काजू मोदक (kaju modak recipe in marathi)

Hema Wane @hemawane_5557
काजू मोदक (kaju modak recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
खालीलप्रमाणे साहित्य एकत्र करा.
- 2
काजू ची पल्स मोड वर पावडर करून घेणे. त्यात वेलचीपुड मिसळून घेणे.
- 3
आता पॅन तापत ठेवा.दुध घाला थोडे गरम झाले कि पिठी साखर घाला मिसळून घ्या. नंतर तुप घाला नि हळूहळू काजू पावडर, घाला मिश्रण ढवळत रहा.आता मंद गॅसवर मिश्रण गोळा होईस्तो ढवळत रहा.मिश्रण भांड्याची कडे सोडायला लागेल गोळा तयार होईल.आता गॅस बंद करा.मिश्रण थंड होऊ द्या.
- 4
मिश्रण मोदकाच्या साच्यात घालून मोदक करून घेणे.
- 5
काजू मोदक नैवेद्यासाठी तयार आहेत.नैवेद्य दाखवा नि नी फस्त करा.
- 6
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
काजू मावा मोदक (kaju mawa modak recipe in marathi)
#gur: गणपती प्रिय मोदक आपण नेवेद्य ला काही प्रकारचे दाखवले जातात मी काजू मावा मोदक रेसिपी बनवून दाखवते. Varsha S M -
काजू केसर मोदक (kaju kesar modak recipe in marathi)
#gurआज गौरी गणपतीचे विसर्जन असल्याने ,आज लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी खास काजू केसर मोदक ..😊🙏🙏🌺🌺 Deepti Padiyar -
खवा-काजू तिरंगी मोदक (Khava Kaju Tirangi Modak Recipe In Marathi)
#GSRमिल्क पावडर, काजू व खोबरे किस चे मोदक करायला एकदम सोपे आणि अगदी झटपट होणारेबाप्पा साठी खास नैवद्य Mrs.Nilima Vijay Khadatkar -
काजू मावा मोदक (ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी) (kaju mawa modak recipe in marathi)
#gurगणपती म्हटले म्हणजे मोदक हे समीकरण सर्वांनामाहितीआहे.उकडीचे पारंपारिक मोदक पहिल्या दिवशी नैवेद्यासाठी प्रत्येक घरांमध्ये केले जातात. सर्व घराघरांमध्ये प्रसाद म्हणून माव्याचे मोदक वाटले जातात. पारंपारिक केशर मोदक हे तर सर्वांनाच आवडतात पण आता या मोदकांमध्ये अनेक वेगवेगळ्या फ्लेवर चा वापर केला जातो. आजच्या माझ्या रेसिपी मध्ये काजू मावा मोदक बनवताना त्यामध्ये ब्लूबेरी आणि स्ट्रॉबेरी यांचा वापर करून एक वेगळी चव देण्याचा प्रयत्न केला आहे.Pradnya Purandare
-
काजू मोदक(स्वातंत्र्य दिवस स्पेशल तिरंगा) (kaju modak recipe in marathi)
#tri#श्रावण शेफ चॅलेंज#आज आपला सुवर्णमयी🇮🇳 स्वातंत्र्य दिन🇮🇳 .भारतभर उत्साहात साजरा होणारा आपला हा सण .भारताला स्वातंत्र्य मिळाले पण त्यात किती स्वातंत्र्य विरांच्या आहुती पडल्या आहेत त्याला गणती नाही .आपल्या ला फार थोडी नांवे माहिती आहेत पडद्यामागे जसे अनंत कलाकार असतात तसे.म्हणूनच स्वातंत्र्य दिनाचा सोहळा भारतभर धामधुमीत उत्साहात साजरा केला जातो.आपला तिरंगा अभिमानाने लहरत राहतो.तिरंग्याच्या तिन्ही रंग अर्थपुर्ण महत्व दर्शवतात.केशरी रंग म्हणजे धैर्य व त्याग दर्शवतो, पांढरा रंग शांती तर हिरवा रंग म्हणजे समृद्धी. म्हणून मी आजच्या दिवसा साठी सगळ्यांना आवडणारी अशी ही मिठाई तिन रंगात केली आहे.चला तर बघुया कशी करायची ते. Hema Wane -
