डाळिंब ज्यूस (dalimb juice recipe in marathi)
#asach भारती संतोष किणी
कुकिंग सूचना
- 1
प्रथम डाळिंब स्वच्छ धुऊन त्याचे साल काढणे व दाणे काढून ते मिक्सर मध्ये घेऊन त्यात साखर व मीठ घालवणे व मिक्सरला थोडे फिरवून घेणे
- 2
नंतर तयार केलेला ज्यूस गाडीने गाळून घेणे व ग्लासात भरून सर्व्ह करण्यास तयार
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
-
-
स्ट्रॉबेरी फ्रेश ज्यूस (Strawberry Fresh Juice Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
-
-
-
-
-
-
-
पीठ पेरून कांद्याची भाजी (pith perun kandyachi bhaji recipe in marathi)
#asach भारती संतोष किणी Bharati Kini -
आलं घालून गाजर ज्यूस (Ginger Carrot Juice Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
-
-
डाळिंब ज्यूस (dalimb juice recipe in marathi)
# jdr उन्हाळा सुरु झाला की दुपारच्या वेळी चहा नकोसा वाटतो अशावेळी थंडगार प्यावेसे वाटते. मग वेगवेगळ्या फळांचे ज्यूस प्यायला आवडतात. डाळिंब हे असे बहुगुणी फळ आहे. त्याचा साला पासून बिया पर्यंत सर्वांचा उपयोग होतो. मिक्सरचा वापर न करता आणि कोणतेही इतर पदार्थ न वापरता एकदम प्युअर असा डाळिंब ज्यूस बनवला आहे. Shama Mangale -
-
-
संत्र्याचा ज्युसी हलवा (Orange Juice Halwa Recipe In Marathi)
#CookpadTurns6 भारती संतोष किणी Bharati Kini -
काकडीची कोशिंबीर (Kakdichi Koshimbir Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
Immunity Booster डाळिंब बीट ज्यूस (dalimb beet juice recipe in marathi)
#Immunity...#डाळिंब बीट ज्यूस आताच्या करोनाच्या दुसऱ्या महाभयानक लाटेपुढे तर सगळेच हवालदिल झालेत..वणव्यासारखा पसरत चाललाय हा कोरोना.. हतबलता,नैराश्य,राग,संताप या सगळ्या भावना क्षणाक्षणाला दाटून येत आहेत..कारणच तसं आहे..जवळच्यांना कोरोना भेट देत आहे..अशा परिस्थितीत शांत राहून immunity boost करण्यासाठी उपाय तर करणे जरुरीचे आहे..मग आपल्या दैनंदिन जीवनातलेच बाराही महिने उपलब्ध असलेले पदार्थ आपल्यासाठी धावून येतात..चला तर मग आज आपण असाच एक डाळिंब,बीट, लिंबाचा बहुगुणी immunity booster juice कसा करायचा ते पाहू या.. Bhagyashree Lele -
-
-
कांदा टोमॅटो कोशिंबीर (Kanda Tomato Koshimbir Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15396881
टिप्पण्या (2)