शींगाड्याचे मीनी थालीपीठ (shingadyache mini thalipeeth recipe in marathi)

Shobha Deshmukh
Shobha Deshmukh @GZ4447

#nrr
नवरात्र जल्लोष दिवस ७ वा
शींगाडा स्पेशल

शींगाड्याचे मीनी थालीपीठ (shingadyache mini thalipeeth recipe in marathi)

#nrr
नवरात्र जल्लोष दिवस ७ वा
शींगाडा स्पेशल

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मीनीट
२ लोक
  1. 1 कपशिंगाड्याचे पीठ
  2. 1/2 कपराजगिरा पीठ
  3. 1/4 कपशेंगदाणे कुट
  4. 1/2 कपकीसलेली काकडी
  5. 1 टेबलस्पून हिरवी मीरची ठेचा
  6. 1/2 टेबलस्पून जीरे पावडर
  7. चवीपुरते मीठ

कुकिंग सूचना

२० मीनीट
  1. 1

    प्रथम काकडी कीसुन घ्या. नंतर शिंगाड्यांवर पीठ,राजगिरा पीठ, मिरची ठेचा, शेंगदाणे कुट व मीठ एकत्र करुन घ्यावे.

  2. 2

    एका पॅन मधे १ चमचा तेल घालुन पीठाचे छोटे छोटे थालीपीठ लावुन घ्यावेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shobha Deshmukh
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes