बटर चिकन (butter chicken recipe in marathi)

#ccs
कूकपॅड ची शाळा सत्र दुसरे यासाठी मी बटर चिकन बनवले आहे.
रेसिपी खाली देत आहे.
बटर चिकन (butter chicken recipe in marathi)
#ccs
कूकपॅड ची शाळा सत्र दुसरे यासाठी मी बटर चिकन बनवले आहे.
रेसिपी खाली देत आहे.
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम चिकन स्वच्छ धुवुन घ्यावे. चिकन मध्ये दही,एक चमचा लाल तिखट, आले-लसूण पेस्ट, गरम मसाला, हळद घालून चिकनला व्यवस्थित लावून घ्यावे. चिकनला किमान एक तास तरी मॅरीनेट करत ठेवावे.
- 2
चिकन मॅरिनेट झालं की कढई गरम करून त्यामध्ये बटर घालावे. मॅरीनेट केलेले चिकन चे तुकडे बटर मध्ये सगळ्या बाजूने छान चिकन शिजेपर्यंत फ्राय करून घ्यावेत.
- 3
मिक्सरला टोमॅटोची प्युरी करून घ्यावी. कांद्याचे उभे काप करावेत. कांदा, खोबरं व काजू तेलामध्ये लालसर परतून घ्यावे. मिक्सरला वाटून त्याची पेस्ट तयार करून घ्यावी.
- 4
कढाई मध्ये थोडसं बटर गरम करून त्यावर टोमॅटोची प्युरी आणि तयार वाटणा ची पेस्ट घालावी. एक चमचा लाल तिखट ॲड करावे. काश्मिरी लाल मिरची पावडर घालावी. जीरे व धनेपूड घालावी. चवीनुसार मीठ घालावे. सगळे एकजीव करून एक घट्टसर ग्रेव्ही तयार करून घ्यावी. ग्रेव्हीमध्ये फ्राय केलेले चिकनचे तुकडे घालावेत.
- 5
चिकनचे तुकडे ग्रेव्हीमध्ये छान मिक्स करून घ्यावेत. वरतून कोथिंबीर घालावी. थोडंसं पाणी घालून चिकन चिकनला ग्रेवी मध्ये झाकण लावून मंद आचेवर चार ते पाच मिनिट शिजू द्यावे. वरतून थोडीसी कसूरी मेथी घालावी. गरमागरम बटर चिकन चपाती रोटी किंवा भातासोबत सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Top Search in
Similar Recipes
-
बटर चिकन (butter chicken recipe in marathi)
#ccsकुकपॅडची शाळा सत्र दुसरेपझलमधील नाव ओळखून केले बटर चिकन Pragati Hakim -
बटर चिकन (butter chicken recipe in marathi)
#ccs#कुकपॅड ची शाळा सत्र...2#लहानमुलांना आवडणारा चिकनचा प्रकार .अर्थात मोठ्यांनाही आवडतो.ज्यांना कमी तिखट आवडते त्यांच्या साठी एकदम उत्तम पर्याय. Hema Wane -
बटर चिकन (butter chicken recipe in marathi)
#ccs# पर्व दुसरे# कुकपॅड शाळा चॅलेंज रेसिपीमाझी रेसिपी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
बटर चिकन(butter chicken recipe in marathi)
#goldenapron3 week 21 chickenबटर चिकन हे आमच्या घरात सगळ्यांना खूप आवडतं. नेहमी घरी बनवलं जातं. आणि जेव्हा कधी रेस्टॉरंट मधे जायचो तेव्हा मुलं हमखास बटर चिकन याच डिशची फर्माइश करत. म्हणून मुलांच्या आवडीची ही डिश अगदी रेस्टॉरंट स्टाईल करायला शिकले. आणि खूप छान टेस्ट जमली. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
बटर चिकन (butter chicken recipe in marathi)
#सगळ्यांच्या च आवडीची नॉनवेज डिश बटर चिकन Chhaya Paradhi -
बटर चिकन (Butter chicken recipe in marathi)
#EB16 #W16विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड बटर चिकन या कीवर्ड साठी मी आज माझी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
बटर चिकन (butter chicken recipe in marathi)
#mfr #वल्ड फूड डे चॅलेंज #माझी आवडती रेसिपी #बटर चिकन मला नॉनवेज फुड खायला व बनवायला नेहमीच आवडते चिकनच्या रेसिपी मध्ये माझी सर्वात आवडती डिश म्हणजे बटर चिकन अनेकवेळा मी बनवली आहे पण दरवेळी त्यात थोड बदल करून बनवते चला तर तुम्हाला आज बटर चिकन ची रेसिपी दाखवते Chhaya Paradhi -
