मावा चॉकलेट मोदक (mawa chocolate modak recipe in marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
Kalyan

#gur गणपती बाप्पाला मोदक सगळ्यात जास्त प्रिय म्हणुनच मी बाप्पांच्या नैवेद्यासाठी खास मावा चॉकलेट मोदक बनवले कसे विचारता चला रेसिपी पाहुया

मावा चॉकलेट मोदक (mawa chocolate modak recipe in marathi)

#gur गणपती बाप्पाला मोदक सगळ्यात जास्त प्रिय म्हणुनच मी बाप्पांच्या नैवेद्यासाठी खास मावा चॉकलेट मोदक बनवले कसे विचारता चला रेसिपी पाहुया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिटे
३-४ जणांसाठी
  1. १५० ग्रॅम मावा
  2. 1-2 टीस्पूनसाजुक तुप
  3. 2-3 टेबलस्पुनकोको पावडर
  4. ३५ ग्रॅम पिठिसाखर
  5. 1 टेबलस्पुनसिल व्हर बॉल
  6. 1-2 थेंबचॉकलेट इसेन्स

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    प्रथम मावा हाताने फोडून बारीक करा
    पॅन मध्ये साजुक तुप कोमट करून त्यात मावा टाकुन स्लो गॅसवर सतत परत रहा माव्याचा थोडा कलर बदलेपर्यंत नंतर त्यात पिठीसाखर व कोको पावडर टाकुन परत रहा

  2. 2

    सर्व मिश्रण सुरवातीला पातळ होईल पण सतत परतल्यानंतर हळुहळु घट्ट होईल नंतर मिश्रण थंड करा थंड झाल्यावर चॉकलेट इसेन्स मिक्स करा

  3. 3

    मावा चॉकलेटचे मिश्रण थंड झाल्यावर त्याचे लहान लहान गोळे बनवुन ठेवा नंतर मोदकाच्या मोल्ड ला तुप लावुन त्यात सिलव्हर बॉल ठेवुन मिश्रण भरून मोदक करा

  4. 4

    तयार मावा चॉकलेट मोदक प्लेटमध्ये सिलव्हर बॉलने सजवुन बाप्पाला नैवेदय दाखवा व नंतर प्रसाद म्हणुन दया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
रोजी
Kalyan

Similar Recipes