चुरमा मोदक (churma modak recipe in marathi)

Archana bangare @Archana2020
आज प्रसादासाठी चुरमा मोदक केले . खूप छान झालेत.
#gur
चुरमा मोदक (churma modak recipe in marathi)
आज प्रसादासाठी चुरमा मोदक केले . खूप छान झालेत.
#gur
कुकिंग सूचना
- 1
कणीक व रवा एकत्र करून त्यात तेल घालून कडक भिजवून घेतली.लांबट आकाराचे गोळे केले.
- 2
गैस वर साजूक तुपातून तळून घेतले.मिक्सरच्या भांड्यात त्याचा चुरमा करून घेतला.
- 3
आता त्याच तुपात गूळ घालून वितळवून घेतला.व चुरमा घालून मिक्स केले. जायफळ व वेलची पूड घालून मोदक तयार केले.
- 4
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चुरमा मोदक (churma modak recipe in marathi)
#gur#चुरमा मोदक#prayna purnpatre यांची रेसिपी कुक स्नॅप केली Anita Desai -
चुरमा मोदक (churma modak recipe in marathi)
#gur#चुरमामोदकबऱ्याच वर्षापासून गणेश चतुर्थी मी उत्साहाने भावभक्तीने साजरी करतेआता बदलत्या परिस्थितीनुसार विचारात आणि आपल्या भावभक्ती तही बदलाव करायला पाहिजे मागच्या दोन वर्षापासून आपण महामारी ने झटत आहोत ही महामारीत आपन बऱ्याच आपल्या लोकांना गमावले आहे आणि ही महामारी आपल्याला बरंच काही शिकून गेली आहे त्यामुळे मी गणेश मूर्ति मातीची बसवण्याचे बंद केले आणि घरातल्या चांदीच्या गणपतीचे दहा दिवस सेवाभावाने भक्तिभावाने पूजा करण्याचे ठरवले आहेखूप काही न करता आता फक्त भाव ठेवून गणेश उत्सव साजरे करायचे ठरवले आहेगणेश चतुर्थीच्या दिवशी पहिल्या दिवशी गणपती स्थापनेच्या दिवशी चुरमा लाडू तयार केला जातो मी लाडू न करता सुरमा मोदक बनवले आहे रेसिपीतून नक्कीच बघा कशाप्रकारे चूरमा मोदक तयार केले Chetana Bhojak -
चुरमा मोदक (churma modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 10#मोदकगणपती आले की सर्वत्र एक वेगळाच उत्साह असतो, या वेळी जरी परिस्थिती वेगळी असली तरी बाप्पांचे स्वागत आपण मनापासून करायचे आहे. बाप्पांचे आवडते मोदक सर्व घरी बनवले जातात, उकडीचे मोदक तर सर्वांचे खास आवडीचे. या वेळेस मी पण उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखवला आणि त्या बरोबर माझे आवडीचे चुरमा लाडू बनवले आणि त्यांना मोदक स्वरूपा मध्ये आणले.Pradnya Purandare
-
चुरमा ड्रायफ्रूटस मोदक (churma dry fruits modak recipe in marathi)
#gur500 रेसिपी आज पूर्ण झाल्या श्री कृपेने.गणेश आगमनाने घरात गोडधोड बनवले जाते मोदक बाप्पा ला आवडतो मग विविध मोदक बाप्पा करिता बनविले जातात. चूरमा सुद्धा बाप्पा ला आवडतो मग तायाचा मोदक बनवूयात गणपती करीता. Supriya Devkar -
चुरमा लाडू (Churma Ladoo Recipe In Marathi)
#dfr#लाडूमला सर्वात जास्त चुरम्याचे लाडू खूप आवडतात कोणत्याही सण असो चतुर्थी किंवा करवा चौथ गणपतीला आणि लक्ष्मीपूजन, देवीच्या कोणत्याही नैवेद्यासाठी चुरमा लाडू तयार केला जातो घरात शुभ कार्यासाठी चुरमा लाडू तयार केला जातोचुरम्याचे लाडू माझ्या गुजराती मैत्रीण कडून शिकले आहे आजही तिच्या बरोबर मिळून आम्ही दोघांनी मिळून हे लाडू तयार केले आहेत नैवेद्यासाठी हे लाडू तयार केले आहे. मला ति तिच्या हातचे चुरम्याचे लाडू खूप आवडतात तिला मनापासून धन्यवाद करते की तिने मला इतके छान लाडू ची रेसिपी शिकवले आहेनेहमीच माझ्या मदतीसाठी धावून येणारी अशी ही माझी जिवलग मैत्रीण नेहमीच माझ्याबरोबर असते Chetana Bhojak -
पोह्यांचे मोदक (pohyanche modak recipe in marathi)
#gur प्रसादासाठी मस्त भन्नाट आणि पौष्टिक रेसिपी Trupti Gore Raut -
चुरमा लाडू (churma ladoo recipe in marathi)
#लाडू माझ्या घरी (माहेरी व सासरी) श्रावणी सोमवारी नैवेद्याकरीता म्हणून खास चुरमा लाडू बनविले जातात. चुरमा लाडू हा राजस्थानी प्रकार आहे असा समज आहे. पण उत्तर कोकणात म्हणजे डहाणू-पालघर भागातील देशस्थांचा हा खास पारंपारिक गोडाचा पदार्थ आहे. रवा आणि साखर खास पद्धतीने एकजीव करून बनविले जाणारे हे लाडू तोंडात टाकताच चटकन विरघळतात आणि विरघळताना तोंडभर मस्त वेलची-जायफळाचा स्वाद रेंगाळू लागतो. Bhawana Joshi -
गणपती नैवेद्य चुरमा लाडू (Churma ladoo Recipe In Marathi)
#GSR#गणपतीचानैवेद्य#चुरमालाडूआमच्याकडे चुरमा लाडू हा गणपती बसवतो त्या दिवशी पहिला प्रसाद तयार केला जातो अनंत चतुर्दशीच्या दिवशी चुरमा लाडू हा प्रसाद दाखवण्याची शास्त्र आहे गणपती बाप्पाला गूळ आणि गव्हापासून तयार केलेला पदार्थ जास्त आवडतो त्यातल्या त्यात चुरमा लाडू प्रसाद गणपतीला खूप आवडतो. हा पौष्टिक असा लाडू आहे गणपती बाप्पाचे जवळपास सगळेच प्रसादे पौष्टिक आहे जे आपणही प्रसाद म्हणून घेतले तर आरोग्यासाठी चांगलेच आहे.तसेच राजस्थान या राज्यात चुरमा लाडू सर्वात जास्त तयार केले जातात म्हणून पहिल्या दिवशी चोरमा लाडूचा नैवेद्य दाखवला जातो. मी नेहमी लाडू तयार करत असते ते बरोबर 11 किंवा 21 या अंकातच तयार होतात हे बघून खूप छान वाटते. लाडू हे अकरा 21 या अंकात बनवण्याची शास्त्र आहे.खायलाही हा लाडू खूप चविष्ट लागतो बघूया रेसिपी. Chetana Bhojak -
तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)
#gur#गणपती स्पेशल "तळणीचे मोदक"आज आमच्या बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवले.. लता धानापुने -
चुरमा लाडू (churma ladoo recipe in marathi)
#पश्चिम#राजस्थान याकरीता मी चुरमा लाडू ही रेसिपी बनवलीय. हे लाडू खुपच छान लागतात. हे लाडू बनवायला खुप साेेपे आहेत. Pritibala Shyamkuwar Borkar -
तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)
