भोपळा भाजी (bhopala bhaji recipe in marathi)

Shital Patil
Shital Patil @ssp7890
मुंबई

#nrr- दिवस-२ -भोपळा-नवरात्रात उपवासाची भाजी म्हणून केली आहे.अतिशय चविष्ट तिखट-गोड भाजी झालेली आहे.

भोपळा भाजी (bhopala bhaji recipe in marathi)

#nrr- दिवस-२ -भोपळा-नवरात्रात उपवासाची भाजी म्हणून केली आहे.अतिशय चविष्ट तिखट-गोड भाजी झालेली आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

७ मिनिटे
२ जण
  1. ३०० ग्रॅम लाल भोपळा
  2. 3-4हिरवी मिरची
  3. 1 टेबलस्पूनजीरे
  4. 3 टेबलस्पूनसाजूक तूप
  5. 3 टेबलस्पूनकाजू
  6. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

७ मिनिटे
  1. 1

    प्रथम सर्व जिन्नस एकत्र करावेत.

  2. 2

    आता कढईत तूप गरम करून त्यात जीरे,काजू घालून खमंग फोडणी करून त्यात लाल भोपळा घालून वाफ काढावी.आता मीठ घालून थोडे परतावे.

  3. 3

    आता तयार आहे सुरेख उपवासाची भाजी...

  4. 4

    सुरेख चवीची भाजी..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shital Patil
Shital Patil @ssp7890
रोजी
मुंबई
Yes I love cooking
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes