मशरूम पनीर पुलाव(Mushroom paneer pulao recipe in marathi)

#MBR कोणताही पुलाव किंवा बिर्याणी बनवताना त्यात खडे मसाले आणि मस्त इतर मसाला यांचाही वापर केला जातो आज आपण बनवणार आहात मशरूम पनीर पुलाव यात सुद्धा नेहमीप्रमाणेच आपण खडे मसाले आणि इतर मसाले वापरून हा पुलाव बनवणार आहोत चला तर मग बघुयात मशरूम पनीर पुलाव
मशरूम पनीर पुलाव(Mushroom paneer pulao recipe in marathi)
#MBR कोणताही पुलाव किंवा बिर्याणी बनवताना त्यात खडे मसाले आणि मस्त इतर मसाला यांचाही वापर केला जातो आज आपण बनवणार आहात मशरूम पनीर पुलाव यात सुद्धा नेहमीप्रमाणेच आपण खडे मसाले आणि इतर मसाले वापरून हा पुलाव बनवणार आहोत चला तर मग बघुयात मशरूम पनीर पुलाव
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम सर्व साहित्य काढून घ्यावे दोनदा धुऊन पाण्यात भिजत ठेवावेत तसेच सर्व मसाले काढून घ्यावेत मशरूम ला हळद मीठ आणि लाल तिखट लावून ठेवावे
- 2
आता आता गरम तेलात किंवा तुपात पनीर तळून घ्यावे आणि पाण्यात ठेवावे आता पातेल्यामध्ये तूप घालून घ्यावे आणि त्यात खडा मसाला परतून घ्यावा नंतर त्यामध्ये लांब चिरलेला कांदा परतावा व आले लसूण मिरची पेस्ट ही त्यातच परतावे कांदा ट्रान्सपरंट झाला की त्यात टोमॅटो घालून जावा आणि टोमॅटो विरघळेपर्यंत हलवत रहावे आता त्यामध्ये मशरूम परतावेत दोन ते तीन मिनिटे परतावे
- 3
वरून सर्व मसाले म्हणजेच लाल तिखट हळद बिर्याणी मसाला आणि दही घालून सर्व चांगले हलवून घ्यावे आता त्यातच तांदूळ घालून घ्यावेत आणि एकदा सर्व मिश्रण परतून घ्यावे तळलेले पनीर घालावे थोडे पनीर बाजूला काढून ठेवावे
- 4
तांदूळ चांगला परतला त्यात शिजण्यासाठी आवश्यक गरम पाणी घालून घ्यावे उकळी आल्यानंतर त्यात चवीपुरते मीठ घालावे आणि झाकण ठेवून भात शिजू द्यावा तयार आहे आपला मशरूम पनीर पुलाव
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मसाला अंडा बिर्याणी (Masala anda biryani recipe in marathi)
#MBR बिर्याणी कोणतीही असो मसाला हा वापर करावाच लागतो त्यामुळे त्या बिर्याणीला एक विशिष्ट सुगंध आणि चव येते आज आपण मसाला अंडा बिर्याणी बनवणार आहोत यात आपण खडा मसाला तर वापरणार आहोत सोबत काही नेहमीच मसालेही वापरणार आहे चला तर मग बनवूयात. Supriya Devkar -
पनीर काजू पुलाव (paneer kaju pulao recipe in marathi)
#GA4 #week5#काजूपनीर पुलाव तर आपण बनवतोच पण त्याची चव वाढवायला तळलेले काजू घातले तर आणखीनच चव वाढते. Supriya Devkar -
"मशरूम मिक्स व्हेज पुलाव"(Mushroom Mix Veg Pulao Recipe In Marathi)
#RR2"मशरूम मिक्स व्हेज पुलाव" पौष्टिक प्रकारात मोडणारा हा पुलाव माझा सर्वात आवडता मेनू आहे. Shital Siddhesh Raut -
क्रिमी पालक पनीर (Creamy palak paneer recipe in marathi)
#MBR #मसाला बॉक्स स्पेशल किचन मध्ये कोणतीही भाजी, बिर्याणी, पुलाव, नॉनवेज मधील चिकन, मटण, फिशचे प्रकार बनवण्यासाठी मसाल्याचा डबा त्यातील पावडर मसाले व खडे मसाले वापरावे लागतातच चला तर त्यातील काही मसाले वापरून क्रिमी पालक पनीर भाजी कशी करायची ते बघुया Chhaya Paradhi -
मिक्स्ड मशरूम पनीर मसाला(Mixed Mushroom Paneer Masala recipe in marathi)
#HLR मशरूम पनीर हे निरोगी अन्न आहे. Sushma Sachin Sharma -
पनीर बिर्याणी (paneer biryani recipe in marathi)
#brबिर्याणी हा पदार्थ लांब तादूंळ ,भरपूर मसाला , बरिस्ता, स्मोक अशा पद्धती वापरून बनवीले जाते. स्वादिष्ट अशी बिर्याणी चला बनवूयात. Supriya Devkar -
-
हॉटेल स्टाईल पनीर दम बिर्याणी (hotel style paneer dum biryani recipe in marathi)
#brहॉटेल प्रमाणे ही बिर्याणी खूप सुंदर होते. तर चला पाहू आपण हॉटेल स्टाईल पनीर दम बिर्याणी... Mrs. Snehal Rohidas Rawool -
पनीर- मटार पुलाव (paneer mutter pulav recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक स्नॅक प्लॅनर#पनीर -मटार पुलाव Rupali Atre - deshpande -
मशरूम दलिया (Mushroom Daliya Recipe In Marathi)
#RJR आयुर्वेदानुसार संध्याकाळी हलका आहार घ्यावा असे म्हटले जाते आणि म्हणूनच मशरूम दलिया हा आहार आज आपण बनवणार आहोत पचायलाही हलके Supriya Devkar -
पनीर चीज पेरी पेरी ग्रील स्मोक सॅंडविच
पनीर पासून आपण वेगळ्या पद्धतीच्या ग्रेवी बनवतो पण आज आपण स्मोक सँडविच बनवणार आहोत घरातले पदार्थ वापरून पनीर सँडविच बनवणार आहोत #पनीर Anita sanjay bhawari -
मशरूम पनीर भूर्जी (mushroom paneer bhurji recipe in marathi)
मशरूम कस खावे ते आपल्या हातात आहे. तेव्हा आवडेल तसे बनवा.आणि चाटून पुसून खावा.भूर्जी खूपच मस्त लागते. Supriya Devkar -
मटार पनीर पुलाव (matar paneer pulav recipe in marathi)
आज मी तुम्हाला मटार पनीर पुलाव कसा करायचा त्याची रेसिपी शेअर करतेय. करायला एकदम सोपा आहे. नक्की करून पहा. Sanskruti Gaonkar -
-
पनीर बिर्याणी (paneer biryani recipe in marathi)
#br बिर्याणी आणि ती पण कोळस्याचा स्मोकी फ्लेवर दिलेली पनीर बिर्याणी फारच छान लागते 😋 Rajashri Deodhar -
पनीर मशरूम भूर्जी (Paneer-Mushroom Bhurji Recipe In Marathi)
#cookpadturn6 पनीर भुर्जी आपण नेहमीच खातो पण त्यात मशरूमची चव असेल तर आणखीनच भुर्जी छान लागते चला तर मग आज आपण बनवूयात पनीर भुर्जी Supriya Devkar -
मशरूम फ्लावर ची भाजी (Mushroom Flowerchi Bhaji Recipe In Marathi)
#KGR हिवाळा म्हटलं की फळभाज्या पालेभाज्यांचं आवक मोठ्या प्रमाणात असते मग फ्लॉवर कोबी गाजर वाटाणा बटाटा टोमॅटो इत्यादी सोबतच पालेभाज्या ही मोठ्या प्रमाणात बाजारात दिसत असतात आज आपण बनवणार आहोत याच भाज्यासोबत मशरूम फ्लॉवरची भाजी Supriya Devkar -
हैद्राबादी पनीर कोरमा (Hyderabadi Paneer Korma recipe in marathi)
पनीर म्हणजे कोणताही पदार्थ बनवा सगळं चाटून पुसून संपत.आज बनवूयात हैद्राबादी पनीर कोरमा.खूपच रिच डिश आहे. यात ड्रायफ्रूटस चा वापर जास्त केला जातो. Supriya Devkar -
शाही मखाणा मशरूम करी (saahi makhana mushroom recipe in marathi)
#GA4 #week13Makhna Chilli Mushroom या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे. शाही मखाणा मशरूम करी यात मी टोमॅटो वापरलेला नाही कारण मला भाजीचा रंग पांढरा हवा होता. Rajashri Deodhar -
