शुगर फ्री मोदक (sugar free modak recipe in marathi)

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995

#gur
गणरायाचे आगमन झाल्याने त्यानिमीत्ताने मी आज मोदक केले आहे.
ही रेसिपी मी शीतल मुरंजन यांची कूकस्नॅप केली आहे.

शुगर फ्री मोदक (sugar free modak recipe in marathi)

#gur
गणरायाचे आगमन झाल्याने त्यानिमीत्ताने मी आज मोदक केले आहे.
ही रेसिपी मी शीतल मुरंजन यांची कूकस्नॅप केली आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
15 जणांसाठी
  1. 2 कपराजगिरा लाहया
  2. 1 कपखजूर
  3. 1/4 कपकाजू
  4. 1/4 कपबदाम
  5. 1/4 कपशेंगदाणे
  6. 2 टेबलस्पूनसाजूक तूप

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    काजू, बदाम, शेंगदाणे यांची मिक्सरमधुन मध्यम जाडसर पूड करून घ्यावी.शेंगदाणे मंद आचेवर थोडे भाजून घेणे.

  2. 2

    पॅनमध्ये थोडेसे तूप घालून, त्यावर खजूर मऊ होईपर्यंऐऊत परतवून घेणे.थंड झाल्यावर मिक्सरमधुन बारीक करून घेणे. खजूराच्या बिया काढून घेणे.

  3. 3

    गॅसवर पॅन गरम करत ठेवावा.त्यात 1 टीस्पून तूप घालावे. त्यामध्ये बारीक केलेला खजूर, राजगिरा, काजू, बदाम,शेंगदाणे यांची पावडर एकत्र करुन चांगले मिक्स करून घेणे.करुनही

  4. 4

    मोदकाच्या साच्यात सारण घालून मोदक करून घेणे.

  5. 5

    सर्व मोदक अशाप्रकारे करून घेणे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995
रोजी

Similar Recipes