बटर चिकन (butter chicken recipe in marathi)
#GA4#Week15#ChikenButterchikenघरी बटर चिकन कसे बनवायचे ते सांगते, त्याची चव खूपच चवदार, मलाईदार आणि स्वादिष्ट आहे. बटर चिकन, ज्याला चिकन मखानी म्हणूनही ओळखले जाते, जगभरातील बर्याच लोकांना आवडलेल्या डिशपैंकी एक लोकप्रिय डिश आहे. लवकरच येणाऱ्या न्यू इअर पार्टी साठी स्पेशल डिश बटर चिकन😘 Vandana Shelar -
बटर चिकन (butter chicken recipe in marathi)
#GA4 #week1 बटर चिकन की पंजाबी डिश आहे. बटर चिकन हे पंजाबमध्ये सर्वात जास्त प्रमाणात खाल्ले जाते. बटर चिकन कशी तयार झाली या मध्ये सुद्धा एक वेगळाच इतिहास आहे. कुंदनलाल गुजरालयांनी ही डिश इंवेन्टेड केली आहे. जेव्हा देशाची फाळणी झाली तेव्हा कुंदनलाल हे दिल्लीला निघून गेले. तेथे त्यांनी मोती महल नावाचे एक रेस्टॉरंट चालू केले. तेव्हा उरलेले चिकन ठेवण्यासाठी फ्रीज वगैरे काही नव्हते. उरलेले तंदुरी चिकन हे दुसऱ्या दिवशी त्याची चव बदलते हे त्यांच्या लक्षात आले. त्या चिकनचे काय करावे असा विचार त्यांच्या मनात आला. पुन्हा जर तंदूर मध्ये टाकले तर ते खूप ड्राय होईल. म्हणून त्याने टोमॅटोची एक अशा प्रकारची ग्रेवी बनवली व त्यामध्ये चिकन टाकले. तरीसुद्धा ग्रेव्ही फार काही टेस्टी लागत नव्हती तेव्हा त्यामध्ये मलई व खूप साऱ्या प्रमाणात बटर टाकले पत्ता ग्रेव्हीला एक छान टेस्ट अशाप्रकारे बटरचिकन चा जन्म झाला. Purva Prasad Thosar -
स्मोकी बटर चिकन (smokey butter chicken recipe in marathi)
बटर चिकन ला कुणी चिकन मखनी किंवा चिकन माखनवाला ही म्हणतात. स्पेशली दिल्ली ची ही रेसिपी जगभर सुप्रसिद्ध आहे.दिल्ली त साधारणतः 1950 मध्ये मोतीमहल हॉटेल चे मालक कुंदनलाल जग्गी जी नी ही रेसीपी डेव्हलप केली होती।खूप तिखट व मसालेदार नसल्याने बहुतेक सगळ्यांना च आवडते व फॉरेन countries मध्ये लोक आवडीने खातात. सादर आहे स्मूथ व क्रिमी बटर चिकन ची रेसिपी... Rashmi Joshi -
बटर चिकन (butter chicken recipes in marathi)
#रेसिपीबुक#week1Post2माझी व माझ्या घरातील सर्वांच्याच आवडीची अशी ही बटर चिकन .ही बटर चिकन ची रेसीपी मला माझी वहिनी सौ.नेहा कर्णिक व माझी बहिण सौ.नुतन प्रधान ह्यांनी सांगीतल्या प्रमाणे मी तयार केली आहे. Nilan Raje -
बटर चिकन (butter chicken recipe in marathi)
#नॉनवेज ढाबा स्टाईल रेसिपी बटर चिकन माझ्या घरी सगळ्यांचीच आवडती व करायलाही सोप्पी चला तर बघुया बटर चिकनची रेसिपी Chhaya Paradhi -
बटर चिकन (Butter Chicken Recipe in Marathi)
#cooksnapव्रूशाली पाटील गावंड यांची रेसिपी विथ लिटल ट्विस्टधाबा स्टाइल बटर चिकन Ankita Khangar -
स्टीर फ्राय बटर चिकन इन ग्रेव्ही (butter chicken in gravy recipe in marathi)
#ccs#कूकपॅड_ची_शाळा#सत्र_दुसरे"स्टीर फ्राय बटर चिकन इन ग्रेव्ही"बटर चिकन ची गाथा....!!!पेशावर.. फाळणीनंतर पाकिस्तानात गेलेलं गांव. या पंजाबमध्ये असणाऱ्या गावात मुखेदा ढाबा हा ढाबा होता. या ढाब्यावर कुंदनलाल गुजराल नांवाचा माणूस काम करत होता. मुखेदा ढाबा आता मोतीमहल नांवाने ओळखला जाऊ लागला. या ढाब्याची खासियत म्हणजे तंदुरी चिकन..हे चिकन बनवताना थोडे चिकनचे तुकडे उरत. मग ते उरलेले तुकडे, न वापरलेलं चिकन कधी कधी टाकून द्यावे लागत. पण ते तुकडे पण वापरुन कुंदनलाल वेगळे काही प्रयोग करत. ते चिकन वाया जाऊ नये म्हणून टोमॅटो, फ्रेश क्रीम, बटर, दाट ग्रेव्ही, वाटलेलं वाटण यांचा वापर करुन ते काही ना काही करुन बघत. आणि यातूनच जन्माला आली बटर चिकन डिश! नंतर भारत स्वतंत्र झाला आणि फाळणीनंतर कुंदनलाल गुजराल भारतात आले. दिल्ली येथे दरियागंज भागात त्यांनी आपलं हाॅटेल थाटलं. नांव तेच होतं मोतीमहल. तेव्हा गुजराल यांना जराही कल्पना नव्हती की आपली बटर चिकन ही डिश आपली खासियत बनून आपल्याला जगभरात प्रसिद्ध करेल. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून त्यात समतोल आहार राखण्यासाठी असलेली मेथीची किंचित कडवट चव, लसुण पेस्ट यांनी अॅसिडीटीची तीव्रता कमी करायला येते. तर बटर आणि क्रीम यांच्यामुळे वाढणारा मेद कमी करण्यासाठी पण मेथी आणि लसूण कामी येतात. अन्नसुरक्षा तज्ज्ञ म्हणतात, बटर चिकन फार झणझणीत किंवा फार फिक्कं, गोडसर केलं तर त्याची चव बिघडते. बटर चिकनचा मोहात पाडणारा स्वाद, आंबटगोड चव, आणि मऊ लुसलुशीत दिसणारं त्याचं रुपडं पाहून कोणत्याही मांसाहारी माणसाला सुख झाले हो साजणी हीच भावना होते. Cp Shital Siddhesh Raut -
बटर चिकन (Butter chicken recipe in marathi)
#आई .....अहो आईसाठी आता नाहीत त्या आमच्यात.अहो आई खूप सुगरण . मला जे येतात पदार्थ ते सर्व पदार्थ जवळपास हाताखालीच शिकले. हाॅटेलमधे गेल्यावरची त्यांची ऑर्डर ठरलेली .... बटर चिकन विथ रोटी ...स्वारी खुश मग Vrushali Patil Gawand -
-
-
कच्छी दाबेली (Kutchi dabeli recipe in marathi)
#ccs#Cookpad ची शाळा सत्र दुसरेएक चटपटीत व स्वादिष्ट आशी पाककृती. Arya Paradkar -
-
लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#ccsCookpad ची शाळा चॅलेंज साठी मी लेमन राइस बनवला आहे.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
चिकन भुना मसाला (chicken buna masala recipe in marathi)
#mfrवर्ल्ड फुड डे निमित्त इथे माझी आवडती चिकन भुना मसाला ही रेसिपी बनवली आहे. हा चिकन भूना मसाला तुम्ही चपाती भाकरी किंवा भातासोबत ही खाऊ शकता. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
श्रावण घेवड्याची भाजी (ghevdyachi bhaji recipe in marathi)
#ccs #cookpad ची शाळा# सत्र दुसरे Chhaya Paradhi -
-
चिकन ग्रेव्ही (chicken gravy recipe in marathi)
#cpm5 "कूकपॅड रेसिपी मॅगझीन"कूकपॅड रेसिपी मॅगझीनसाठी "चिकन ग्रेव्ही" ही रेसिपी मी शेअर करत आहे. Manisha Satish Dubal -
-
-
लाहोरी चिकन कोरमा (lahori chicken korma recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 13 इंटरनॅशनल रेसिपीइंटरनॅशनल रेसिपी थिम मग नाॅनव्हेज रेसिपी का नको म्हणून हि रेसिपी. पाकिस्तानी चिकन हे काहीसे वेगळे बनवले जातात. बर्याच अंशी खडे मसाले आहेत असे वापरतात. तर तूप,बटरचा सढळ हस्ते वापर केला जातो तसेच दही हा टोमॅटो पेक्षा जास्त वापरले जाते. Supriya Devkar -
-
चिकन फ्राय (chicken fry recipe in marathi)
#cpm4 कूकपॅड रेसिपी मॅगझिन साठी थीम चिकन फ्राय ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
गावरान चिकन ग्रेव्ही (gavran chicken gravy recipe in marathi)
#cpm5आमच्याकडे गावी चूलीवर अश्या पद्धतीने चिकन रस्सा म्हणजेच चिकन ग्रेव्ही ही बनवली जाते. कोंबडी वडे, घावन किंवा भाकरी सोबत ही ग्रेव्ही खूपच सुंदर लागते.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav
More Recipes
टिप्पण्या (2)