बटाट्याचे शाही मोदक (batatyache shahi modak recipe in marathi)

Sumedha Joshi @sumedha1234
बटाट्याचे शाही मोदक (batatyache shahi modak recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम बटाटे उकडून घेतले. मग गार करून स्मॅश करून घेतले.
- 2
आता गॅसवर पॅन मध्ये तूप गरम करून त्यात बटाट्याचा गोळा तुप सुटेपर्यंत परतून घेतला. मग त्यात दुध घालून परतले. त्यात केशराचे दूध घातले. ते आपल्यावर त्यात साखर घालून चांगला गोळा होईपर्यंत परतले. त्यात वेलची जायफळ पूड मीक्स केले.
- 3
कव्हरचा गोळा तयार झाल्यावर गार करून घेतले.स्टफींगचे साहित्य संकलित केले.
- 4
सर्व ड्राय फ्रूट चॉप करून घेतले.त्यात गुलकंद व डेसिकेटेड कोकोनट दोन्ही मिक्स केले.
- 5
त्याचा गोळा तयार झाल्यावर त्याचे लहान मोदक तयार करून घेतले. मग ते बटाट्याच्या कव्हर मधे घालून मोदकाचा आकार दिला.
- 6
सर्व मोदक तयार करून डिश मधे ठेवून गार्निश केले.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
उपवासाच्या बटाटा शिरा (batata sheera recipe in marathi)
#nrr#नवरात्र स्पेशल रेसिपी दिवस पहिला#बटाटा#उपवासाचाबटाटाशिरा Mamta Bhandakkar -
उपवासाचा बटाटा चिवडा (upwasacha batata chivda recipe in marathi)
#nrrजागर ९ रात्रींचा, उत्सव नवरात्रींचानवरात्र चॅलेंज. ९ दिवस ९ घटकपहिला घटक- बटाटाआज मी झटपट होणारा, मस्त बटाटा चिवडा बनविला. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
रताळ्याची वडी (ratalyachi vadi recipe in marathi)
#nrr#नवरात्र स्पेशल#दिवस पाचवा- रताळ Sumedha Joshi -
सफरचंद बर्फी (safarchand barfi recipe in marathi)
#nrrजागर नवरात्रीचा, उत्सव नवरात्रीचानवरात्र चॅलेंज. ९ दिवस ९ घटक.घटक आठवा - एक फळयासाठी मी सफरचंद बर्फी केली आहे.*ही माझी 400 वी रेसिपी आहे. त्यामुळे गोड बनवली आहे. Sujata Gengaje -
बासुंदी (basundi recipe in marathi)
#nrrदूधनवरात्र जागर,नऊ चॅलेंज,नऊ दिवस,दिलेल्या पदर्थांमधून उपासाच्यारेसिपी बनवणे,पदार्थ करतानाही छान वाटले,म्हणता म्हणता ९ दिवस झाले आणि आज बासुंदीचा बेत आखला.दसऱ्याच्या सगळ्यांना शुभेच्छा, Pallavi Musale -
गव्हाच्या पीठाचे मोदक (Gavhachya Pithache Modak Recipe In Marathi)
#GSR#गणपती बाप्पा स्पेशल रेसिपीज Sumedha Joshi -
शाही शेवई शिरा (Shahi Sevai Sheera Recipe In Marathi)
#SWR स्वीट रेसिपी कूकस्नॅप यासाठी मी माधुरी शहा यांची शाही शेवई शिरा हीरेसिपी करून बघितली.खूप छान झाला.*शेवई जशी आपण घेऊ, त्याप्रमाणे पाण्याचे प्रमाण वाढवणे. मी येथे गणेश शेवई वापरलेली असल्यामुळे एकदम बारीक आहे.म्हणून 1कपच पाणी घातले. Sujata Gengaje -
बेक वॉलनट करंजी (bake walnut karanji recipe in marathi)
#walnuts कॅलिफोर्निया आक्रोड मधून आपल्याला व्हिटॅमिन, प्रोटीन, मिनरल्स,फायबर, खनिज असे बरेच उपयुक्त घटक मीळतात.ब्रेनसाठी सर्वात उपयुक्त.तसेच उंबराचे ही खुप औषधी गुणधर्म आहेत.कफ, पीत्त, त्वचा, उष्णता, दृष्टीदोष,गाठी,सूज अशा अनेक आजारांवर उपयुक्त असे बहूगुणी फळ आहे. तसेच इतरही उपयुक्त घटक ह्या रेसिपीत वापरल्याने रेसिपी हेल्दी, टेस्टी, अतिशय खुसखुशीत,व इनोव्हेटिव्ह झाली आहे. शिवाय न तळता ती बेक केल्याने जास्त चांगली आहे. Sumedha Joshi -
तिरंगी कॉर्न मॅंगो मोदक (tiranga corn mangi modak recipe in marathi)
#gur#गणेशोत्सव स्पेशल रेसिपी Sumedha Joshi -
बटाट्याचे रायते (batatyache raita recipe in marathi)
#nnr#नवरात्री स्पेशल दिवस पहिला#बटाटा सर्वाना आवडतो त्याचे विविध पदार्थ आपण करतो .त्यातलाच हा सोप्पा प्रकार. Hema Wane -
-
-
पपईचे लाडु (papaya laddu recipe in marathi)
#nrr नवरात्र जल्लोष एक फळ ,दिवस ८वा पपईचे लाडुकलर ही खुप छान व चवीला ही सुंदर होतात. Shobha Deshmukh -
उपवासाची बटाटा भाजी (batata bhaji recipe in marathi)
पहिला दिवस नवरात्र आज उपवासाची बटाटा भाजी केली . #nrr Sangeeta Naik -
-
-
बटाटा चटणी पॅटिस (batata chutney patties recipe in marathi)
#nrrपहिला दिवसबटाटा नि त्यापासून बननार चविष्ट पॅटिस Charusheela Prabhu -
-
रोझ मोदक (Rose Modak Recipe in Marathi)
#रेसिपीबुक#week10#मोदकगणपती बाप्पा घरी आले की त्यांच्या साठी काय काय नैवेद्य करायचा आणि कुठल्या कुठल्या प्रकारे करायचा याची एक मजा असते. बाप्पासाठी आपण विविध प्रकारचे नैवेद्य करतो, पण बाप्पाचा आवडता मोदक. मोदकांमध्ये ही बरेच प्रकार आहेत त्यातल्या हा एक प्रकार रोझ मोदक. नक्की करून पहा तुमच्या बापाला सुद्धा आवडेल. सोप्या पद्धतीने होणारे आणि कधीही करू शकतो असे हे मोदक आहेत. Jyoti Gawankar -
उपवासाची बटाटा भाजी (batata bhaji recipe in marathi)
#nrr #नवरात्री स्पेशल चॅलेंज#दिवस पहिला-- बटाटा Chhaya Paradhi -
-
शाही गाजर हलवा
#EB7#W7#ई बुक रेसिपी चॅलेंजगाजर म्हटलं की अनेकांच्या डोळ्यासमोर गाजराचा हलवा येतो. गाजर खाण्याचे शरीराला अनेक फायदे आहेत.गाजरामध्ये अ जीवनसत्वाचं प्रमाण जास्त असल्याने ते डोळ्यांसाठी उपयुक्त ठरतं.रातांधळेपणा, दृष्टी कमजोर होणं यासारख्या डोळ्यांच्या विकारांवर गाजर खाणं फायदेशीर ठरतं. गाजर हलवा म्हटल की तोंडाला पाणी सुटते😋 सगळ्यांचा आवडीचाच तसा😀 Sapna Sawaji -
-
उपवासाची आलू टिक्की (upwasachi aloo tikki recipe in marathi)
#nnr#बटाटा नवरात्र स्पेशल दिवस पहिला Smita Kiran Patil -
-
पंचखाद्य् मोदक (pancha khadya modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदकPost 2गणेशोत्सवात रोजच्या आरतीच्या आधी ‘आज प्रसादाला काय?’ या गोड विषयावर चर्चा होतेच होते. पूजा किंवा आरत्यांनंतर हातावर पडणाऱ्या चमचा-चमचाभर प्रसादाचं अप्रूप अजून कमी झालेलं नाही. पेढे, बर्फी, लाडू, वडय़ा साखरफुटाणे असे गोडाचे कितीतरी पदार्थ प्रसादाच्या ताटात हजेरी लावतात. पण हे पदार्थ आवडले म्हणून फार खाऊन चालत नाहीत. फळांचे तुकडे प्रसादासाठी उत्तम असले तरी ते कापल्यावर पुन्हा ठेवून देता येत नाहीत. अशा वेळी गणपतीच्या प्रसादाचा आणखी एक गोड आणि टिकाऊ पदार्थ मदतीला येतो- तो म्हणजे ‘पंचखाद्य’. अनेक जण त्याला ‘खिरापत’ असेही म्हणतात.सुके खोबरे, खारीक, खसखस, बदाम आणि खडीसाखर असे पाच सुके पदार्थ एकत्र करून हे पंचखाद्य बनवतात. काही जणांकडे त्यात बेदाणेसुद्धा घालतात. आधी चमचाभरच घेतलेला प्रसाद अजून थोडा हवा असे जेव्हा वाटते तेव्हा हे पंचखाद्य मिठाईपेक्षा तुलनेनं चांगला आणि पौष्टिक पर्याय ठरू शकतो. पंचखाद्य्याचे मोदक बनवून ठेवले तर आरतीनंतर प्रसाद म्हणून देण्यासाठी खूप सोयीस्कर ठरते. मी खारीक पावडर ऐवजी ओला खजूर घालून मोदक बनवले. स्मिता जाधव -
ड्रायफ्रूट लाडू (dryfruit ladoo recipe in marathi)
#GA4 #week9 पझल मधील ड्रायफ्रूट शब्द.आज मी पौष्टिक असा व झटपट होणारा लाडू केला आहे. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
उपवासाची लस्सी (upwasachi lassi recipe in marathi)
#nrr#नवरात्र स्पेशल रेसिपी दिवस सातँवा#दही Mamta Bhandakkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15588104
टिप्पण्या