सात्विक कारल्याची भाजी (karlyachi bhaji reciep in marathi)

कारल्याची भाजी माझ्याकडे फक्त मलाच आवडते मी नेहमी माझ्यासाठी ही भाजी तयार करते दोन वेळेस तरीही भाजी मी खाते मला ही भाजी खाण्याची सवय माझ्या आजी मुळे लागली आजी खूप टेस्टी कारल्याची भाजी तयार करते विशेष माझी आज्जी कोणत्याही भाजीत कांदा लसूण न वापरता खूप छान आणि टेस्टी भाज्या तयार करते तीने स्वतः कधीच कांदा-लसूण कधीच खाल्लेला नाही आहे. त्यामुळे मला ही कारल्याच्या भाजीत कांदा घालून तयार करण्याची खाण्याची सवय नाही आणि आवडतही नाही मला
त्यामुळे तिच्या भाज्या अप्रतिम असतात फक्त हळद, मिरची, मीठ टाकून आजी भाज्या खूप स्वादिष्ट तयार करते
तर बघूया कारल्याची भाजी
सात्विक कारल्याची भाजी (karlyachi bhaji reciep in marathi)
कारल्याची भाजी माझ्याकडे फक्त मलाच आवडते मी नेहमी माझ्यासाठी ही भाजी तयार करते दोन वेळेस तरीही भाजी मी खाते मला ही भाजी खाण्याची सवय माझ्या आजी मुळे लागली आजी खूप टेस्टी कारल्याची भाजी तयार करते विशेष माझी आज्जी कोणत्याही भाजीत कांदा लसूण न वापरता खूप छान आणि टेस्टी भाज्या तयार करते तीने स्वतः कधीच कांदा-लसूण कधीच खाल्लेला नाही आहे. त्यामुळे मला ही कारल्याच्या भाजीत कांदा घालून तयार करण्याची खाण्याची सवय नाही आणि आवडतही नाही मला
त्यामुळे तिच्या भाज्या अप्रतिम असतात फक्त हळद, मिरची, मीठ टाकून आजी भाज्या खूप स्वादिष्ट तयार करते
तर बघूया कारल्याची भाजी
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम कारला स्वच्छ धुऊन अर्धा गोल भागात कट करून घेऊ
कट केलेला कारल्याला हळदी,मीठ लावून थोडा वेळ ठेवून पाणी पिळून काढून घेऊ - 2
आता कढईत तेल टाकून तेल तापल्यावर मोहरी, जीरे, हिंग टाकून देऊ मग कारले तेलात परतून घेऊन त्यात थोडे पाणी टाकून कारले पाण्यात थोडे शिजवून घेऊन
- 3
कारले पाण्यात शिजल्यानंतर त्यात दिल्याप्रमाणे मसाले,मीठ टाकून कारले परतून घेऊ
- 4
मसाले परतून झाल्यावर शेंगदाण्याचे कूट आणि गूळ टाकून घेऊन
थोडा वेळ झाकण लावून भाजी तेल सुटेपर्यंत होऊ देऊ त्यानंतर गॅस बंद करून देऊ - 5
तयार कारल्याची भाजी
- 6
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
गिलक्याची भाजी (Gilkyachi Bhaji Recipe In Marathi)
#BR2माझ्या खूप आवडीची ही भाजी घरात फक्त माझ्यासाठी ही भाजी मी तयार करते मला लहानपणापासूनच ही भाजी खायची सवय माझ्या आजीने मला लावली होती आजही आजीच्या पद्धतीने ही भाजी मी तयार करते खूपच कमी घटक वापरून माझी आजी भाज्या करायची आणि खूप अप्रतिम चव तिच्या हातात होती साधी भाजी खूप चविष्ट लागायची फक्त हळदी, मिरची ,धणा पावडर वापरून माझी आजी भाज्या बनवायची तिने कधीच कांदा ,लसुन खाल्ले नाही त्यामुळे तिच्या रेसिपीतून कधीच कांदा लसूण नसायचा तरीपण तिच्या हातच्या सगळ्या भाज्या खूप चविष्ट लागायच्या तिच्या गिलका, गवार ,वांगे अप्रतिम लागायचे. आजही ही भाजी तयार करताना मला आजीची खुप आठवण येते. Chetana Bhojak -
