मुळ्याचे पराठे (mulyache paratha recipe in marathi)

Bharati Kini
Bharati Kini @bharti_kini
vasai

#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी

मुळ्याचे पराठे (mulyache paratha recipe in marathi)

#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 1मोठा मुळा
  2. 2 चमचेआलं मिरची लसूण पेस्ट
  3. चवीप्रमाणे मीठ
  4. 1/4 किलोगव्हाचे पीठ
  5. 100 ग्रॅमबेसन
  6. 2 चमचेतेल
  7. 1/2 चमचाराई
  8. 1/2 चमचाजीरे
  9. 1/2 चमचाहिंग
  10. 1 चमचाओवा
  11. भाजण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    प्रथम मुळा स्वच्छ धुऊन तो सोलून घेणे व नंतर खीचानिने खीचून घेणे गॅस वर तसराले ठेऊन ते गरम झाल्यावर त्यात थोडे तेल घालणे व राई,जिर,हिंग फोडणीला देऊन आल,मिरची, लसूण पेस्ट घालणे.

  2. 2

    नंतर त्यात किसलेले मुळा घालणे व चांगले परतून घेणे त्यानंतर त्यात हळद,कोथिंबीर,मीठ,ओवा,साखर घालून दोन मिनिटे वाफ येऊ देणे व गॅस बंद करणे.

  3. 3

    नंतर एका पातेले घेऊन त्यात गव्हाचे पीठ,बेसन,तयार केलेली मुळा भाजी घालून पीठ मळणे व वरून तेल लाऊन 10 मिनिटे झाकून ठेवावे.

  4. 4

    10 मिनिटं नंतर पिठाचे पोळी साठी बनवतात एवढे गोळे करून पोळी लाटावी गॅस वर तवा ठेऊन दोन्ही बाजूने खरपूस भाजून घेणे

  5. 5

    सर्व्ह करण्यास तयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Bharati Kini
Bharati Kini @bharti_kini
रोजी
vasai

टिप्पण्या

Similar Recipes