बीट हलवा (beet halwa recipe in marathi)

Bharati Kini
Bharati Kini @bharti_kini
vasai

#ngnr ऍड भारती संतोष किणी

बीट हलवा (beet halwa recipe in marathi)

#ngnr ऍड भारती संतोष किणी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 2बीट
  2. 1 वाटीसाखर
  3. 1/2 चमचावेलची पूड
  4. 5-6 काजू
  5. 5-6 बदाम
  6. 50 ग्रॅमखवा
  7. 2 चमचेसाजूक तूप

कुकिंग सूचना

10मिनिटे
  1. 1

    प्रथम बीट धुऊन घ्यावेत व ते सोलून किसणीने किसून घेणे.

  2. 2

    गॅसवर तसराळे ठेवून त्यात दोन चमचे तूप घालून तयार केलेला किस घालणे व पाच मिनिटं चांगला परतून घेणे. त्यातील थोडे पाणी कमी झाल्यावर जेवढा उरलेला कीस असेल त्याच्या अर्धी साखर घालणे.

  3. 3

    साखर पूर्ण एकजीव झाल्यानंतर त्यात वेलची पूड, काजू, बदाम व खवा घालून चांगले पाच मिनिटं परतून घेणे. सर्व्ह करण्यास तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bharati Kini
Bharati Kini @bharti_kini
रोजी
vasai

Similar Recipes