कारल्याची भाजी (karle Bhaji Recipe In Marathi)
#PRRजेवणाचे ताट पान वाढताना आपल्याकडे भारतीय पद्धतीत पंचरसाचे महत्त्व आहे पंचरस म्हणजे आंबट, तिखट, गोड ,फिकट ,कडू अशा सगळ्या प्रकारचे पदार्थ चवीचे पदार्थ ताटात वाढले जातात.त्यातलाच कारल्याची भाजी हा एक प्रकार थोडा का होईना पण ताटात वाढण्यासाठी तयार केला जातो.कारले मला खूप आवडतात आजी खूप छान कारले करायचे आज आजीला जाऊन 9 महिने झाले पण तिची आठवण खूप येते तिच्या हातचे सगळेच पदार्थ खूप छान लागायचे कारल्याची भाजी तिची इतकी प्रसिद्ध होती येणाऱ्या प्रत्येक लोक तिच्या हाती कारल्याची मागून खायचे. विशेष म्हणजे तिची भाजी कधीच कडू लागली नाही खूपच चविष्ट अशी भाजी ती तयार करायचीमाझी आजी नेहमीच माझ्या आठवणीत राहील तिने तयार केलेल्या तिच्या पदार्थांमुळे तिच्यामुळे मी भरपूर काही शिकले म्हणून ती कधीच माझ्या मनातून जाणार नाही.ही भाजी अगदी साध्या सोप्या पद्धतीने तयार केली आहे. Chetana Bhojak -
सात्विक दुधी मुग डाळ ची भाजी (dudhi moong dal bhaji recipe in marathi)
#दुधीमुगडाळ#सात्विक#दुधी#डाळदुधी मुग डाळ ही भाजी माझ्या आईची खूप फेव्हरेट आहे माझी आई खूप सात्विक जेवण जेवते तिने कांदा लसुन खाल्लाच नाही आहे कधीच त्यामुळे मला लहानपणापासूनच दोन प्रकारच्या वस्तू तयार करायची सवय होती आईसाठी आम्ही नेहमी वेगळे बनवायचं आणि आमच्यासाठी वेगळे पावभाजी पर बिना कांदा लसुन ची तिच्यासाठी तयार करतो भेळ सुद्धा तिची वेगळी असते बिना कांदा लसुन च्या वस्तू ती जेवणातुन घेते . साधे आणि सात्विक जेवण माझी आई घेते मूग डाळ ,हिरवी मूग डाळ ,पोळी असे साधे जेवण तिला आवडते कधीच चमचमीत जेवण ती करत नाही भात तिला आवडत नाही भाज्या पण काही मोजकयाच घेतेमला बऱ्याच वेळेस आमच्या तयार केलेल्या भाज्यांपेक्षा तिच्या भाज्या जास्त आवडायचे त्यामुळे मलाही या भाज्या आवडतात मग मी बर्याचदा माझ्या एकटीसाठी अशा प्रकारचे जेवण तयार करून मी जेवणातुन घेते Chetana Bhojak -
कारल्याची भाजी (karlyachi bhaji recipe in marathi)
कारले ही भाजी मधुमेह नियंत्रित करते. तसेच प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करते.आज मी कारल्याची कुरकुरीत भाजी करत आहे. rucha dachewar -
भरली मसाला वांगी (bharli masala vangi recipe in marathi)
#EB2#w2#भरलीवांगी#वांगीहे भरलेली मसाला वांगी माझ्या आजीची रेसिपी आहे माझ्या आजीच्या हातची वांगी ,कारले ,गवारची भाजी, गीलक्या, दोडक्याची भाजी खूपच अप्रतिम लागते विशेष म्हणजे माझी आजी कांदा-लसूण स्वतः खात नसल्यामुळे ती कोणत्याच भाजीत कांदा लसूण वापरत नाही. तरीही भाजीची चव एकदम चविष्ट लागतेअसे बरेच लोक आहे जे माझ्या आजी हातची भाजीची चव अजूनही विसरले नाही ज्यांनी पण ही भाजी खाल्ली ते आजही म्हणतात अशी भाजी त्यांनी कधीच खाल्ली नाही.रेसिपी तुन बघूया भरली वांग्याची भाजी Chetana Bhojak -
