काबुली चना मसाला (kabuli chana masala recipe in marathi)

Mamta Bhandakkar
Mamta Bhandakkar @cook_24313243

#ngnr
काबुली चना मसाला नो ओनियन नो गार्लिक
#श्रावणशेफweek4
नो ओनियन नो गार्लिक

काबुली चना मसाला (kabuli chana masala recipe in marathi)

#ngnr
काबुली चना मसाला नो ओनियन नो गार्लिक
#श्रावणशेफweek4
नो ओनियन नो गार्लिक

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 पावकाबुली चणे
  2. 5टमाटर
  3. कोथिंबीर बारीक चिरलेली
  4. काजू
  5. खळे धने. कालमी. मोठी इलायची. कस्तुरी मेथी तमालपत्र
  6. 1 चमचाचना मसाला
  7. 1/2 चमचा जिरा
  8. 2 चमचेतिखट
  9. 1/2 चमचा हळद
  10. 1 चमचाआमचूर पावडर
  11. 1 चमचाजिरा पावडर
  12. 1 चमचाधने पुड

कुकिंग सूचना

  1. 1

    चणे भिजवून ठेवा पाच ते सहा तास. आता चणे कुकरमध्ये शिजवून घ्या आता तेलात काजू आणि टमाटर घालून परतून घ्या त्यात मोठे इलायची तमालपत्र कलमी घालून मध्यम गॅसवर शिजू द्या टमाटर शिजले की त्यातून तमालपत्र काढून घेऊ आणि बाकीच्या मिक्सरमध्ये पेस्ट तयार करून घेऊ. एका कढईत तेल गरम करून त्यात कोथिंबीर चे फोडणी द्या, तयार केलेले पेस्ट घालून छान परतून घ्यायचे आहे.

  2. 2

    आता चणे मसाला तिखट,मीठ, हळद,धने जीरापाऊडर, आमचूर पावडर, घालून छान परतून घ्यावे. मसाले शिजले की त्यात शिजवलेले चणा घालून घ्या.

  3. 3

    चणा घालून छान परतून घेऊन दहा मिनिटं छान मध्यम गॅसवर शिजू द्या पाणी चणाच्या पाणी आटले की त्यात वरून कस्तुरी मेथी घालून घेऊ.

  4. 4

    काबुली चना मसाला तयार आहे
    गरमागरम लच्छा पराठा सोबत सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mamta Bhandakkar
Mamta Bhandakkar @cook_24313243
रोजी

Similar Recipes