काजू स्टफ मोदक (Kaju Stuff Modak Recipe In Marathi)
#GSRगणपती बाप्पा साठी खास होम मेड काजुचे ड्राय फ्रुट भरुन केलेले हे मोदक एकदम शाही.खायला मस्त Mrs.Nilima Vijay Khadatkar -
शेंगदाण्याचे मोदक (shengdanyache modak recipe in marathi)
#gur#गणपतीस्पेशलरेसिपीचॅलेंजशेंगदाण्याचे मोदक Mamta Bhandakkar -
चाॅकलेट व मावा मोदक (chocolate mawa modak recipe in marathi)
#gur चाॅकलेट व मावा मोदक Shobha Deshmukh -
बासुंदी मोदक (basundi modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकबाप्पा साठी आज नावीन्यता पुर्ण अशी रेसेपि बनवली आहे बघा कशी वाटतेय. Jyoti Chandratre -
काजु मोदक (kaju modak recipe in marathi)
#gurगणपती बाप्पासाठी झटपट पाच मिनिटांत होणारे काजु मोदक अगदी सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा. Deepali dake Kulkarni -
-
मावा,केशर मोदक (Mava Kesar Modak Recipe In Marathi)
"मावा, केशर मोदक" 🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏 लता धानापुने -
पान मावा मोदक (pan mawa modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकबाप्पा साठी रोज वेगवेगळी प्रकारचे मोदक तयार केले जातात तसेच मी पण पान मसाला गुलकंद व रोज फ्लेवर चा मोदक तयार केला आहे तुम्हाला पण न नक्की आवडेल Nisha Pawar -
चॉकलेट अल्मोड मोदक (chocolate almond modak recipe in marathi)
आज बाप्पा ला बदामाचा ब्राऊन मिश्रण चाचॉकलेट मोदक. :-)#gur Anjita Mahajan -
काजू मोदक (kaju modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 गणेशोत्सवाच्या निमित्ताने तयार केलेली अतिशय अनोखी आणि विशेष महाराष्ट्रीयन व्यंजन. गणपतीला मोदक अतिशय प्रिय. त्यामुळे गणेशोत्सवात ते आवर्जून केले जातातच. काजुचे मोदक हे गणपती बाप्पाचे आवडते. Amrapali Yerekar -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदक गणपती बाप्पा चे फेवरेट असे गोड उकडीचे मोदक पारंपरिक पद्धतीने कोकणात बनवले जातात गणपती उत्सव या शिवाय पुर्ण होत नाही उकडीचे मोदक व वरुन साजुक तुप यांची काही बातच और तोंडाला पाणी सुटले पाहिजे कधी एकदा ते खातो असे होते आमचं Nisha Pawar -
पेढा गुलकंद मोदक (peda gulkand modak recipe in marathi)
#gurगणेशोत्सव चॅलेंज रेसिपीगुलकंद, पेढा मोदकगणेशोत्सव सुरू आहे. त्या निमीत्याने, बाप्पा चा आवडता प्रसाद म्हणजेच मोदक केल्या जातो. मी पेढा गुलकंद मोदक केलेत. Suchita Ingole Lavhale -
काजू खीर (kaju kheer recipe in marathi)
#GA4 #Week5गोल्डन ऐपरन मधे काजू वर्ड ओळखून मी आज काजू खीर बनवली, आपण नेहमी काजू कतली, रोल करतो, म्हणून काही वेगळे करायचे ठरवले आणि काजू खीर केली. खूपच मस्त टेस्टी झाली. Janhvi Pathak Pande -
ड्रायफ्रूट शुगरफ्री मोदक (dry fruit sugar free modak recipe in marathi)
#gur#बाप्पा साठी आणखीन एक प्रसाद .खुप मस्त होतात करून बघा. Hema Wane -