कारल्याची भाजी (karlyachi bhaji recipe in marathi)
कारले चवीला कडू असल्याने सहसा ही भाजी बऱ्याच लोकांना आवडत नाही.कारल्याचं नाव ऐकताच जीभेची चव कडवट होते. पण कारल्याच्या कडूपणावर जाऊ नका. कारण कारल्याइतकी बहुगुणी भाजी दुसरी कोणती नसेल. आज मी माझ्या पध्दतीने बनविलेली कारल्याच्या भाजीची रेसिपी तुमच्या सोबत शेअर करते आहे. सरिता बुरडे -
भरली कारल्याची भाजी (Stuffed Bitter Gourd Recipe In Marathi)
#BKRही रेसिपी माझ्या सासूबाईंन कडून मी शिकून घेतली त्यांनी त्यांच्या आईकडून ही रेसिपी शिकली आहे ही कारल्याची भाजी बरेच दिवस टिकते दहा दिवस तरी ही भाजी खराब होत नाही प्रवासात त्या नेहमीची भाजी तयार करून नेतातभाजी चॅलेंज आल्याबरोबर मी त्यांना सांगितले मला ही भाजी शिकवा मला खूप आवडतेखूप छान पद्धतीने साध्या सरळ पद्धतीने ही भाजीतयार होते.रेसिपी तुन नक्कीच बघा Chetana Bhojak -
कारल्याची भाजी (karlyachi bhaji recipe in marathi)
#photography#photographyhomeworkकारल्याची भाजी..कारल म्हंटले की घरातील सर्वानाच भुक लागत नाही त्यादिवशी... पण नाही ह...माझ्याकडे असे नाही... कारल्याची भाजी म्हंटली की अगदी मनापासून सर्वांना आवडते..माझ्या भाजीला कडवट पणा बिलकुल नसतो. त्यामुळे मुलीना डब्यात जेव्हा .. मी ही भाजी देते तेव्हा डबा तर चाटून पुसून साफ केलेला असतो. किंबहुना मला हि भाजी जास्त द्यावी लागते... त्याच्या साठी आणि त्यांच्या मैत्रीणीकरीता देखील....यात मी टमाटर जास्त घालते. त्यामुळे भाजी छान होते. कडवट होत नाही.चला बघूया कशी करायची *कारल्याची भाजी * Vasudha Gudhe -
कारल्याची भाजी (Karlyachi Bhaji Recipe In Marathi)
#BR2 कारल्याची भाजी ही प्रत्येकीची वेगवेगळी चव असते , माझ्याकडे मी केलेली चणा डाळ घालुन केलेली भाजी सर्वांनाच खुप आवडते. व ती चव ही ठरावीकच येते. Shobha Deshmukh -
पडवळ भाजी (prawal bhaji recipe in marathi)
#GA4#week26#POINTED GOURDगोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये POINTED GOURD (parwal) हा कीवर्ड बघून रेसिपी बनवली.पडवळ ही भाजी तितकी आवडीची नाही. पण तिच्या आरोग्याला फायदे बघितले तर भरपूर आहेत.पडवळ मध्ये कॅल्शियम लोह, फॉस्फरस तंतुमय व पिष्टमय पदार्थ भरपूर आहे. बर्याच आजारांवर पडवळ खूप उपयोगी आहे म्हणून कितीही नावडती असली तरी आहारातून घेतलीच पाहिजे. थोडी काकडी सारखी दिसणारी थोडी तोडली सारखी दिसणारी ही भाजी तिची स्वतःची चव दिसण्यापेक्षा सगळ्यांपेक्षा वेगळी आहेमाझ्याकडे की भाजी इतक्या आवडीने खात नाही मी एकमेव अशी व्यक्ती आहे जी एकही वस्तू आवडत नाही असे सांगत नाही कारण लहानपणापासून माझ्यात तसे टाकलेच आहे की काही आवडत नाही असं आहेच नाही कोणतीही वस्तू चाखून, टेस्ट करून बघितली पाहिजेअसे मला नेहमी शिकवलेले आहे त्यामुळे मी नवीन नवीन वस्तू बनवून आणि टेस्ट करून बघतेस.