेशीर आहेत. पण बर्याच जणांना आवडत नाही मग सोललेले मुग घालून कांदा लसूण न घालता सात्विक भाजी केली आहे .खुपच छान होते .तुम्ही नैवेद्य म्हणून पण ही भाजी करू शकता. Hema Wane -
गवारीची भाजी (gavarachi bhaji recipe in marathi)
ही भाजी काहींना खुप आवडते काहींना अजिबात आवडत नाही.खर तर प्रकृतीसाठी अतिशय पोष्टीक नि मधुमेही लोकांनी आवर्जून खावी ज्यांना बध्दकोष्टता असेल त्यांनीही खावी अशी ही बहूगुणी नि नेहमीच उपलब्ध होणारी भाजी. आम्ही एकदम साधीच करतो ह्यात तुम्ही कांदा बटाटा नाही टाकला तरी चालेल. Hema Wane -
परवर भाजी (parwar bhaji recipe in marathi)
#GA4 #week26 #मी point gourd हा शब्द घेऊन रेसिपी केली आहे.परवर ही भाजी आपल्या शरीरासाठी अत्यंत बहुगुणी आहे.ह्या मधे अनेक vitamins आहेत जसे अ ,ब, ब1,ब2 शिवाय आयर्न,कॅल्शियम,फॉस्फरस पण आहे असा हा बहुगुणी परवर मधुमेही लोकांनी आठवड्यात 2/3 वेळा तरी खावा. वजन कमी करण्यासाठी ह्याचा रस प्यावा .चला तर अश्या परवर ची भाजी बघुया कशी करायची . Hema Wane -
वांगे बटाटा भाजी (vange batata bhaji recipe in marathi)
#cpm5बर्याच जणांना आवडणारी किंवा न आवडणारे पण खुप आहेत .बघा तर कशी करायची ते Hema Wane -
बटाटा रस्सा... बिना कांदा लसूण (batata rassa recipe in marathi)
#ngnr पहिल्यांदाच केलेली.. बिना कांदा, लसूण भाजी... अगदी चमचमित... Varsha Ingole Bele -
बटाट्याची भाजी (नैवेद्यासाठी) (batatyachi bhaji recipe in marathi)
#नैवेद्य#सर्वाची आवडती भाजी, लहान थोरांना आवडणारी नी सणासुदीला हमखास नैवेद्यासाठी बनवतातच.आज गुढीपाडवा मग म्हटल चला पारंपारिक भाजी करावी .चला तर मग बघुयात कशी करायची ते . Hema Wane -
मटकीची रस्सा भाजी (matkichi rassa bhaji recipe in marathi)
#cf #मटकीची रस्सा भाजी बरेचदा होते पण आज तुमच्यासाठी तशी पचायला हलकी नी मोड आलेली म्हणजे जीवनसत्वयुक्त .चला तर बघुया कशी करायची ते . Hema Wane -
काळ्या वाटाण्याची भाजी(नैवेद्यासाठी) (Kalya vatanyachi Bhaji Recipe In Marathi)
#GSR#काळ्या वाटाण्याची भाजी नी कांदा लसूण नाही असे होत नाही तर मी नैवेद्यासाठी कांदा लसूण न घालता कशी करावी हे सांगणार आहे. Hema Wane -
दुधातील गवारीची भाजी (dudhatil gavarachi bhaji recipe in marathi)
#KS2 गवारीची भाजी आपण नेहमीच करतो पण दुधातील गवारी ही कोल्हापूर मधील ग्रामीण भागात सर्रास केली जाते ,गावरीला ग्रामीण भागात बावच्या, दीडक्या असं देखील नाव आहे.तर मग बघूयात कशी बनवायची ही भाजी Pooja Katake Vyas -
-
कच्या टोमॅटो ची भाजी (Row Tomato Bhaji Recipe In Marathi)
विकएन्ड स्पेशल रेसिपीएकदम सोप्पी भाजी.परसात टोमॅटो आले आहेत नी इकडे ऑस्ट्रेलियात पाॅसम म्हणून प्राणी असतो तो सारखा खाऊन जातो .म्हणून कच्चे टोमॅटो काढले नी भाजी केली . Hema Wane -
सात्विक तोंडली भाजी (tondali bhaji recipe in marathi)
सात्विक भोजन” म्हणजे लसूण कांदा वर्जित भोजन होयसात्विक भोजन केल्याने “तम” गुण नाहिसे होतात असं देखील म्हटलं जात असतं.आपण नवेद्या ला कांदा लसूण न घालता भाजी करतो पण त्याची चव खूप चांगली असतेकधीकधी फार मसाले न घालता तिखट मीठ हळद घालून भाजी केली तरी छान लागतेमी तोंडलीची भाजी कांदा लसूण न घालता साध्या पद्धतीने केली आहे तर बघूया Sapna Sawaji -
गवार भाजी (gavar bhaji recipe in marathi)
Weekly Trending recipe गवार भाजीगवार भाजी विवीध प्रकारे करता येते . पण जर कुठेलेही मसाले न घालता , व हिंग जीरे घालुनफोडणी दिली कर गवारीची भाजी खुप चविष्ट होते. Shobha Deshmukh -
कच्या पपईची सुकी भाजी (kachya Papayachi sukhi bhaji recipe in marathi)
#ngnr -पपई डोळ्यांसाठी उपयुक्त आहे, तेव्हा रोजच्या जेवणात पपईचा वापर होणे आवश्यक आहे म्हणून मी कांदा लसूण न वापरता पौष्टिक रूचकर भाजी केली आहे. Shital Patil -
पौष्टिक लाल माठाची भाजी (laal mathachi bhaji recipe in marathi)
#ngnrलाल माठाच्या भाजीमध्ये, अ जीवनसत्त्व, बीटा कॅरोटीन हे गुणधर्म असल्यामुळे डोळ्यांचे आरोग्य, पोटाचे आरोग्य चांगले राहते. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यासाठी लाल भाजी म्हणजेच माठाची भाजी खाणे उपयुक्त आहे.पाहूयात कांदा लसूण विरहित माठाची भाजी..😊 Deepti Padiyar -
बटाटा रस्सा भाजी (batata rassa bhaji recipe in marathi)
नेहमी पेक्षा वेगळी भाजी आहे.कारण, यात कांदा आणि लसूण न वापरता केलेली झणझणीत बटाटा रस्सा भाजी. Padma Dixit -
बटाट्याची भाजी (लसूण कांदा विरहित) (batatyachi bhaji recipe in marathi)
#ngnr#नो ओनियन नो गार्लिक रेसिपीइथे मी कांदा व लसूण न वापरता साधी सोपी बटाट्याची भाजी बनवली आहे. चपाती किंवा गरम गरम वरण भातासोबत ही भाजी खूप सुंदर लागते. Poonam Pandav -
कुर्मा (कांदा लसूण न टाकता) (kurma recipe in marathi)
#cf #कुर्मा बर्याच प्रकारे केला जातो हा कूर्मा मी गणपतीला नैवेद्यासाठी करते कांदा लसुण न घालता खुपच छान होतो नक्की करून बघा सगळ्यांना खुपच आवडतो मी केलेला. Hema Wane -
गवारीची वेगळी भाजी (gavar bhaji recipe in marathi)
#गवारीची भाजी#साधी पण स्वादिष्ट भाजीही भाजी माझी आई खूप छान करायची. या भाजीसोबत भाकरी व ठेचा असा बेत असायचा. आज त्याचीच आठवण आली वही भाजी आज जेवणामध्ये बनविली. तुम्ही करून बघा. खूप सोपी आहे पण खूप स्वादिष्ट आहे. Rohini Deshkar -
दुधी चणाडाळ भाजी (Dudhi Chana Dal Bhaji Recipe In Marathi)
#BPRचणाडाळ घालून दुधीची भाजी खुप छान होते. पाहुया कशी करायची ते. Shama Mangale -
कडवे वाल पडवळ भाजी (kadve val padval bhaji recipe in marathi)
#ॠतू नुसार भाजी# ह्या ॠतू पडवळ भरपूर पिकते पचायला एकदम हलके पण खुप जण खात नाहीत म्हणून ही मिश्र भाजी केली जाते .अर्थात छान लागते . Hema Wane -
भरलेली कारली (bharleli karle recipe in marathi)
