पेरू ज्यूस (peru juice recipe in marathi)

Bharati Kini
Bharati Kini @bharti_kini
vasai

#gur भारती संतोष किणी

पेरू ज्यूस (peru juice recipe in marathi)

#gur भारती संतोष किणी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

5मिनिटे
1 सर्विंग
  1. 1पेरू
  2. 3 चमचेसाखर
  3. 1/2 चमचाकाळे मीठ
  4. 1/2 चमचाचाट मसाला
  5. 1/2 ग्लासपाणी

कुकिंग सूचना

5मिनिटे
  1. 1

    प्रथम पेरू स्वच्छ धुऊन घेणे व त्याचे छोटे छोटे तुकडे करून मिक्सर मध्ये घालणे व त्यातच साखर, मीठ, चाट मसाला व पाणी घालून बारीक पेस्ट करणे.

  2. 2

    तयार झालेली पेस्ट मोठ्या गाळणीने गाळून घेणे सर्व्ह करण्यास तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Bharati Kini
Bharati Kini @bharti_kini
रोजी
vasai

Similar Recipes