माझी एक फ्रेंड आहे तीही भाजी बनवते तेव्हा ती मला देते त्यात ती तूप करतानाचे शेवटचे कडलेले शेवटचे वेस्ट उरते ते ती या भाजीत टाकते खरच ते टाकल्यामुळे चव खूप छान लागते मी ही भाजी आजी बनवते त्या पद्धतीने तयार केली आहे.बघूया रेसिपी पडवळ कशी तयार केली Chetana Bhojak -
कंटोली भाजी (kantoli bhaji recipe in marathi)
#रानभाजी#कंटोलीभाजीकंटोला या नावाने माझी या भाजीची ओळख झाली माझ्या साठी हि भाजी महत्त्वाची आहे त्याचे कारणश्रावण त्रयोदशीला कृष्णाचे अवतार श्रीनाथजी यांना ही भाजी आणि गव्हाचा शिरा याचा नैवेद्य दाखवला जातो जेव्हा पासून हे कळले तेव्हापासून त्या तिथीला हा प्रसाद आणि हा नैवेद्य तयार करून देवाला ठेवते आणि स्वतः खाते . मागच्या दोन तीन वर्षापासून मी ही भाजी तयार करत आहे तेव्हापासून या भाजी बद्दल कळले की ही देवाला नैवेद्य तयार करावी लागते तेव्हा पासून तयार करत आहे . ही भाजी मला कारल्या पेक्षाही जास्त आवडते कारण कारले तरी कडू असते पण ही भाजी कडू नसते कवळी आणि खूप छान चवीला असते मी आवडीने ही भाजी खाते बऱ्याच लोकांना हे जंगली कारले असतील तर कडू आहे असे वाटते पण तसे नाही ही चवीला खूप छान आहेSpiny guard,करटुले ,काटवल ,कंटुले, काटलं, किकोडे, कंटोली, काकोरी,काटोला, कंटोला अशा वेगवेगळ्या नावाने ही रानभाजी ओळखली जाते हिरवीगार छोटी काटेरी ही भाजी असते कारल्यासारखी दीसायला असते एका प्रकारे जंगली कारले असेही आपण म्हणू शकतोही भाजी नसून एक वेलीवरचे फळ आहे जे आपल्या आरोग्यावर योग्य परिणाम करते पावसाळ्याच्या दोन महिने आपल्याला बाजारात मिळते150/160 रु किलो ने मिळते ते आपण घेऊन दोन-चारदा तर ही भाजी खाल्ली पाहिजे डोळ्यांचे विकार, शरीरातील सूज, डायबेटिक पेशंट, बीपी चे पेशंट कंट्रोल मधे ठेवते, पोटाच्या विकारांवर ही ही भाजी एक उत्तम उपाय आहे बर्याच आजारांवर ही भाजी खाल्ली तर आपल्याला फायदा मिळतो मूळ भाजीचा टेस्ट यायला हवा त्यामुळे मी कारले आणि करटुले यामध्येही कांदे लसूण वापरत नाही कारण देवाल Chetana Bhojak -
कारल्याची भाजी, भाकरी (karlyachi bhaji bhakri recipe in marathi)
#लंच#कारले#कारल्याचीभाजी#साप्ताहिकलंचप्लॅनकूकपॅडवर खूपच छान साप्ताहिकी लंच प्लॅन चॅलेंज सुरू आहे सगळ्यांना आवडेल असं मेनू दिलेले आहे. प्रत्येक घरात आपल्याला हे मेनु बघायला मिळतात. कूकपॅड लंच प्लॅन मुळे आपल्याला अजून आवर्जून करायला उत्साह येतो. आज मी कारल्याची भाजी भाकरी बनवली आहे. कारल्याची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने कटिंग केली जाते व बनवण्याची पद्धतही वेगवेगळी सगळ्यांची असते. परंतु बऱ्याच लोकांच्या आवडीची नसते ही भाजी पण बनवण्याची पद्धत आणि टेस्ट चांगला असला तर सगळ्यांना ही भाजी आवडेल. मी लांब कट करून बनवते कारल्याची भाजी जेणेकरून प्रत्येक घासात एक तुकडा खाल्ला जाईल म्हणून या पद्धतीने कट करून बनवते. Chetana Bhojak -