#fdr#भरलेली कारली म्हटले की मला माझ्या ऑफिसच्यामैत्रीणीची आठवण प्रकर्षाने येते. म्हणूनच ही रेसिपी मैत्रीणीना समर्पित केली आहे .खर तर कडु कारले तुपात तळले साखरेत घोळले तरी कडु ते कडुच.पण तुम्ही अशी भाजी करून बघा नक्की खुप आवडेल सर्वाना.चला तर बघुया कशी करायची ते. Hema Wane -
चणाडाळ दुधी भाजी(नैवेद्यासाठी) (chana dal dudhi bhaji recipe in marathi)
#आपल्याला नैवेद्य साठी कांदा लसूण नसलेल्या भाज्या लागतात .तशीच ही भाजी खुप छान होते .करून बघा. Hema Wane -
मटार बटाटा भाजी (Matar Batata Bhaji Recipe In Marathi)
#DR2कांदा लसूण न घालता केलेली ताजे मटार बटाटा भाजी खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
गवार ची भाजी (gavarchi bhaji recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी#गवारअश्या पद्धतीने भाजी केली की गवार छान शिजते, व मिळून येते.जर नीट नाही शिजली तर चरचरीत लागते भाजी. Sampada Shrungarpure -
शिराळे चणाडाळ भाजी (chana dal bhaji recipe in marathi)
#पावसाळी भाजी#पचायला हलकी भाजी .आवर्जून करावी कुठलीही डाळ घालून चांगली होते भाजी . Hema Wane -
गवार भरडा भाजी (Gavar Bharda Bhaji Recipe In Marathi)
#BPR गवारीची भाजी डाळीचा भरडा घालुन खुप छान होते, Shobha Deshmukh -
श्राध्दाची भाजी (Shradhachi Bhaji Recipe In Marathi)
#PPR#ही भाजी खुप ठिकाणी केली जाते .भोपळा चवळी नी इतर तिन भाज्या अशी मिक्स भाजी करतात. Hema Wane -
स्वादिष्ट गवार भाजी (gawar bhaji recipe in marathi)
#ट्रेंडिंगरेसिपी#गवारभाजी गवारीची भाजी म्हटलं की बहुतेक लोक नाक मुरडतात कारण थोडी तुरट आणि कडवट लागते म्हणुन पण या खास रेसिपीने जर ही भाजी करून पाहीलीत तर खुपच टेस्टी होते.मग तुम्ही पण करून बघा.... Supriya Thengadi -
श्रावणी घेवडा बटाटा भाजी (ghevda batata bhaji recipe in marathi)
#Cook_along#cna#Cooksnap_july#श्रावणी घेवडा बटाटा भाजी... माझी मैत्रीण @cook_SupriyaGhude97 घुडे यांची 26 जुलै 2021 रोजीची श्रावणी घेवडा भाजी मी आज cooksnap केली आहे. फक्त या भाजीत मी कांदा घातलेला नाहीये.. सुप्रिया, खूप चविष्ट आणि चवदार अशी ही भाजी झालीये.घरी सगळ्यांना खूप आवडली. Thank you so much for this delicious recipe..😊🌹❤️ घेवडा.. श्री दत्तगुरूंची अतिशय आवडती भाजी.. या भाजीचे वर्णन खुद्द गुरुचरित्रामध्ये देखील केलेले आहे.. दत्त जयंतीचा नैवेद्य, श्रीगुरुचरित्राचे पारायण केल्यावर दाखवण्यात येणाऱ्या नैवेद्याच्या पानात घेवड्याची भाजी असतेच..श्री गुरुचरित्र : अध्याय त्रेपन्नावा : अवतरणिका**घेवडा उपटोनिया दरिद्रियाचा । कुंभ दिधला हेमाचा ।वर्णिला प्रताप श्रीगुरुचा । अष्टादशाध्यायांत ॥३६॥ ** असे अतिशय सुंदर वर्णन आणि महत्व श्री गुरुचरित्रात केले आहे..लोह पोटॅशियम विटामीन बी कॉम्प्लेक्स यांनी परिपूर्ण असलेली ही भाजी आपल्या रोजच्या आहारात असणे अत्यंत गरजेचे आहे..चला तर मग श्री दत्तगुरुंना आवडणारी आणि अतिशय पौष्टिक अशी श्रावणी घेवड्याची भाजी करु या.. Bhagyashree Lele
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15452891
टिप्पण्या