मोदक.... बिना साखर गुळाचे (modak recipe in marathi)

Varsha Ingole Bele @varsha_1966
मोदक.... बिना साखर गुळाचे (modak recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व सामग्री एकत्र ठेवावी.
- 2
खजुर आणि काळा मनुका एकत्र बारीक करून घ्यावा. काजू जाडसर बारीक करून घ्यावा.
- 3
आता एका भांड्यात बारीक केलेला खजूर मनुका, खोबरे किस, खसखस, काजू घ्यावा. आणि मिक्स करून गोळा बनवून घ्यावा. पिस्ता, काप करून घ्यावे.
- 4
मोदकाचा साचा घेवून, त्यात, तयार मिश्रणाचे गोळे बनवून, साच्यात टाकून, मोदक बनवून घ्यावे. वरून पिस्त्याचे काप लावून घ्यावे. अशा प्रकारे तयार झालेले मोदक, बाप्पाला नैवद्य दाखवण्यासाठी तयार आहेत.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
इम्मुनिटी बूस्टर बिना साखर गुळाचे मोदक (immunity booster modak recipe in marathi)
#Immunity # आज संकष्टी चतुर्थी ! त्यानिमित्त मोदक करायचे होते... मग काय, केले immunity बुस्टर मोदक..देवालाही, आणि माणसांनाही.. तेही साखर किंवा गूळ न वापरता... Varsha Ingole Bele -
ड्रायफ्रूट शुगरफ्री मोदक (dry fruit sugar free modak recipe in marathi)
#gur#बाप्पा साठी आणखीन एक प्रसाद .खुप मस्त होतात करून बघा. Hema Wane -
रवा मोदक आणि पंचामृत (rava modak ani panchamrut recipe in marathi)
#Gur.. बाप्पाचे आवडते खाद्य ... मोदक. आज मी झटपट होणारे, रव्याचे मोदक बनविले आहे. सोबत तीर्थ, म्हणजे पंचामृत... Varsha Ingole Bele -
पंचखाद्य मोदक (pancha khadya modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकपंचखाद्य मोदक हे बनवायला खूप सोपे आहेत आणि झटपट ही बनतात, कमी साहित्यात बनणारे हे मोदक बाप्पा च्या नैवेद्य साठी खूप छान पाककृती आहे.तर पाहुयात पंचखाद्य मोदक पाककृती. Shilpa Wani -
शेंगदाण्याचे मोदक (shengdanyache modak recipe in marathi)
#gur#गणपतीस्पेशलरेसिपीचॅलेंजशेंगदाण्याचे मोदक Mamta Bhandakkar -
पंचखाद्य् मोदक (pancha khadya modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदकPost 2गणेशोत्सवात रोजच्या आरतीच्या आधी ‘आज प्रसादाला काय?’ या गोड विषयावर चर्चा होतेच होते. पूजा किंवा आरत्यांनंतर हातावर पडणाऱ्या चमचा-चमचाभर प्रसादाचं अप्रूप अजून कमी झालेलं नाही. पेढे, बर्फी, लाडू, वडय़ा साखरफुटाणे असे गोडाचे कितीतरी पदार्थ प्रसादाच्या ताटात हजेरी लावतात. पण हे पदार्थ आवडले म्हणून फार खाऊन चालत नाहीत. फळांचे तुकडे प्रसादासाठी उत्तम असले तरी ते कापल्यावर पुन्हा ठेवून देता येत नाहीत. अशा वेळी गणपतीच्या प्रसादाचा आणखी एक गोड आणि टिकाऊ पदार्थ मदतीला येतो- तो म्हणजे ‘पंचखाद्य’. अनेक जण त्याला ‘खिरापत’ असेही म्हणतात.सुके खोबरे, खारीक, खसखस, बदाम आणि खडीसाखर असे पाच सुके पदार्थ एकत्र करून हे पंचखाद्य बनवतात. काही जणांकडे त्यात बेदाणेसुद्धा घालतात. आधी चमचाभरच घेतलेला प्रसाद अजून थोडा हवा असे जेव्हा वाटते तेव्हा हे पंचखाद्य मिठाईपेक्षा तुलनेनं चांगला आणि पौष्टिक पर्याय ठरू शकतो. पंचखाद्य्याचे मोदक बनवून ठेवले तर आरतीनंतर प्रसाद म्हणून देण्यासाठी खूप सोयीस्कर ठरते. मी खारीक पावडर ऐवजी ओला खजूर घालून मोदक बनवले. स्मिता जाधव -
उकडीचे मोदक (गुळाचे) (ukadiche modak recipe in marathi)
#shr- week- 3 उकडीचे मोदक आमच्याकडे सर्वांना खूप आवडतात,आज संकष्ट चतुर्थी म्हणून मी केले आहेत. Shital Patil -
शुगर फ्री मोदक (sugar fee modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकसाखर न वापरता खजुराच्या गोडव्याने बनवलेले मोदक. Purva Prasad Thosar -
खजुर ड्रायफ्रुट स्टफ मोदक (khajur dry fruit stuff modak recipe in marathi)
अंगारकी चतुर्थी निमित्त खास मोदक. झटपट होणारे व पोष्टीक Mrs.Nilima Vijay Khadatkar -
सातूचे मोदक (sattuche modak recipe in marathi)
#gur१० ते ११ दिवसांच्या मुक्कामानंतर गणपती बाप्पा आज निरोप घेणार आहेत. गणपती बाप्पांच्या आगमनाने संपूर्ण वातावरणच आनंदमय झाले होते. मात्र, आज आपले लाडके बाप्पा निरोप घेणार म्हणून आज बाप्पा चे आवडते मोदक केलेले आहे, ते ही सातूचे पिठ आणि ओल्या नारळाचा चव आणि भरपूर सुका मेवा घालून खूपच सुंदर होतात हे मोदक....... चला तर पाहूयात रेसिपी👉🔸सातूचे मोदक🔸 Jyotshna Vishal Khadatkar -
-
काजू मावा मोदक (kaju mawa modak recipe in marathi)
#gur: गणपती प्रिय मोदक आपण नेवेद्य ला काही प्रकारचे दाखवले जातात मी काजू मावा मोदक रेसिपी बनवून दाखवते. Varsha S M -
पौष्टीक कोकोन मोदक (coconut modak recipe in marathi)
#मोदकसाखर नाही गुळ नाही भरपूर ऊर्जा असलेले पौष्टीक कोकोनट, खजूर, गोडंबी, मनुका मोदक :-वर्ल्ड कोकोनट डे !! निमित्त बनवलेलेसाखर नाही गुळ नाही भरपूर ऊर्जा असलेले पौष्टीक कोकोनट, खजूर, गोडंबी मोदकभारतीय संस्कृतीत सुरुवातीपासूनच नारळाला मानाचं आणि महत्त्वाचं स्थान आहे. सगळ्या शुभ आणि धार्मिक कामांमध्येही नारळाचं खूप महत्त्व आहे. सन्मान करण्यासाठीही नारळाचा वापर होतो. म्हणूनच आपण नारळाला श्रीफळ असंही म्हणतो. बऱ्याच पदार्थांमध्येही आपल्याकडे नारळाचा हमखास वापर होतो.नारळाला कल्पवृक्ष असे संबोधले जाते. कारण नारळाच्या झाडाच्या प्रत्येक भागापासून उपयुक्त वस्तुंची निर्मिती होऊ शकते.नारळाचे आणि खोबऱ्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. आयुर्वेदातही याच्या अनेक गुणधर्मांबाबत सांगण्यात आले आहे. Swati Pote -
तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)
तळणीच मोदक#gurपहिल्यांदाच cookpad मुळे मोदक बनवत आहे. आकार अजून नीट जमलं नाही. पण चवीला चांगले बनलेत. Radhika Gaikwad -
पंचखाद्य मोदक (panchkhadya modak recipe in marathi)
#gur#गणेशोत्सव स्पेशल आज बाप्पाच्या नैवेद्यासाठी "पंचखाद्य मोदक" लता धानापुने -
-
तांदळाच्या उकडीचे मोदक (tandlachya ukadiche modak recipe in marathi)