भरली दोडक्याची भाजी (bharli dodkyachi bhaji recipe in marathi)
#skm#दोडक्याचीभाजीSudha kunkalienkar madam उकडीचे मोदक आणि पातोळ्या शिकवणार आहे यांच्या झुम लाईव्ह मध्ये भाग घेण्यासाठी दोडक्याची भाजी रेसिपी पोस्ट करत आहेदोडक्याची भाजी, घोसाळे, शिराळे ,दोडका ,तुरई,वेगवेगळ्या नावाने या भाजीची ओळख आहेमाझ्या खूपच आवडीची ही भाजी आहेमाझ्या आजी मुळे मला ही भाजी खाण्याची सवय लागली Chetana Bhojak -
दोडका मुंग डाळ भाजी (dodka moong daal bhaji recipe in marathi)
#भाजी#दोडक्याचीभाजीदोडका ही एक भाजी असून संपूर्ण भारतामध्ये याचे पिक घेतले जाते. दोडक्याला लॅटिनमध्यें लफ्फा अॅक्यू टँगूला, संस्कृतमध्ये कोशातकी, मराठीत दोडका किंवा शिराळे, हिंदींत तुराई, गुजरातीमध्ये तुरिया म्हटले जाते. पाककृतीमध्ये दोडक्याचा भाजी बनवण्यासाठी वापर होतो, तसेच दोडक्यांचा वापर आयुर्वेदामध्येही औषधी वनस्पती म्हणून केला जातो.फार पूर्वी रानावनात वेलीवर मिळणाऱ्या दोडक्यांचा. आयुर्वेदात मोठा वापर, उलटी व जुलाबाचे औषध म्हणून केला जात असे. या दोडक्यांची चव कडू असते. बियांचा औषधी उपयोग आहे. दमा, खोकला, कप, अम्लपित्त, पोटदुखी, पोटफुगी या विकारात या बियांचे चूर्ण किंवा काढा उपयुक्त आहे. त्यामुळे प्रथम उलटी होते किंवा नंतर जुलाबाद्वारे कफ बाहेर पडतो.दोडकी गोड आणि कडू दोन प्रकारची असतात, पण कडू दोडक्याची भाजी आपलं बनवत नाही ,या भाजीची प्रवृत्ती थंड असते ही भाजी अनेकांना आवडत नाही म्हणूनच याला दोडका हे नाव पडलं असावं. पचायला अतिशय हलकी असलेली ही भाजी पथ्याची समजली जाते उन्हाळ्यात ही भाजी खाल्ल्याने थंडावा मिळतो या भाजीची तासीर थंड असते या भाजीत भर म्हणून मुगडाळ, चणाडाळ कोणतीही डाळ वापरुन ही भाजी तयार करू शकतो आणि आहारातून घेऊ शकतो या भाजीच्या सालीपासून खूप छान चटणी तयार होते अशा प्रकारची चटणी तयार करून घेतली तर जेवणही रुचकर लागतेतर बघूया दोडक्याची भाजी ती भाजी माझी आजी नेहमी बनवायची म्हणून मी याच पद्धतीने बनवते Chetana Bhojak -
कारल्याची सुकी भाजी (Karlyachi Sukhi Bhaji Recipe In Marathi)
#BKR भाज्या आणि करी रेसिपीज या थीम साठी मी कारल्याची सुखी भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
कारल्याची भाजी (karlyachi bhaji recipe in marathi
कारल्याची भाजी बहुतेक जणांना आवडत नाही म्हणून मी त्याला चटपटीत चवदार करून खायला केली तर आवडीने खातात😋😋 Madhuri Watekar -
राबोडी भाजी (rabodi bhaji recipe in marathi)
#shr#श्रावणस्पेशलरेसिपी#week3श्रावण महिन्यात काही भाज्या खाण्याची पथ्य पाळले जातात आमच्याकडे घरात आजी आणि आई बरेच पथ्य पाळते हिरव्या भाज्या ,कंदमुळ भाज्या खात नाही मग अशा वेळेस घरगुती तयार केलेल्या भाज्या खाल्ल्या जातात त्यात मेथी दाना भाजी, पापड भाजी, राबोडी भाजी, मुगाच्या वड्याची भाजी असे घरगुती वाळवण तयार केलेल्या भाज्या श्रावण महिन्यात खाल्ल्या जातात. जैन लोकांमध्ये सर्वात जास्त ही भाजी खाल्ली जाते राबोडी ही वाळवण भाजी आहे जी वर्षभरासाठी तयार करून ठेवली जाते उन्हाळ्यात ही पापड सारखे तयार करून ठेवतातआंबट ताकात ज्वारीचे पीठ जीरे , लाल मिरची, मीठ टाकून राब उकळून उकळून बनवली जाते मग त्याचे उन्हात गोल गोल पळीने पापड सारखे टाकून कडक असे वाळून तयार करून ठेवतात हे पापड वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवतात याचा वापर भाजी तयार करण्यासाठी करतात. थोडा हा प्रकार बिबडया सारखा आहे बिबड्या हे तळून खाल्ले जातात आणि राबोडी ही फक्त भाजी साठी वापरली जाते. मी कांदा टाकून तयार केली आहे बिना कांद्याची ही भाजी छान लागतेराजस्थान मध्ये अशा प्रकारची वाळवण भाजी तयार करून खातात राजस्थानी लोक जवळपास सगळेच ही भाजी खातात . मराठीत आपण भाजी म्हणतो राजस्थानी भाषेत भाजीला 'साग' म्हणतातमलाही माझी आई वर्षभरासाठी हे राबोडी पापड तयार करून देते श्रावनात, पावसाळ्यात भाज्यांची कमी असल्यावर ही भाजी तयार करून खाता येतेरेसिपी तून नक्कीच बघा कशाप्रकारे तयार केली Chetana Bhojak -
कारल्याची सुकी भाजी (Karlyachi Sukhi Bhaji Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंजसीमा मते यांनी बनवलेल्या भाजीत थोडा बदल करून बनवली आहे भाजी छान झाली सीमा मॅडम. धन्यवाद. Sumedha Joshi -
तवा कारले (karale bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week2 गावाकडची आठवण माझ आजोळ कोकणातल त्यामुळे कोकणात गेलं की खाण्याची रेलचेल असायची त्यात आजी सुगरण तिच्या दडपे पोहे ऐरआप्पे खूप रेसिपी आहेत आठवणीत पण उथळ तव्यावर तिनी केलेली कारल्याची भाजी कधी कडुच नाही लागली आजी तर नाही राहिली पण तिच्या हातची भाजीची चव अजूनही जिभेवर रेंगाळते. Deepali dake Kulkarni -
अळूच फतफतं (aluch fatfate recipe in marathi)
#cooksnap#अळूचफतफतं#अळूचीभाजी#अळूअळूचे फतफते किंवा गरगटे या नावाचे जास्त मला आकर्षण वाटले म्हणून मी ही रेसिपी तयार केली याआधी ही मी रेसिपी कधीच तयार केली नाही ही रेसिपी मी वर्षा मॅम यांची रेसिपी बघून तयार केली यांची रेसिपी मला खूप आवडली कारण त्यांनी यात ओव्याची पाने वापरून ही रेसिपी तयार केली आहे म्हणून मला जास्त आकर्षक आणि तयार करावी आनी खाऊन नही बघायची होती आणि खरच खूप छान एकदम जबरदस्त टेस्ट आला आहे भाजीला ओव्याच्या पानामुळे वेगळाच टेस्ट भाजी येत आहे .धन्यवाद वर्षा मॅडम खूप छान रेसिपी दिल्याबद्दल पहिल्यांदा तयार केली आणि खाऊनही बघितली खूप खूप मनापासून धन्यवाद छान रेसिपी दिल्याबद्दल Chetana Bhojak -
कारल्याची भाजी (Karlyachi Bhaji Recipe In Marathi)
कारले हे आरोग्यासाठी खूप चांगले असते . Padma Dixit -
पांढऱ्या कांद्याची भाजी (White Onion Bhaji Recipe In Marathi)
#BBSउन्हाळ्यात बाजारात भरपूर प्रमाणात पांढऱ्या रंगाचे हे कांदे येतात हे वेगळ्या जोडीमध्ये बांधलेले कांदे असतात उन्हाळ्यात हे कांदे खाल्ल्यामुळे वायरल ताप येत नाही त्यामुळे उन्हाळ्यात भरपूर प्रमाणात हे कांदे खाल्ले जातातहे कांदे खाल्याने रोगप्रतिकारक शक्ती पण वाढतेये कांदे खायला गोड असतात.त्यामुळे कांद्याची चटणी कैरी करताना याच कांद्याचा वापर करते आणि प्रत्येक उन्हाळ्यात ही भाजी तयार करून आहारातून घेतेतर बघूया रेसिपी Chetana Bhojak -
कारल्याची भाजी (karlyachi bhaji recipe in marathi)
कारले पौष्टिक आसते पण कडू आसल्याने कोणला जास्ती आवडत नाही. पण या पद्धतीने केलेले कारले बिलकुल कडू नाही लागत. मीठ लावून ठेवायची गरज नाही. लगेच करू शकतो ,झटपट होते. Ranjana Balaji mali -
मेथीची पातळ भाजी (Methichi Patal Bhaji Recipe In Marathi)
#BPRमेथीची पातळ भाजी भाकरी बरोबर खूप छान लागते अशा प्रकारची भाजी भाताबरोबर खूप छान लागते.ही भाजी मी माझ्या आजीकडून शिकली आहे माझी आजी खूपच अप्रतिम ही भाजी बनवायची आजही आजीची आठवण खुप येते तिच्या रेसिपी तून तिला नेहमीच मी आठवत असते आणि ही भाजी मी माझ्या वहिनी नाही शिकवली आहे ते आवर्जून आता ही भाजी बनवतात आमच्या घरात पूर्वीपासूनच अशा पातळ भाज्या भाजी आमची आजी बनवायची ज्यामुळे आम्हाला भाकरी मोडून खायची सवय होते.शिवाय अशा प्रकारचे चविष्ट भाजी मुळे पोटही खूप छान भरायचे आणि यानिमित्ताने हिरव्या भाज्या खाल्ल्या जायच्या. Chetana Bhojak -
पापड बुंदी भाजी (papad boondi bhaji recipe in marathi)
#पापडबुंदीभाजी#भाजी#पावसाळीस्पेशलरेसिपीपावसाळ्यात बऱ्याचदा भरपूर पाऊस पडल्यामुळे बाजारात भाज्या आणणे कंटाळवाणे वाटते मग अशा वेळी घरात उपलब्ध असलेल्या वस्तूंपासून कशी भाजी तयार करायची त्यापासून ही भाजी तयार केली आहेही भाजी अगदी चविष्ट लागते ही भाजी गरमागरम तयार करून लगेच खायला घेतली पाहिजेगरमागरम भाजी बरोबर फुलके सर्व करायचे त्यामुळे अजून छान लागते. मारवाडी आणि राजस्थानी कम्युनिटीमध्ये ही भाजी जास्त पावसाळ्यात खाल्ली जाते कारण या महिन्यात बरेच नियम धर्म असतात त्यात भरपूर भाज्या खात नाही मग या वेळचा घरच्या उपलब्ध वाळवण वस्तूंपासून भाज्या तयार केल्या जातात त्यातील एक भाजी पापड, मेथी दाना भाजी,बडी, राबोडी, डाळी, अशा वेगवेगळ्या भाज्या तयार करून आहारातून घेतल्या जातातउन्हाळ्यात बुदीचा आपण रायता करून खातो मग पावसाळा त्या बुंदी पासून पापड बरोबर कॉम्बिनेशन करून भाजी तयार केली जाते ती कशाप्रकारे मी रेसेपीतुन दाखवत आहे आवडला तर नक्की तयार करून बघा Chetana Bhojak -