मसाला खिचडी (Masala khichdi recipe in marathi)
#MBR#मसालाखिचडी#मसालाबॉक्स मसाला खिचडी पटकन आणि झटपट होणारा मेनु रात्रीच्या जेवणात आवडीने खाल्ला जाणारा मसाला खिचडी हा प्रकार जास्तीत जास्त घरांमध्ये तयार होतोतांदूळ ,डाळ, भाज्या, खडे मसाले ,मसाला डब्याचे मसाले वापरून चविष्ट अशी मसाला खिचडी तयार केलीबघुया मसाला खिचडी रेसिपी Chetana Bhojak -
मशरूम मसाला (mushroom masala recipe in marathi)
#GA4 #week13 मशरूम हे कीवर्ड घेऊन मी आज मशरूम मसाला ही रेसिपी केली आहे. Ashwinee Vaidya -
शाही स्मोकी पनीर बिर्याणी (shahi smoky paneer biryani recipe in marathi)
बिर्याणी मग ती व्हेज असो किंवा नॉनव्हेज सगळेच आवडीने खातात.आज मी शाही पनीर बिर्याणी केली आहे. ही बिर्याणी चवीला खूपच छान लागते आणि स्मोक दिल्यामुळे तर तिच्या चवीत अजूनच भर पडते.रेसिपी बघुयात😊 Sanskruti Gaonkar -
तिरंगा पुलाव (tiranga pulav recipe in marathi)
#triगाजर+पनीर+मटार वापरुन केलेला पुलाव दिसायलाही सुंदर आणि चविष्ट 😋 Manisha Shete - Vispute -
झटपट - पनीर मटार पुलाव (Paneer Matar Pulao Recipe In Marathi)
#PR#पार्टी स्पेशल रेसीपी#पनीर#मटार#पुलाव Sampada Shrungarpure -
दहिवाली पनीर लसुनी ग्रेव्ही (dahiwala paneer lasuni gravy recipe in marathi)
#EB2#W2" दहिवाली पनीर लसुनी ग्रेव्ही " व्हेजिटेरीयन लोकांचा प्रोटीन सोर्स म्हणजे "पनीर"पनीर चे वेगवेगळे प्रकार आपण नेहमी करतो....!!पनीर ग्रेव्ही म्हटली,की ती राईस किंवा रोटी कशासोबत ही आरामात खाऊ शकतो.. म्हणून मी आज लसूण चा फ्लेवर आणि शाही अशी ग्रेव्ही बनवून त्यात पनीर ला ट्विस्ट देण्याचा प्रयत्न केला आहे. Shital Siddhesh Raut -
मशरूम मसाला (Mushroom Masala Recipe In Marathi)
#MDR #माझ्याआईसाठी माझी आई शाकाहारी असल्यामुळे तीला मशरूमची भाजी नेहमीच आवडते म्हणुन काल मी तिच्या साठी खास मशरूम मसाला बनवला चला तर तुम्हालाही रेसिपी सांगते खुपच टेस्टी भाजी होते Chhaya Paradhi -
पनीर बिर्याणी (paneer biryani recipe in marathi)
#GA4#WEEK16#Keyword_Biryani " पनीर बिर्याणी" पनीर ची कोणतीही रेसिपी मला खुप आवडते... आणि माझ्या मिस्टरांना पनीर आवडत नाही त्यामुळे पनीर रेसिपी बनवली की त्यांच्यासाठी वेगळे काहीतरी करावे लागते, नाहीतर मग...मग काय भांडण...😂 बिर्याणी शिजल्याबरोबर पतंग बसली.. त्यामुळे सर्व्ह केलेल्या जाळीचा फोटो नाही काढता आला.. लता धानापुने -
मशरूम पनीर पुलाव (mushroom paneer pulav recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 Pallavi Maudekar Parate -
व्हेजिटेबल पुलाव (vegetable pulav recipe in marathi)
#cpm4 व्हेजिटेबल पुलाव ही एक साधीसोपी पण तितकीच स्वादिष्ट आणि पौष्टिक अशी झटपट होणारी पाककृती आहे. व्हेजिटेबल पुलाव तांदूळ आणि निवडक भाज्यांचा वापर करुन बनवला जातो. सुप्रिया घुडे -
पनीर बिर्याणी (paneer biryani recipe in marathi)
#बिर्याणी आमची आवडती बिर्याणी आहे. हेल्दी आहे अतिशय. खरे करायला वेळ लागतो तितकीच यम्मी व टेस्टी ही लागते. मग एन्जॉय करूया ही बिर्याणी. Sanhita Kand
More Recipes
टिप्पण्या