रसमलाई मोदक (rasmalai modak recipe in marathi)
#gur# गणेशोत्सव स्पेशल रेसिपीआज बाप्पा साठी खास रसमलाई मोदक.. Rashmi Joshi -
पारंपरिक उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#gurखोबर, गूळ उकड अस पारंपरिक हळदीच्या पानावरचे उकडलेले बाप्पा व आपण सर्वांचे आवडते मोदक की जे नेहमी हवे हवेसे वाटतात.करण्यात कला कुसर तरी सुबकता व चव बहाल करणारे मोदक. Charusheela Prabhu -
रवा केसर मोदक
#रवा ११ तारखेला संकष्ट चतुर्थी होती मोदक करायचेच होते नेमक तांदळाच पिठ कमी होत त्याचे वेळी माझ्या लक्षात आले रव्याचेच मोदक केले तर नैवेद्याला लगेच तयारी सुरू केली व बनवले रवा मोदक खुप छान कमी गोडाचे टेस्टी झाले चला सांगते कसे करायचे ते Chhaya Paradhi -
उकडीचे मोदक (Ukdiche modak recipe in Marathi)
उकडीचे मोदक...संकष्टी असो किंवा अंगारिका संकष्टी बाप्पाला मोदकाचा नैवेद्य हा लागतोच आणि त्यातल्या त्यात उकडीचे मोदक हे बाप्पा चे एकदम आवडीचे....चला तर मग हे बिगनर फ्रेंडली उकडीचे मोदक कसे करायचे बघूया.... Prajakta Vidhate -
काजू करी (kaju curry recipe in marathi)
#cfकरी रेसिपी मधील माझी फेवरेट रेसिपी आहे. ओल्या काजू गराची छान करी होते मात्र काजू पासून ही खूप छान करी बनते.चला तर मग बनवूयात. Supriya Devkar -
उकडिचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#gurगणपती बाप्पा आगमन सर्व घरांमध्ये होताच पहिल्या दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवले जातात. मोदक म्हणजे थोडी तयारी करावी लागते. मोदक करतात मी थोडा वेगळा करते ते मी सांगणारच मी मोदकाच्या पारीत १ चमचा साबुदाण्याचे पीठ टाकते त्यानी फुटत नाही. Deepali dake Kulkarni -
कोकनट चाँकलेट लाडू (coconut chocolate ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 गुरूपोर्णिमेच्या नैवेद्यासाठ खास डेसिकेटेड कोकनट चाँकलेट लाडू हे लाडू खुप पटकन होतात नि नैवेद्य पण झटपट होतो चला बघुया कसे करायचे ते Manisha Joshi -
मावा पिस्ता मोदक (mawa pista modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदक गणपती बाप्पाचा सर्वात आवडता पदार्थ म्हणजे मोदक मोदकाचे अनेक प्रकार आहेत त्यातलाच मावा मोदक आज मी बाप्पांसाठी बनवले आहेत चला तुम्हाला दाखवते Chhaya Paradhi -
गाजर हलवा उकडीचे मोदक (gajar halwa ukdiche modak recipe in marathi)
#मोदकगणपती बाप्पा चे आवडते मोदक. थोडया वेगळया style ने. Sneha Barapatre -
तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)
#gur तळ्याचे मोदकबाप्पाला उकडीचे मोदक प्रिय आहेत Shobha Deshmukh -
मावा चॉकलेट मोदक (mawa chocolate modak recipe in marathi)
#gur गणपती बाप्पाला मोदक सगळ्यात जास्त प्रिय म्हणुनच मी बाप्पांच्या नैवेद्यासाठी खास मावा चॉकलेट मोदक बनवले कसे विचारता चला रेसिपी पाहुया Chhaya Paradhi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15480192
टिप्पण्या (5)