लेमन राईस (Lemon Rice Recipe In Marathi)

#LOR लेफ्ट ओव्हर रेसिपीज या थीम साठी मी उरलेल्या भाताचा लेमन राईस ही रेसिपी पोस्ट करत आहे.
लेमन राईस (Lemon Rice Recipe In Marathi)
#LOR लेफ्ट ओव्हर रेसिपीज या थीम साठी मी उरलेल्या भाताचा लेमन राईस ही रेसिपी पोस्ट करत आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका पॅन मध्ये 2 चमचे तेल घालून, ते चांगले गरम झाल्यावर त्यात 2 चमचे शेंगदाणे परतून घेतले. मग ते पॅन मध्ये बाजूला करून, मग त्यात 1 चमचा राई, 1,चमचा उडीद डाळ, 1,चमचा चणा डाळ, थोडी कडीपत्ता पाने,1 चिमूट हिंग, घालून ते चांगले परतून घेतले.
- 2
मग वरील मिश्रणात 2 मोठे कांदे बारीक चिरून घातले आणि ते चांगले परतून घेतले. आणि त्यात 1 वाटी शिजवलेला भात घालून भात चांगला परतून घेतला.
- 3
नंतर भात 5 ते 7 मिनिटे परतून झाल्यावर त्यात चवीनुसार मीठ, 2 चमचे लिंबाचा रस घालून, आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून भात चांगला परतून घेतला.
- 4
आणि आता सर्व्ह करण्यासाठी तयार आहे आपला लेमन राईस तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
एग फ्राईड राईस (Egg Fried Rice Recipe In Marathi)
#LOR लेफ्ट ओव्हर रेसिपीज या थीम साठी मी एग फ्राईड राईस ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
लेमन राईस ही साऊथ इंडियन रेसिपी आहे.ताज्या शिजवलेल्या भात पासून किंवा उरलेल्या भाता पासून पण बनवू शकतो. Ranjana Balaji mali -
लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#goldenapron3 19thweek lemon ह्या की वर्ड साठी लेमन राईस बनवला आहे.मला तर खूपच आवडतो हा राइस. ताज्या किंवा शिळ्या कुठल्याही भाताचा केला तरी मस्त लागतो. Preeti V. Salvi -
लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#ccs #कुकपँडची_शाळा...#लेमन_राईस...लेमन राईस हा दक्षिण भारतातील सर्वात सामान्य पदार्थांपैकी एक आहे, जिथे ते चित्रान्ना नावाने देखील ओळखले जाते. हे सहसा एकटे किंवा रायता, दही, चटणी किंवा लोणच्या सोबत खाल्ले जाते. लेमन राईस नाश्त्याला किंवा जेवणात ही तुम्ही खाऊ शकता. खूपच झटपट होणारी आणि खूपच सोपी अशी ही लेमन राईस ची रेसिपी आहे, चला तर मग बघुया लेमन राईस कसे बनवायचे ते 😊🙌 Vandana Shelar -
झटपट लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#ccs कुकपॅड ची शाळा या मधील लेमन राईस हा किवर्ड ओळखून मी झटपट लेमन राईस केला.... Aparna Nilesh -
लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#दक्षिण लेमन राईस (लिंबू भात) हा पदार्थ दक्षिण भारतात खूप आवडीचा पारंपरिक ब्रेकफास्ट आहे. लेमन राईस हा चवीला खूप टेस्टी तर आहेच शिवाय थोडा आंबट लागतो आणि हेल्थी आहे Anuja A Muley -
-
लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#ccs#cookpad ची शाळा#keyword लेमन राईसलेमन राईस ज्याला आपण मराठीत लिंबू तांदूळ म्हणूया याला चित्राण्णा किंवा निममक्या पुलिहोरा असेही म्हणतात .ही डिश बनवायला एकदम सोपी आहे आणि चव खूप छान आहे यात तळलेले काजू शेंगदाणे आद्रक व लिंबाच्या रस असल्याने चव अप्रतीम लागते.😋शिवाय बनवायला झटपट व पटकन होते कितीक वेळ सकाळचा भात असतो आपल्या उरलेला त्यावेळेस संध्याकाळी मुलांना भूक लागल्यावर झटपट असा पटकन करता येतो 😀 Sapna Sawaji -
लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#ccsकूकपॅडची शाळा हे चॅलेंज.यातील लेमन राईस ही रेसिपी मी केली आहे. साऊथ इंडियन प्रमाणे मी भात केला आहे.हा भात आपण ताजा भात किंवा शिळा भात याचाही बनवू शकतो. झटपट होणारा आहे. Sujata Gengaje -
-
-
साऊथ इंडियन लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#दक्षिणदक्षिणे कडचे सगळेच पदार्थ खुप टेस्टी असतात ,आणि लेमन राईस तर खुपच मस्त,झटपट होणारा.....म्हणून खास रेसिपी.... Supriya Thengadi -
लेमन राईस (चित्रांन्ना) (Lemon Rice Recipe In Marathi)
#RRR#लेमन राईस#चित्रांन्ना Sampada Shrungarpure -
लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#ccsलेमन राईस ही रेसिपी मी पहिलेही एकदा पोस्ट केली होती पण कुकपॅड शाळेच्या निमित्याने पुन्हा एकदा...... Supriya Thengadi -
लेमन राईस (Lemon Rice Recipe In Marathi)
#RRRभारतातील साऊथ भागातला लेमन राईस हा सगळ्यांच्याच आवडीचा प्रकार आहे माझ्याकडे साउथ चे सगळेच पदार्थ खूप आवडीने खाल्ले जातात त्यातला लेमन राईस हा प्रकार तर सगळ्यांनाच खूप आवडतो हा लेमन राईस प्रवासातही जाताना बरोबर डब्यात तयार केला जातो दोन दिवस तरी हा भात टिकतो.करायलाही अगदी सोपा असा हा पदार्थ आहे झटपट तयार होतो यात मी मोरगापुडी या पावडरचा वापर केला आहे मोरगापोडी भातामध्ये कालून खाल्ली जाते याच्या सगळ्या प्रकारचे मसाले स्पाइसेस दाळ्या सगळं असतं लेमन राईस मध्ये टाकल्यामुळे याचा टेस्ट खूप छान येतो.तर बघू या रेसिपी Chetana Bhojak -
लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#ccs#cookpad ची शाळा#लेमन राईसराईस चे बरेच प्रकार आहे पण cookpad च्या शाळेतील गृहपाठ ओळखून.. आज लेमन राईस ची रेसिपी पाहुयात..लेमन राईस हा मी बऱ्याच वेळी बालाजी मंदिरातील प्रसादात खाल्ला आहे. त्याच्या चवी वरून त्यात काय काय असतं याचा विचार करून खास तयार केलेला लेमन राईस.... Shweta Khode Thengadi -
लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#ccs : cookpad ची शाळा चेलेंज: त्यातून मी साऊथ इंडियन लेमन राईस रेसिपी बनवून दाखवते. Varsha S M -
-
लेफ्ट ओव्हर भाताची इडली (Left Over Bhatachi Idli Recipe In Marathi)
#LOR लेफ्ट ओव्हर रेसिपीज या थीम साठी मी उरलेल्या भाताची इडली ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#ccs# cookpad chi शाळासादर आहे South Indian स्पेशल टेस्टी आणि टॅन्गी लेमन राईस ची रेसिपी 😋 Rashmi Joshi -
लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
लेमन राईस हा असा प्रकार आहे जो आपण कदाचित आपल्या दक्षिण भारतीय मित्राच्या लंच बॉक्समध्ये चाखला असेल. हे तयार करणे अगदी सोपे आहे आणि लिंबूचा रस आणि दक्षिण भारतीय पाककृतीसाठी बनविलेले मसाले डिशमध्ये एक मोहक चव घालतात. हर प्लाटर हीस शटर -
लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#ccs#कुकपॅड ची शाळा चॅलेंज "लेमन राईस" लेमन राईस मध्ये चना डाळ, उडीद डाळ तळून घालतात पण आमच्या कडे नाही आवडत म्हणून मी पंढरपुरी डाळं वापरते. लता धानापुने -
लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#रेसिपीबुक week7 सात्त्विक रेसिपीहा राईस मी देवळामध्ये प्रसाद म्हणून खाल्ला होता तो मला खूपच आवडला म्हणून मी घरी नेहमी करते शिवाय लिंबूरस वापरल्यामुळे विटामिन सी आणि डाळी वापरल्यामुळे प्रोटीनपण मिळते आणि पटकन होतो तसेच आपल्याकडे जर भात शिल्लक राहिला असेल त्यापासून पण आपण फोडणी देऊन लेमन राईस करू शकतो. Rajashri Deodhar -
लेमन राईस (Lemon rice recipe in marathi)
#लेमन राईस #साउथ इंडियन रेसिपी... साउथ इंडियन स्टाइल नी जर आपल्याला हा भात बनवायचा असेल तर यासाठी आपल्याला बासमती लांब दाण्यांचा तांदूळ वापरण्याची मुळीच गरज नाही.... यासाठी आपण शॉट ग्रेन सोना मसुरी ,कोलंम , चिन्नोर , तांदूळ वापरू शकतो ... हा लेमन राईस टिफिन साठी ,प्रसादासाठी , किंव्हा प्रवासात नेण्यासाठी चांगला प्रकार आहे....थोडा थंडच हा अतीशय सुंदर लागतो गरम - गरम पेक्षा ..... Varsha Deshpande -
लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#ccs#लेमनराईसलेमन राईस ही रेसिपी मी माझ्या वहिनी कडून शिकलेली आहे माझी वहिनी ही साउथ मधील आंध्र प्रदेश ,हैदराबाद या शहरातली आहे त्यामुळे साऊथ ची लेमन राईस ही डिश पहिल्यांदा तिने घरात तयार केली तेव्हा पाहिले आणि त्यातला लेमन राईस, पुलिंहरा,रस्सम अशा बरेच प्रकार पदार्थ ती बनवाइची. पहिल्यांदा तिला तयार करताना हा राईस मी पाहिला होता आमच्या दोघांबद्दल आठवण म्हणजे राइस आहे तिला राईस खूप आवडायचे आमच्याकडे पोळी भाजी जास्त खाल्ली जायची पण मलाही राईस आवडायचे त्यामुळे आम्ही दोघी आमच्यासाठी राईस तयार करायचो माझ्या आवडीमुळे तिला राइस खायला मिळायचा माझ्या कंपनीमुळे तिला राईस तयार करायला आवडायचा राइस चे बरेच प्रकार तयार करायची तिला माझी खायची कंपनी असल्यामुळे ती राईस नेहमी तयार करायचीआम्ही दोघी आवडीने राईस चे जवळपास सगळेच प्रकार एन्जॉय करायचोतर बघूया लेमन करायची रेसिपी Chetana Bhojak -
दक्षिण भारतीय लेमन राइस/ चीत्रांना (lemon rice recipe in marathi)
#दक्षिणलेमन राईस करायला अतिशय सोपा, पोटभरीचा, डब्यात नेता येणारा, प्रवासात कोठेही खाता येणारा, आणि विशेष म्हणजे काही बनवायचा मूड नसेल तर पटकन हा राइस केला की झालं काम...असा हा दक्षिण प्रतांतला अतिशय प्रसिद्ध असा चित्रंना म्हणजेच लेमन राईस... Megha Jamadade -
लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#ccs कुकपॕड ची शाळा ..... मस्त चमचमीत( लेमन राईस )Sheetal Talekar
-
-
राईस व्हर्मीसीली उपमा (Rice Vermicelli Upma Recipe In Marathi)
#तांदूळ रेसिपीज कूकस्नॅप साठी मी सौ.शीतल मुरंजन यांची राईस व्हर्मीसीली उपमा ही रेसिपी कूकस्नॅप करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#ccs#लेमन राईस#cookpad ची शाळा , सत्र १#चेतना भोजक यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे Anita Desai
More Recipes
- चवळीच्या शेंगाची सुक्की भाजी (!Chavalichya Shengachi Sukki Bhaji Recipe In Marathi)
- लेफ्ट ओव्हर चपाती की चटपटी बाकरवडी (Left Over Chapatichi Bhakarwadi Recipe In Marathi)
- उरलेल्या पोळीचे सॅन्डविच (Left Over Poliche Sandwich Recipe In Marathi)
- पोळीचे कटलेट (Poliche Cutlet Recipe In Marathi)
- लेफ्ट ओवर तडका डाळ (Left Over Tadka Dal Recipe In Marathi)
टिप्पण्या (2)
🙏🙏