भोगिची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)
#letpost#bhogibhajiभोगिची भाजी वेगवेगळ्या प्रांतात तेथील हिवाळ्यात मिळणाय्रा भाज्या घालून बनवली जाते. पारंपारिक भाजीत 13 किंवा त्यापेक्षा जास्त भाज्या घातल्या जातात.तसेच काही ठिकाणी कांदा लसूण घालतात पण नैवद्याला कांदा लसूण काही ठीकाणी चालत नाही.मसालेही उपलथ्दते नूसार वापरून ही रेसेपि बनवली जाते. Jyoti Chandratre -
कारल्याची चटपटीत भाजी (Karlyachi Bhaji Recipe In Marathi)
#कारल्याची भाजी म्हटल्यावर सगळे नाक मुरडतात पण ही भाजी औषधी आहे ती आर्वजुन खाल्ली पाहिजे चला तर कारल्याची चटपटीत भाजी कशी करायची ते बघुया Chhaya Paradhi -
कारल्याच्या कुरकुरीत चकत्या भाजी (Bitter gourd Bhaji Recipe in Marathi)
#BKRजो माणूस आपल्या हातची कडू भाजी सुद्धा आनंदाने खाईल तोच आपला खरा साथीदार.😀आता ही गोष्ट वेगळीच आहे की आमच्या आहोंना कारल्याची भाजी ही नेहमीच आवडते.😂😂म्हणूनच आजची रेसिपी आहे कारल्याची आंबट गोड आणि तिखट अशी भाजी. Anjali Muley Panse -
वांगे बटाटा भाजी (vange batata bhaji recipe in marathi)
#cpm5#वांगेबटाटाभाजी#भाजी#बटाटे#वांगे#eggplantबाराही महिने बाजारात मिळणारे वांगे आणि बटाटे ही भाजी आपल्याला नेहमीच मिळते त्यामुळे नेहमीच आपण ही भाजी तयार करून खाऊ शकतो सगळ्यांच्याच आवडीची ही भाजी पूर्ण भारतात वेगवेगळ्या पद्धतीने खाल्ली जाते प्रत्येकाच्या बनवण्याच्या पद्धती वेगळ्या महाराष्ट्रात प्रत्येक प्रांताच्या आपापल्या आवडीनिवडींनुसार ही भाजी तयार केली जाते. वांग बटाटा चे कॉम्बिनेशन खूप छान लागते बऱ्याच समारंभात ही भाजी तयार केली जाते. इथे मी झटपट कुकर पँनमध्ये भाजी कशी तयार करता येईल ते रेसिपीतुन दाखवले आहेजवळपास सगळ्यांनाच ही भाजी खुप आवडते भाकरी, पोळी ,भाताबरोबर ही भाजी खूप छान लागते Chetana Bhojak -
कारल्याची भाजी (karlyachi bhaji recipe in marathi)
#tmr "आपल्या मराठीत एक म्हण आहे कडू कारलं साखरेत घोळल तूपात तळल तरी पण कडू ते कडूच" बऱ्याच लोकांना कारलं आवडत नाही पण कारलं हे प्रत्येकाने खावं खूप औषधी गुणधर्म यामध्ये आहेत आणि ही भाजी अगदी चार ते पाच मिनिटांमध्ये शिजते बिना पाण्याची केली तर अजिबात कडू होत नाही. फक्त वाफेवर शिजू द्यायचीकारल्या मध्ये अँटिऑक्सिडंट असतात कोलेस्ट्रॉल कमी करतात डायबिटीस रुग्णांसाठी उपयुक्त आहे त्वचेच्या विकारांसाठी उपयुक्त आहे तसेच विटामिन सी भरपूर प्रमाणात आहे. तर असं हे औषधी कारलं तुम्ही पाणी न वापरता केलं तर ते कडू होत नाही आणि हे झटपट बनत. Smita Kiran Patil
More Recipes
टिप्पण्या (7)