उपवासाचे आलू चाट (upwasache aloo chaat recipe in marathi)

shruti Patankar @SKC_1
उपवासाचे आलू चाट (upwasache aloo chaat recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
राजगिरा पीठ, मीठ, तिखट, तूप घालून पाण्याने पीठ भिजवून 20 मिनिटे झाकून ठेवा
- 2
त्या पिठाच्या पातळ पुऱ्या लाटून फोर्क ने होल्स पाडून घेऊ व तेलात तळून घेऊ किंवा मायक्रो मध्ये bake करून घेऊ
- 3
बटाटा फोडींवर मीठ, काळं मीठ कोथिंबीर, लिंबू रस, लाल तिखट, जीरे पूड सर्व मिक्स करून
पुऱ्या डिश मध्ये अरेंज करून वर बटाट्याच मसाला त्यावर बटाटा चिवडा, डाळिंब दाणे हवे तर दही कोथिंबीर व चिंच, कोथिंबीर चटणी घालून सर्व्ह करू
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चटपटा आलू चना चाट (aloo chana chaat recipe in marathi)
#AsahiKaseiIndia#No Oil Recipe Sampada Shrungarpure -
राजस्थानी कचोरी चाट (kachori chaat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12मी राजस्थानला गेले होते तेव्हा ,तिथे मी कचोरी चॅटची अप़तिम चव चाखली.आज मला त्या चवीची आठवण झाली ,म्हणून मी कचोरी चॅट केला आहे.चला राजस्थानला जाऊ या....खटृटी-मिठ्ठी कचोरी खाऊ या.. Shital Patil -
आलू चना चाट (aloo chana chaat recipe in marathi)
#KS8स्ट्रीट फूड थीम साठी आजची रेसिपी आहे आलू चना चाट. चणे खूपच पौष्टिक असतात ते आपल्या रोजच्या खाण्यात वरचेवर वापरणे हे आपल्यासाठी खूपच फायदेशीर आहे. पण मग ते जरा असे चटपटीत बनवून खाल्ले तर😀. Kamat Gokhale Foodz -
रताळे चाट (ratale chaat recipe in marathi)
#nrr#नवरात्र चँलेज रेसिपी#सहावा दिवस#घटक-रताळे ⚜️सहावे रुप-कात्यायनी⚜️ नवदुर्गेचे सहावे स्वरुप कात्यायनी देवी आहे.ऋषी कात्यायन यांच्या घरी देवी प्रकट झाल्यामुळे देवीला कात्यायनी नावाने संबोधले जाते. देवी भाविकांप्रति अत्यंत उदार असल्याचे मानले जाते. कात्यायनी देवीच्या पूजनाने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात. दुर्गा सप्तशतीमध्ये कात्यायनी देवीचा उल्लेख महिषासुरमर्दिनी असा केल्याचे सांगितले जाते. कात्यायनी देवीचे स्वरुप चतुर्भुज आहे. देवीच्या एका हातात खड्ग आणि दुसऱ्या हातात कमळ आहे. तर दोन हात अभय मुद्रा आणि वर मुद्रेत आशिर्वादरुपी आहेत. कात्यायनी देवीचे स्वरुप दयाळू आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे असल्याचे सांगितले जाते.कात्यायनी देवीला मध अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे देवीच्या पूजनात तसेच नैवेद्यात मधाचा आवर्जुन समावेश करावा, असे सांगितले जाते. तसेच देवीला मालपुआचा नैवेद्यही प्रिय असल्याचे म्हटले जाते.🙏🌹🙏रताळे हा उपवासातील अजून एक अविभाज्य घटक.आषाढी,कार्तिकी एकादशी,महाशिवरात्री किंवा नवरात्राचे उपवास असले की पटकन होणारा पदार्थ रताळ्याचा. कधी किस तर कधी गोड काप तर कधी उकडून ...आज करु या रताळ्याचे चाट!!😋एकदम यम्मी..उपास असताना चाट itemखाण्याची इच्छा झाली की जरुर करुन पहा हे रताळ्याचे चाट...यातील घटकही सहज घरात असलेले,म्हणूनच पटकन होणारे... चला तर चाट खायला..😊😋 Sushama Y. Kulkarni -
आलू चना चाट (aloo chana chaat recipe in marathi)
#AsahiKaseiIndia#No_Oil_recipeघरातील उपलब्ध असलेल्या सामुग्री पासून बनविलेली नो आॅईल चाट रेसिपी...करायला सोपी झटपट होणारी पण जिभेचे चोचले पुरवणारी रेसिपी म्हणजेच *आलू चना चाट*.... 💃 💕 Vasudha Gudhe -
मेक्सिकन टॅको चाट (Mexican taco chaat recipe in marathi)
