श्रावणी घेवड्याची भाजी (ghevdyachi bhaji recipe in marathi)

Surekha vedpathak
Surekha vedpathak @surekha_vedpathak

श्रावणी घेवड्याची भाजी (ghevdyachi bhaji recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 250 ग्रॅमश्रावणी घेवडा
  2. 1 टीस्पूनकांदा लसूण मसाला तिखट
  3. चवीनुसारमीठ
  4. 1 टेबलस्पूनशेंगदाण्याचा कूट
  5. जीरे , मोहरी, हिंग फोडणीसाठी
  6. तेल आवशक्यतेनुसार
  7. थोडासागूळ

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    घेवडा निवडून धुवून ठेवा.कढई मध्ये थोडेसेच तेल घाला आणि घेवडा छान भाजून घ्या.

  2. 2

    आता कढई मध्ये तेल घाला जीरे, मोहरी, हिंग घाला,त्यात मीठ, हळद, तिखट घाला.झाकन ठेऊन शिजवून घ्या.

  3. 3

    आता शेंगदाण्याचा कूट घाला, चांगले मिक्स करून पुन्हा एक वाफ काढा आणि भाजी तयार होईल.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Surekha vedpathak
Surekha vedpathak @surekha_vedpathak
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes