रायता लाल भोपळा (raita lal bhopla recipe in marathi)

Shobha Deshmukh @GZ4447
#nrr नवरात्र स्पेशल लाल भोपळा रायता उपवासाची रेसीपी दिवस २ रा
रायता लाल भोपळा (raita lal bhopla recipe in marathi)
#nrr नवरात्र स्पेशल लाल भोपळा रायता उपवासाची रेसीपी दिवस २ रा
कुकिंग सूचना
- 1
प्रथम भोपळ्याच्या फोडी स्वच्छ धुऊन एका पॅन मधे तेल घालुन वाफवून घ्याव्यात वर झाकन ठेवावे.
- 2
५ मीनीटा नंतर फोडी वाफल्या का पहावे, वाफ आली असेल तर त्याला गार होउ द्यावे.व मॅश करुन घ्यावे. व. त्या मधे दही, कुट, साखर, मीठ व जीरे पुड घालुन मीक्स करावे.व मीरची ची फोडणी द्यावी.वर लाल तिखट भुरभुरावे. तयार आहे, भोपळ्यांचे रायता, किंवा भरीत.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
लाल भोपळा व भेंडी रायता (lal bhopla bhendi raita recipe in marathi)
#tri रायता भोपळ्यांचे गोड पदार्थ तर झाले आता भोपळा भेंड रायता करु या तोंडली लावणे चा प्रकार व हेल्दी पण आहे. Shobha Deshmukh -
उपवासाचा भोपळा रायता (bhopla raita recipe in marathi)
#nrr#नवरात्री स्पेशल#उपवासाचा भोपळा रायता Shweta Khode Thengadi -
लाल भोपळ्याचे भरीत (lal bhopla bharit recipe in marathi)
#रेसिपीबुकलाल भोपळा ही एक अतिशय टिकाऊ आणि स्वस्त आणि बीटा कॅरोटिनचा पुरवठा करणारी भाजी आहे. सध्या श्रावण महिन्यात भरीत, कोशिंबीर, रायता अशा निरनिराळ्या पाककृती सुचतात. आज मी लाल भोपळ्याच्या भरीतची रेसिपी तुमच्या बरोबर शेअर करतेय.भोपळ्याचे भरीत ही एक महाराष्ट्रियन साईड डिश आहे. एकदम आरोग्यदायी आणि रुचकर अशी डिश आहे. स्मिता जाधव -
-
-
ऊपासाची लाल भोपळा भाजी (lal bhopla bhaji recipe in marathi)
#nrr #नवरात्री_स्पेशल#ऊपवास #भोपळा ..ऊपासाला चालणारी लाल भोपळा भाजी ...आम्ही याला गंगाफळ म्हणतो ,कोहळ म्हणतो ..आणी याची ऊपासाची भाजी अप्रतीम लागते ... Varsha Deshpande -
शींगाड्याचे मीनी थालीपीठ (shingadyache mini thalipeeth recipe in marathi)
#nrrनवरात्र जल्लोष दिवस ७ वाशींगाडा स्पेशल Shobha Deshmukh -
साबुदाणा पर्ल्स बॅाल (sabudana ball recipe in marathi)
#nrr नवरात्र जल्लोष रेसीपी सावुदाणा स्पेशल दिवस ३ रा Shobha Deshmukh -
-
राजगिरा राताळ्याची खीचडी (rajgira ratalyachi khichdi recipe in marathi)
#nrr नवरात्र जल्लोष स्पेशल रेसीपी राजगिरा दिवस ६ वाउपवास म्हंटले की साबुदाणा आलाच खुप वेळेस साबुदाणा खाउन कंटाळा येतो , अश्या वेळेस ही खीचडी छान आहे. Shobha Deshmukh -
भोपळ्यांचे काप (bhoplyache kaap recipe in marathi)
#nrr नवरात्र स्पेशल दुसरा दिवसलाल भोपळा Shobha Deshmukh -
उपवासाचे भोपळा चे बौंड (गुलगुले) (gulgule recipe in marathi)
#nrr#नवरात्र स्पेशल रेसिपी दिवस आठवाँ#भोपळा Mamta Bhandakkar -
उपवासाचा काकडी रायता (kakadi raita recipe in marathi)
#nrr#उपवासाचा काकडी रायता नवरात्री जल्लोष जोमाने सुरू झाला आहे. दिवस दुसरा म्हणजे दुसरी माळ या दिवशी दुर्गा माता चे नऊ रूपा पैकी मा ब्रह्मचारिणी या रूपाची पूजा होते. या दिवशी मातेला साखरेचा नैवेद्य लावला जातो. तसेच दुसऱ्या माळेच्या दिवशी रंग हिरवा होता मातेला व स्त्रिया हिरव्या रंगाची साडी परिधान केली त्यामुळे मी आजच्या दिवशी काकडी रायता बनवायची निवड केली. तसेच नवरात्र जल्लोष दिवस दुसरा यासाठी किंवा भोपळा किंवा काकडी दिला होता. आमच्याइथे भोपळा खात नाही त्यामुळे काकडीचा रायता मी बनवत आहे.स्नेहा अमित शर्मा
-
बीटरूट रायता (Beetroot Raita Recipe In Marathi)
#PRपार्टी स्पेशल रेसीपी#beetroot#बीटरूट#रायता#winter Sampada Shrungarpure -
भोपळा भाजी (bhopala bhaji recipe in marathi)
#nrr- दिवस-२ -भोपळा-नवरात्रात उपवासाची भाजी म्हणून केली आहे.अतिशय चविष्ट तिखट-गोड भाजी झालेली आहे. Shital Patil -
आलु रायता (aloo raita recipe in marathi)
#pr बटाट्या पासुन केलेली सोपी व हेल्दी रेसीपी Shobha Deshmukh -
लाल भोपळ्याची चटणी (lal bhopla chutney recipe in marathi)
#साधे सात्विक जेवण#आज अगदी साधे सात्विक जेवणाचा बेत.साधी फ्लॉवर भाजी,वरण भात कढी ,मोकळी डाळ आणि लाल भोपळ्याची चटणी.खूप छान वाटले सर्वांना . Rohini Deshkar -
-
लौकी रायता (lauki raita recipe in marathi)
#लौकी दूधी भोपळा.....आपल्या जेवणात रायत्यांचा समावेश असलाच पाहीजे.म्हणून हे दूधीचे रायते..खरच दुधी भोपळा ईतका पौष्टीक असतो..पण काही लोकांना नाही आवडत..म्हणून हि खास साधी सोपी पौष्टीक रेसिपी.....लौकी रायता... Supriya Thengadi -
लाल भोपळा मुळा वरण (Lal Bhopla Mula Varan Recipe In Marathi)
#लाल भोपळ्यांचे वरण चवदार व हेल्दी असे भाज्या घातलेले वरण भात किंवा पोळी बरोबर छान लागते. Shobha Deshmukh -
लाल भोपळ्याचा रायता (lal bhoplyacha raita recipe in marathi)
#triकच्च्या फळभाज्या शरीराला चैतन्य देण्यात आणि रोग प्रतिकारशक्ती निर्माण करण्यास दुसऱ्या कशाचीही बरोबरी होऊ शकत नाही रोजच्या आहारात हे घटक असल्यास पाहिजे. आपला आहार आपण जास्तीत जास्त नैसर्गिक स्वरूपात घेतला तर ( म्हणजे त्यावर शिजवणे अधिक तळणे अगर जास्त प्रक्रिया न करता ) जीवनास पोषक व शरीरास अत्यावश्यक अशी तत्त्वे भरपूर प्रमाणात मिळतात. त्यासाठी आजची आपली रेसिपी खूपच उपयुक्त आहे, "लाल भोपळ्याचा रायता" चला तर मग बघुया कसे बनवायचे.... Vandana Shelar -
लाल भोपळा खीर (Lal bhopla kheer recipe in marathi)
#MLR#लाल भोपळा पचायला हलका नी पोष्टीक .याची खीर चांगली लागते. Hema Wane -
लाल भोपळ्याची कोशिंबीर (Lal Bhoplyachi Koshimbir Recipe In Marathi)
#कोशींबीर ... चटपटीत कोशिंबीर उपासाला सुद्धा चालते फक्त फोडणीमध्ये मोहरीचे ऐवजी फक्त जिर्याची फोडणी द्यायची... Varsha Deshpande -
लाल भोपळ्याची खीर (lal bhoplyachi kheer recipe in marathi)
#nrr :नवरात्र दिवस २: आज मी देवीला लाल भोपळ्याची खीरे चां निवेध्य केला. भोपळा हा रेशेदार आहे आणि त्यातून व्हिटॅमिन A , E आणि C चे प्रमाण अधिक आहे त्यामुळे ते डोळे आणि त्वचे साठी गरजेचं आहे आणि शक्ती वर्धक पण आहे महणुन नेहमी भोपळा आप्ल्या आहारात समावेश करावा. Varsha S M -
लाल भोपळ्याचा हलवा (laal bhoplyacha halwa recipe in marathi)