#GA4 # week 21आपल्या भारतीयांसाठी चाट हा एक अत्यंत आवडीचा खाद्यपदार्थ आहे .त्याच्यामध्ये आपण भरपूर प्रकारची व्हेरिएशन्स करू शकतो. असेच एक वेरिएशन मी मेक्सिकन टॅको चाट बनवून केले आहे. चटपटीत, तोंडाला पाणी आणणारा आणि पटकन तयार होणारा असा हा स्ट्रीट फूड आयटम... संध्याकाळच्या वेळी चहाबरोबर काहीतरी चटपटीत खायचे असेल किंवा आपल्या बच्चा पार्टीला खेळून आल्यावर काहीतरी घरी तयार केलेले हेल्दी खायला द्यायचं असेल तर ही रेसिपी नक्कीच आवडेल. हल्लीच्या मुलांचे पदार्थांची नावे वाचून मगच खायचे की नाही हे ठरत असते, त्यांना जर तुम्ही मेक्सिकन टॅको चाट असे स्टायलिश नाव सांगितले तर लगेच खायला बसतील.. आणि मित्रांना हि फोटो पाठवून अपडेट देतील. चला तर मग बघुया ही रेसिपी...Pradnya Purandare
-
उपवासाचे थालीपीठ (Upwasache thalipeeth recipe in marathi)
#EB15 #W15उपवासाचे थालीपीठ.उपवासाचे थालीपीठ ही अतिशय झटपट बनणारी रेसिपी आहे घरामध्ये उपवासाच्या भाजणीचे पीठ हे उपलब्ध असतील तर थालीपीठ बनवायला अजिबात वेळ लागत नाही चला तर मग बघुयात उपवासाची थालीपीठ Supriya Devkar -
-
आलू टिक्की चाट (Aloo tikki chaat recipe in marathi)
#SFRस्ट्रीट फूड रेसिपीबनवायला सोपी आणि सगळ्यांच्या आवडीची. घरी एकदा प्रयत्न केला. Sushma Sachin Sharma -
-
-
-
आलू- पोंगा आणि खस्ता चाट (aloo ponga ani kashta chaat recipe in marathi)
लहानपणी सर्वांनीच पिवळ्या रंगाचे फिंगर खाल्ले असतीत.विदर्भात याला पोंगा म्हणतात.हल्ली या पोंग्याचा एक चटपटीत चाट मिळतो. तो म्हणजे आलू - पोंगा किंवा आलू- फिंगर चाट.तसेच खस्ता चाट मिळतो,जामध्ये मैद्याच्या पापडी वर बटाट्याचे मिश्रण लावतात .हे दोन्ही विदर्भातील आवडते चाट आहेत.सर्वत्र मिळतात. Mrs.Nilima Vijay Khadatkar -
उपवासाचे रताळ्याचे कटलेट (upwasache ratadyache cutlets recipe in marathi)
#स्नॅक्सझटपट आणि कमी साहित्यात होणारे असे रताळ्याचे कटलेट हे उपवासासाठी खूप छान पाककृती आहे. चवीला ही खूप छान लागतात तर पाहुयात उपवासाचे रताळ्याचे कटलेट चि पाककृती. Shilpa Wani -
सँडविच चाट (sandwich chaat recipe in marathi)
#फॅमिलीआमच्या घरी सर्वांना कोणत्याही प्रकारचे सँडविच अतिशय प्रिय आहे. त्यामुळे जेंव्हा फॅमिली रेसिपी असा विषय येतो तेंव्हा सँडविच ही अशी रेसिपी आहे जी आमच्या घरातील सर्वांना कधीही खायला आवडते. म्हणून अशा रेसिपीला फ्युजन रुपात आणले आहे... कारण चाट हा प्रकार सुद्धा तितकाच प्रिय आहे.Pradnya Purandare
-
आलू टोस्ट (aloo toast recipe in marathi)
#GA4#week23#keyword_toastआलू टोस्ट सँडविच Shilpa Ravindra Kulkarni -
आलू टिक्की चाट (aloo tikki chat recipe in marathi)
मला दोन्ही मुलच त्यामुळे मुलीची आवड राहिली पण मुलं छान त्यांच्या आवडीनुसार मला एकेक रेसिपी सांगत असतात आणि नीती आवडीने त्यांना करून पण देते आज एकदम फटाफट बनवायचं होतं विचार केला काय करू घरी चिंचेची चटणी हिरवी चटणी आणि शेव तर होतेच म्हणून फटाफट काय बनेल आणि वेगळं काहीतरी चटपटीत म्हणून आलू टिक्की बनवली घरच्या सामान्यांमध्ये आणि जास्त वेळ पण नाही लागत लवकर अशिहि आलू टिक्की विथ दही मस्त एकदम अल्टिमेट बनते Maya Bawane Damai -
भेळ (bhel recipe in marathi)
#GA4 #week26#Bhel (भेळ)या आठवड्यात ला कीवर्ड ओळखून ही रेसिपी केली आहेबाकी ओळ्खलेले कीवर्ड्स आहेतBHEL, ORANGE, PANI PURIPOINTED GOURD (parwal), KORMA, BREAD Sampada Shrungarpure -
-
शेव बटाटा पुरी चाट (Sev batata puri chaat recipe in marathi)
#SFR#स्ट्रीट_फूड_रेसिपीज#शेव_बटाटा_पुरी_चाट चाट काँर्नरमधली प्रत्येकाच्या हक्काची,चटपटीत, छोटी भूक भागवणारी ही all time fav. डिश..😍😋 Bhagyashree Lele -