कूक स्नॅप चॅलेंज - उद्या गणपती बाप्पा येणार आहेत. सगळीकडे आनंदी आनंद असतो गणपती बाप्पा साठी नैवेद्य म्हणून मी तळणीचे मोदक तयार केले. खूप छान व खमंग लागतात. तुम्हीही करुन पहा खूप सोपी आहे. काय सामग्री लागते ते पाहूयात ....#gur Mangal Shah -
बेसन मोदक (besan modak recipe in marathi)
#gur बाप्पासाठी वेगवेगळे मोदकाचे प्रकार करताना आज केले आहेत बेसनाचे मोदक.. Varsha Ingole Bele -
मोदक (modak recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपी#मी सुप्रिया ताई घुडे ह्याची जुलै महिन्यातली मोदक ची रेसिपी बनविली आहे.ताई खूप घाईत मोदक बनविले आज जास्त फ़ोटो काढता नाही आले खुप छान झाले आहेत मोदक आरती तरे -
-
चुर्मालडू मोदक (churma laddoo recipe in marathi)
#gur गणेश उत्सव स्पेशल निमीते मी चुर्मालडू मोदक च्य्या आकारात बनवले आहे. म बघुया रेसिपी . Varsha S M -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#मोदकउकडीचे मोदक ऐकल की,गणपती चे दिवस आठवतात.कारण गणपती बाप्पा ला मोदक खूप आवडतात.अस आपण लहान असताना पासून ऐकतो.त्यात आता मोदकाचे बरेच प्रकार केले जातात.खोव्याचे मोदक,चॉकलेट चे मोदक,मिल्क पावडर चे मोदक,हे व असे विविध प्रकार केले जातात.पण उकडीच्या मोदकांची सर कोणत्याही मोदक ला नाही.कुणी तांदळाची उकड घालून पण मोदक करतात.मी गव्हाच्या कणकेचे केले आहेत.तर आपण पाहू ते मी कसे केले. MaithilI Mahajan Jain -
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#gur # उकडीचे मोदक हे पारंपरिक कोकणा कडील नैवेद्य... विदर्भामध्ये श्री गणेशाला पुरणाचे तळलेले मोदक करतात.. परंतु यावेळी मी हे उकडीचे मोदक अनंतचतुर्दशी ला केले. ते ही माझ्या सूनबाईच्या पद्धतीने.... तेव्हा बघूया मी केलेले उकडीचे मोदक..यात काढलेली उकड आणि सारण हे रात्री केले. रात्रभर उकड चांगली झाकून ठेवली होती.आणि त्याचे मोदक, हे सकाळी केले. पण छान झालेत. साच्याचा वापर करून आणि हाताने सुद्धा... Varsha Ingole Bele -
बेक्ड मोदक (baked modak recipe in marathi)
आज संकष्टी चतुर्थी निमित्त गणपति साठी बेक्ड मोदक केले आहेत.बघा तुम्हाला आवडते का माझी रेसिपी.. Rashmi Joshi -
झटपट पोहा मोदक (poha modak recipe in marathi)
#gur यावर्षी पहिल्यांदा हे पोह्याचे मोदक बनवून बघितले .... खूपच छान झाले... Aparna Nilesh -
कणकेचा शिरा (kanakecha sheera recipe in marathi)
#फोटोग्राफी कणकेचा शिरा हा खास करुन प्रसादासाठी बनवितात... लहानपणी आजी चुलीवर करायची छान खमंग शिरा.. त्याचा वास अजूनही नाकात बसला आहे... Dhyeya Chaskar -
-
तीळगुळाचे तळणीचे मोदक (tilgulache talniche modak recipe in marathi)
#EB12 #W12 #तीळाचे_मोदक ... आपण नेहमी वेगवेगळे सारण भरून मोदक बनवतो..... पुरणाचे, खोबऱ्याचे , रव्याचे असे विविध सारण बनवतात तसेच अजून एक तीळ आणि गुळाचे सारण बनवून त्याचे मोदक बनवले जातात ...मी आज तळलेले तीळगुळ सारण भरून मोदक बनवले खूप छान लागतात .... Varsha Deshpande -