#nrr#लाल भोपळानवरात्र स्पेशल दिवस दुसरा- लाल भोपळानवरात्रीमध्ये उपवासाचे वेगवेगळे पदार्थ बनवावे लागतात त्याच बरोबर शरीराला हायड्रेट ठेवण्याची सुद्धा खूप गरज असते तर लाल भोपळा हा खूप छान ऑप्शन आहे Smita Kiran Patil -
लाल भोपळ्याचे रायते (lal bhoplyache raite recipe in marathi)
लाल भोपळा अतिशय पौष्टिक असतो.ज्या पद्धतीने सगळ्यांना आवडतील तसे त्याचे पदार्थ करून नक्की खावे. मला तर लाल भोपळा आवडतो त्यामुळे त्याची भाजी,रायता,घारगे,खीर मी करते. सांभार करताना त्यात भोपळा घालते.दुधी भोपळ्याचे रायते जसे बनवतो तसेच मी लाल भोपळ्याचे करते. Preeti V. Salvi -
व्हेजिटेबल रायता (vegetable raita recipe in marathi)
#cpm2#व्हेजिटेबलरायता#रायतारायता किंवा भाज्यांचे सलाद हे जेवताना डाव्या साईडला असायलाच पाहिजे ज्यामुळे आपल्याला अन्न पचायला ही फायदा होतो आणि आपल्याला आहारातून हाय फायबर मिळते. कच्च्या भाज्यात विटामिन्स, मिनरल्स, प्रोटीन युक्त असतात त्या घेतल्याने आपल्या आरोग्यावर भरपूर फायदा होतोमी तयार केलेला रायता घरात सर्वांना खूप आवडतोबरेचदा अशा प्रकारचा रायता आणि पराठा केला मग भाजीची ही गरज पडत नाहीरायता बनवताना माझा एक इमोशन जोडलेले आहे मला कूकपॅड कडून सर्वात पहिले गिफ्ट मिळालेला चॉपर जो मला रायता करताना खूप उपयोगी पडतो कोशिंबीर, रायता ,सलाद हे करताना मला ह्याचा भरपूर उपयोग होतो चॉपर शिवाय माजे किचनपूर्णच होत नाही माझ्या किचन मध्ये सर्वात जास्त वापर चॉपर चा होतोकूकपॅडकडून मिळालेल्या ह्या गिफ्टचे माझ्या किचनमध्ये भरपूर वापर होतो आणि मला प्रत्येक द्या चॉपर वापरताना आनंद होतो कितीही केले तरी आपण छोटी का होईना मिळवलेले बक्षीस याचा आनंद काही वेगळाच असतो.रेसिपीतुन बघूया व्हेजिटेबल रायता कशाप्रकारे तयार केला Chetana Bhojak -
बटाटा चाट (batata chaat recipe in marathi)
#nrr उपवास म्हंटले की साबुदाणा शेंगदाणे हे आलेच व सारखे साबुदाणा खिचडी खाउन कंटाळा येतो.तेंव्हा हे बटाटा चाट करुन खावु शकता. Shobha Deshmukh -
लाल भोपळा / काशी फळ भाजी (lal bhopla bhaji recipe in marathi)
#काशी फळ#लाल भोपळा#तांबडा भोपळालाल भोपळा म्हंटलं की लहान पाणीची गोष्ट आठवते... आणि ती आवडती गोष्ट म्हणजे "चल रे भोपळ्या टुणूक टुणूक" ... आणि हे जरी म्हंटल तरी चेहऱ्यावर अजूनही हसू येते ... अशी ही रुचकर भाजी ...ह्या भाजी चे वेगवेगळे पदार्थ अगदी नैवेद्य चा पानात आवर्जून असतातच. लाल भोपळा भरीत (बिना कांदा लसूण), भाजी, घारगे, पुऱ्या, थालीपीठ, इ...विशेष म्हणजे ही भाजी अगदी सोळा सोमवार चा नैवेद्य ला आवर्जून असते, तसेच श्राद्ध ला पण आवर्जून केली जाते. पचायला हलकी, रोग प्रतिकारशक्ती वाढते, स्किन चे texture सुधारते, मधुमेहींना सुद्धा उपयुक्त, वजन कमी करायला पण या भाजी चा वापर करतात.या भाजीत व्हिटॅमिन A, E तसेच भरपूर प्रमाणात आयर्न मिळते. Sampada Shrungarpure -
काकडी रायता (kakadi raita recipe in marathi)
#nrr#काकडी रायता#cooksnape recipeमी सपना सावजी यांची रेसिपी ट्राय केली आहे Anita Desai
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15596131
टिप्पण्या