आलू पोंगा....अकोला अमरावती स्पेशल. (aloo ponga recipe in marathi)
#KS3 #विदर्भ_रेसिपीज #आलू_पोंगा फ्रायम्स म्हणजेच पोंगा...लहानपणी आपण कितीतरी वेळा प्रत्येक बोटात एक असे fryms अडकवून मग मस्तपैकी एक एक करुन खात असू..आठवलं की नाही..आवडीचा time pass असायचा.. आलू पोंगा हे अमरावती,अकोल्याचे अतिशय famous street food.. गल्लोगल्ली हातगाड्यांवर पोंग्यांची पोतीच्या पोती दिसतील.. पूर्वी फक्त पोंगेच विकत असत..पण साधारण 1980पासून पोंग्यांमध्ये चटपटीत आलूचे म्हणजेच बटाट्याचं सारण भरुन वरुन शेव लावून खायला देतात..एकेका वेळी 15-20आलू पोंगे आरामात खाल्ले जातात..असं हे चमचमीत आलू पोंगा.. कितीही खाल्ले तरी समाधान होत नाही..दिल मांगे मोअर करत लहानांपासून मोठ्यांपर्यंत,गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत सगळ्यांनाच याने वेड लावले आहे..मलाही वेड लावलं या थीमच्या निमित्ताने मी ही रेसिपी करुन बघितल्यापासून..तुम्ही पण याच्या प्रेमात पडाल..no one can resist.. चला तर मग या झटपट रेसिपी कडे जाऊ या.. Bhagyashree Lele -
आलू- मटर चाट (स्ट्रीट स्टाइल) (Aloo matar chat recipe in marathi)
#mwkसकाळचा नाश्ता. स्वादिष्ट आणि चवदार. Sushma Sachin Sharma -
उपवासाचे कटलेट (upwasache cutlets recipe in marathi)
#fr हे कटलेट अगदी कमी वेळात व कमी तेलात होतात लहानांपासून ते मोठ्यापर्यंत आवडेल अशी ही रेसिपी आहेअत्यंत कुरकुरीत व टेस्टी असे चला तर मग बघुयात Sapna Sawaji -
-
उपवासाचे आलू पॅटिस (upwasache aloo patties recipe in marathi)
#nrr 9 रात्रीचा जल्लोषनवरात्री उत्सवाचे नऊ दिवस उपवास.. या निमित्ताने 'कूकपॅड' उपवास रेसिपीज चॅलेंज घेऊन आले आहे. आज नवरात्रीचा पहिला दिवस आणि कीवर्ड आहे "बटाटा"... तर या किवर्ड मधून मी उपवासाचे "आलू पॅटिस" बनविले आहे. तर बघुया ही रेसिपी. 🥰 Manisha Satish Dubal -
-
आलू मटार चाट (aloo matar chaat recipe in marathi)
#pe बटाटा आणि एग रेसिपी काँटेस्ट मध्ये मी शाकाहारी असल्याने बटाटा हा घटक आजच्या रेसिपी साठी निवडला असून आलू,मटार चाट मी बनवले आहे. बटाटा हा फायबरयूक्त असून कोलेस्टेरॉल मुक्त असून ,वजन कमी करण्यासाठी उत्तम पर्याय असलेला असा बटाटा बहुगुणी व पौष्टिक असा आहे . आयत्यावेळी नाश्ता, जेवण,स्नॅक्स हे पदार्थ करण्यासाठी बटाटा प्रत्येक गृहिणीला मोलाची मदत तर करतोच ,तसेच प्रत्येकाला सहसा आवडतोच. म्हणूनच मी आज या बटाटा सोबत मटार वापरून चटपटीत चाट बनवले आहे,मग बघूयात कसं करायचे हे चाट.... Pooja Katake Vyas -
चिंच गुळाची चटणी व पुदिना चटणी/चाट चटण्या (chaat chutney recipe in marathi)
आपण घरी ओली भेळ पाणीपुरी सामोसा चाट असे चाट चे प्रकार बनवतो पण आपल्याकडे मार्केट मध्ये या पदार्थासोबत मिळतात तशा चटपटीत चटणी नसतात आणि मग या पदार्थाची मजा निघून जाते. आपण घरच्या घरी झटपट या चटपटीत चटणी बनवू शकतो आणि आपल्या चाट पदार्थांची मजा आणखी वाढवू शकतो. त्या साठी मी आंबट गोड चटपटीत चिंच गुळाची चटणी आणि तिखट पुदिना चटणी ची रेसिपी देते आहे. Shital shete -
उपवासाची बटाटा शेव पुरी (upwasache batata shev puri recipe in marathi)
#nrrआज नवरात्रीचा पहिला दिवस आहे.. आणि आज सगळ्याचा खास उपवास असतो. म्हणून मी उपवासासाठी आगळी वेगळी थोडी चटपटीत व थोडी गोड अशी बटाटा शेव पुरी ही रेसिपी बनवली आहे..तुम्ही पण नक्की करून पाहा….. Pratima Malusare -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15587517
टिप्पण्या