बटाटा पोहे (batata pohe recipe in marathi)

Sumedha Joshi @sumedha1234
बटाटा पोहे (batata pohe recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम जाड पोहे चाळून घेऊन स्वच्छ धुऊन ठेवले. मग पोह्यांचे सर्व साहित्य संकलित केले.बटाट्याचे पातळ काप केले.हिरच्या व कोथिंबीर चिरून घेतले.
- 2
पोह्यांवर मीठ व साखर घालून मिक्स करून घेतले. गॅसवर कढईमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग, हळद, मिरच्या, कढीपत्ता, दाणे घालून फोडणी केली. मग त्यात बटाट्याच्या काचर्या घालून वाफवलेले.
- 3
आता त्यात पोहे घालून मिक्स केले व पाण्याचा शिक्का मारून झाकण ठेवून वाफ आणली.
- 4
तयार पोहे डिश मध्ये काढून वरून कोथिंबीर घालून गार्निश करून सर्व्ह केले.
Similar Recipes
-
भंडारा स्टाईल बटाटा भाजी (batata bhaji recipe in marathi)
#ngnr#नो ओनियन नो गार्लिक रेसिपी#भंडारा स्टाईल बटाटा भाजी Rupali Atre - deshpande -
बटाटा भजी (batata bhaji recipe in marathi)
#ngnr#नो ओनियन नो गार्लिक रेसिपी "बटाटा भजी" लता धानापुने -
हिरव्या मुगाची आमटी - मोड आलेल्या (hirvya mungachi amti recipe in marathi)
#ngnr#नो ओनीयन नो गार्लिक#श्रावण शेफ Sampada Shrungarpure -
काबुली चना मसाला (kabuli chana masala recipe in marathi)
#ngnrकाबुली चना मसाला नो ओनियन नो गार्लिक#श्रावणशेफweek4 नो ओनियन नो गार्लिक Mamta Bhandakkar -
हक्का नुडल्स (hakka noodles recipe in marathi)
#ngnr#नो ओनियन नो गार्लिक रेसिपीज#नुडल्स 🍜🍜 Madhuri Watekar -
ब्रेड व्हेजी रिंग्स (bread veg rings recipe in marathi)
#ngnr - week -4नो ओनियन नो गार्लिक रेसिपीश्रावण शेफ . नो ओनियन नो गार्लिकच्या अनेक रेसिपीज बनवता येतात. उदाहरणार्थ अळू वडी, भाज्या, वडे, पराठे असे अनेक आहेत. मी येथे नाविन्यपूर्ण ब्रेड रिंग्स तयार केले आहेत. एकदम यम्मी, टेस्टी लागतात. तुम्हीही नक्की करून पहा. काय सामुग्री लागते ते आपण पाहूयात.... Mangal Shah -
दोडक्याची चटणी (dodkyachi chutney recipe in marathi)
#ngnrनो गार्लिक नो ओनियनआजची रेसिपी माझ्या सासुबाईची आहे.मी त्या प्रमाणे करण्याचा प्रयत्न केला आहे.चला तर मग बघूया दोडक्याची चटणी. चवीला छान लागते. Shilpa Ravindra Kulkarni -
-
बटाटा पोहे (Batata pohe recipe in marathi)
बटाटा घालून केलेले खमंग पोहे सकाळी नाश्त्यासाठी खूप रुचकर व पौष्टिक असे आहेत Charusheela Prabhu -
फ्लॉवर बटाटा मिक्स भाजी (flower batata mix bhaji recipe in marathi)
#ngnrश्रावण शेफ वीक 4कांदा लसूण शिवाय ही भाजी छान होते. पाहूया कशी बनवली ती. Shama Mangale -
बटाट्याची भाजी (लसूण कांदा विरहित) (batatyachi bhaji recipe in marathi)
#ngnr#नो ओनियन नो गार्लिक रेसिपीइथे मी कांदा व लसूण न वापरता साधी सोपी बटाट्याची भाजी बनवली आहे. चपाती किंवा गरम गरम वरण भातासोबत ही भाजी खूप सुंदर लागते. Poonam Pandav -
-
-
-
गवार बटाटाभाजी (gavar batata bhaji recipe in marathi)
#ngnr#नो ओनियन नो गर्लिक रेसिपीश्रावणात, चातुर्मासात कांदा लसूण बहुतेक जण खात नाहीत तेव्हा खास त्यासाठी गवार बटाटा भाजी Sapna Sawaji -
व्हेज सँडविच (veg sandwich recipe in marathi)
#ngnr#नो ओनियन नो गार्लिकइथे मी कांदा आणि लसूण न वापरता सँडविच बनवले आहेत.खूपच पौष्टीक असे हे सँडविज झटपट कमी वेळात तयार होतात.रेसिपी खाली देत आहे.. Poonam Pandav -
रवा आणि नारळाचे गोड आप्पे (rava ani naralache god appe recipe in marathi)
#ngnr#नो गार्लिक नो ओनियन रेसिपीवरतून कुरकुरीत आणि आतून लुसलुसीत असे रवा आणि नारळ घालून केलेले आप्पे चवीला खूपच सुंदर लागतात. Poonam Pandav -
फ्लावर बटाटा मटार भाजी (flower batata matar bhaji recipe in marathi)
#ngnr श्रावण शेफ वीक४ कांदा लसुण न घालता केलेली भाजी बाप्पाला नैवेद्य दाखवताना सात्विक पदार्थ बनवले जातात त्याच प्रकारची मी भाजीची रेसिपी बनवली आहे चला रेसिपी पाहुया Chhaya Paradhi -
मिश्र पिठाचा मेथी पराठा (mix pithacha methi paratha recipe in marathi)
#ngnr#नो ओनीयन नो गार्लिक Deepa Gad -
पोहे - स्विट कॉर्न, ओनियन, कॅपसिकम (Pohe Recipe In Marathi)
#पोहे#ओनियन#कॅपसिकम#स्विट कॉर्न Sampada Shrungarpure -
-
बटाटा पोहे (Batata pohe recipe in marathi)
#ब्रेकफास्ट रेसिपी।पोहे हा सकाळचा सर्वोत्तम नाश्ता आहे .हे पचायला सोपे आहे. Sushma Sachin Sharma -
बटाटा पोहे (batata pohe recipe in marathi)
पोहे हे महाराष्ट्रातील एक न्याहारीचा पदार्थ.सर्वांना आवडणारा असा. #brf Anjali Tendulkar -
-
डाळिंब काकडी कोशिंबीर (dalimb kakadi koshimbir recipe in marathi)
#ngnrनो ओनियन नो गर्लिक रेसिपीहि कोशिंबीर अगदीं झटपट पट्कन होणारी आहे Sapna Sawaji -
-
बटाटा पोहे (pohe recipe in marathi)
#आई #पोहे हा सगळ्यात झटपट होणारा पदार्थ... माझ्या आईला माझ्या आजीने केलेले पोहे फार आवडायचे. ते पण बटाटे पोहे... तर आज मी आई ला आवडते बटाटे पोहे शेअर करते .. Pooja Khopkar -
-
दोडक्याच्या शिरांची/सालीची चटणी (dodkyachya shiranchi chutney recipe in marathi)
#ngnr# नो ओनियन नो गर्लिक रेसिपीही चटणी पटकन होते कशी करायची ते बघूया Sapna Sawaji
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15455053
टिप्पण्या