#gur cooksnap चॅलेंज रेसिपी आज गणेश चतुर्थी !घरोघरी श्री बाप्पांचं आगमन मोठ्या थाटात , वाजत-गाजत झालं .त्यांची प्रतिष्ठापना पण झाली . चला , आता बाप्पांना त्यांच्या आवडीचा नैवेद्य दाखवू या .तांदळाच्या उकडीचे मोदक मी केले आहेत .आता त्याची कृती पाहू ... Madhuri Shah -
बेसन मोदक (besan modak recipe in marathi)
#gur बाप्पासाठी वेगवेगळे मोदकाचे प्रकार करताना आज केले आहेत बेसनाचे मोदक.. Varsha Ingole Bele -
खजूर ड्रायफ्रूट मोदक /पंचखाद्य मोदक (khajoor dryfruit /panchkhadya modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकशुगर फ्री आणि करायला अगदी सोप्पे अशे हे मोदक खूप पौष्टिक सुद्धा आहेत. शरीराला भरपूर ऊर्जा देतात, हाड बळकट करतात. तर चला पाहू कसे बनवतात ते 👌 Deveshri Bagul -
-
चुरमा मोदक (churma modak recipe in marathi)
#gur#चुरमा मोदक#prayna purnpatre यांची रेसिपी कुक स्नॅप केली Anita Desai -
पारंपरिक उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#gur#modakमोदक म्हणजे मोद देणारा, आनंद देणारा. बाहेरून मऊ लुसलुशीत आणि आत मधाळ गोडवा.एकविस मोदकांचे परफेक्ट प्रमाण..नक्की करून पहा.. Shital Muranjan -
तांदळाचे उकडीचे मोदक (tandlache ukadiche modak recipe in marathi)
सगळ्यांना खूप आवडणारा आणि एकदमनिगतूने करणारा मस्त होणार उकडीचामोदक. :-)#gur Anjita Mahajan -
खजूर ड्रायफ्रूटस रोल (khajur dryfruits roll recipe in marathi)
#CookpadTurns4#cook with dryfruitsनो शुगर तरीही रुचकर अशी ही जबरदस्त टेस्टी व हेथ्यी डिश खास कूकपड च्या 4th birthdayसाठी आपल्या सगळ्यांसाठी,उपास असो वा मुधुमेह कोणीही याचा स्वाद मन मुराद घेऊ शकता,अतिशय सोपी नि स्वादिष्ट. Charusheela Prabhu -
-
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#gurगणपती बाप्पाला उकडीचे मोदक फार प्रिय आहेतमी बनवले आहे तांदळाच्या पिठाचे तोंडात विरघळणारे उकडीचे मोदक Smita Kiran Patil -
गणपतीला प्रिय मोदक (modak recipe in marathi)
#रेसिपीबुक#week3#post 1#नैवेद्य रेसिपीज आमच्याकडे गणपतीला नैवेद्य म्हणजे उकडीच्या मोदकांचा असतो ओला नारळ गूळ आणि तांदळाची पिठी फक्त या तीन वस्तू मी तयार होणारे मोदक अगदी देवाच्या प्रसादाला एक वेगळीच अनुभूत होते गणपती मध्ये प्रसादाला घरोघरी मोदक होतातच पण आज खूप पेठ साठी मोदक करायला दखूप आनंद झाला R.s. Ashwini -
-
पंचखाद्य तळणी चे मोदक (panchkhadya talniche modak recipe in marathi)
बाप्पाचा आवडता मोदक खिरापत घालून हा मोदक सर्वांना खूप आवडतो. :-)#gur Anjita Mahajan -
फ्लॉवर शेप मोदक आणि नेवरी (flower shape modak ani nevari recipe in marathi)
#gur गणपती बाप्पा साठी त्याचा आवडता नेवैद्य तोही एका छान फुलाच्या आकारात.मोदक केले की एक तरी नेवरी करायची आणि नेवऱ्या केल्या की एक तरी मोदक करायचा असे आजी म्हणायची. Preeti V. Salvi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15503520
टिप्पण्या (2)