-
गुळ शेंगदाणा मोदक (gul shengdana modak recipe in marathi)
#gur # काल सोसायटीच्या गणपतीजवळ प्रसाद करावयाचा होता. जवळपास सत्तर-ऐंशी लोकांसाठी. म्हणून मोदक केले शेंगदाणा आणि गुळाचे ., ते मी साधारण दोन किलो शेंगदाण्याचे केले . यात मी एका कपा चे माप दिले आहे. तेव्हा बघूया.. Varsha Ingole Bele -
चुरमा लाडू (churma ladoo recipe in marathi)
#पश्चिम #राजस्थानचुरमा लाडू ही राजस्थानची लोकप्रिय आणि पारंपरिक रेसिपी आहे. यामध्ये गव्हाचे पीठ व साखर किंवा गूळ वापरले जाते. बनवायला खूप सोपी व खायला तितकीच टेस्टी आहे. Sanskruti Gaonkar -
उकडीचे जास्वंद मोदक (Ukadiche Jaswand Modak Recipe In Marathi)
#gurगणपती बाप्पाला मोदक फार प्रिय. गणपती बाप्पा साठी अनेक प्रकारचे मोदक केले जातात जसे तळणीचे मोदक, उकडीचे मोदक, रवा, खवा मोदक.... मी एक नवीन पाककृती जास्वंद मोदक तयार केले आहे. Arya Paradkar -
सफरचंदाचे मोदक (apple modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 बाप्पाच्या प्रसादासाठी सगळीकडेच आवडीने मोदक केले जातात. म्हणून हा वेगळा मोदकाचा प्रकार करून बघितला. Prachi Phadke Puranik -
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#gurश्रीगणपती बाप्पांच्या आगमनाबरोबरच समस्त गृहिणींची धांदल उडते ती उकडीचे मोदक करण्यासाठी!गणरायांच्या आगमनाची तयारी म्हणजे एक ना अनेक गोष्टी....घराच्या स्वच्छतेपासून ते फळं-भाजीपाला,वाणसामान,फुलं-पत्री,डेकोरेशनची तयारी,दुर्वा निवडणे,हार करणे,वस्त्रमाळा करणे....यादी संपतच नाही...हे सगळं करताना जरी खूप दमायला झाले तरी मोदक तेही उकडीचे तयार करण्यापर्यंत उत्साह टिकवून ठेवावाच लागतो.मोदक सारणाची तयारी,पीठी आणणे किंवा करणे, सगळंच निगुतीचं काम!...पण बाप्पासाठी हे मोदक अर्पण करतानाचा आनंद वेगळाच! मोद म्हणजे जो आनंद देतो तो...मोदक!!गणरायाला तर प्रियच पण भक्तगणांचाही आवडता असा मोदक ...रुचकर,खमंग,भरपूर गुळाचे सारण त्याची खोबऱ्याशी झालेली दिलजमाई,खसखस आणि जायफळाचा मंद सुवास... वरचे पांढरे धक्क आवरण... त्याच्या पोटातले हे स्वादिष्ट सारण...वाफवलेले सुंदर,सुबक नजाकतीने खपून केलेले मोदक सगळ्यांचाच आनंद द्विगुणित करतात,नाही का?😊 Sushama Y. Kulkarni -
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#gurआज अनंत चतुर्दशी. बाप्पाला निरोप द्यायचा दिवस.आज नैवेद्या साठी मी उकडीचे मोदक केले. kavita arekar -
रव्याचे मोदक (ravyache modak recipe in marathi)
संकष्टी स्पेशल रव्याचे तळणीचे मोदकमोदकाचे खूप विविध प्रकार आहे पण मी आज विदर्भ स्पेशल तळणीचे मोदक केले आहे Sapna Sawaji
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15508963
टिप्पण्या (3)