भाजके पोहे (bhajke pohe recipe in marathi)

#dfr भाजके पोहे हे कमी तेलात बनवता येतात त्यामुळे हे जास्त दिवस टिकत नाही आणि त्यांना वासही येत नाही डायट करणाऱ्या लोकांना हा चिवडा सर्वात उत्तम आहे चला तर मग भाजके पोहे बनवूया
भाजके पोहे (bhajke pohe recipe in marathi)
#dfr भाजके पोहे हे कमी तेलात बनवता येतात त्यामुळे हे जास्त दिवस टिकत नाही आणि त्यांना वासही येत नाही डायट करणाऱ्या लोकांना हा चिवडा सर्वात उत्तम आहे चला तर मग भाजके पोहे बनवूया
कुकिंग सूचना
- 1
भाजके पोहे दोन तास गुन्हा मध्ये ठेवावेत म्हणजे ते छान कुरकुरीत होतात हे पोहे स्वच्छ करून ठेवावे आता कढईमध्ये तेल गरम करत ठेवावे. शेंगदाणे तळून घ्यावेत तसेच ड्रायफ्रूट तळून घ्यावेत
- 2
लसुन कढीपत्ता आणि डाळे सर्व छान तळून घ्यावेत तेल तापले असताना गॅस बंद करावा आणि त्यात चिवडा मसाला लाल तिखट, पिठीसाखर,मीठ सर्व घालून एकत्र करावे आणि आता त्यात भाजके पोहे घालून घ्यावेत आणि हलवावे
- 3
तयार आहे आपल्याच भाजक्या पोह्यांचा चिवडा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
भाजक्या पोह्याचा चिवडा (bhajkya pohyacha chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी रेसिपीज#चिवडा#भाजके पोहे#कांदा चिवडाहा चिवडा नाशिक चा प्रसिद्ध चिवडा आहे. Sampada Shrungarpure -
दगडी पोहे चिवडा (dagadi pohe chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ#चिवडादगडी पोह्यांचा चिवडा हा जास्त तेलकट नसतो तसेच हे पोहे चपटे असतात. उन्हात दोन तीन तास ठेवले की छान कुरकुरीत होतात म्हणून हे बनवताना जास्त गरम करण्याची गरज नसते.झटपट बनतात. तर चला मग बनवूयात दगडी पोह्यांचा चिवडा. Supriya Devkar -
भाजक्या मुरमुरे चिवडा (bhajkya murmure chivda recipe in marathi)
#dfrभाजके मुरमुरे मार्केट ला दिवाळी च्या दिवसा मध्ये उपलब्ध असतात साध्या मुरमुऱ्या पेक्षा हा चिवडा कुरकुरीत होतो व बरेच दिवस कुरकुरीत राहतो दिवाळी साठी खास फराळ साहित्य आणि कृती खालीलप्रमाणे Sushma pedgaonkar -
नायलॉन पोहे चिवडा (pohe chivda recipe in marathi)
#dfr फराळा चा राजा म्हणजे चिवडा अनेक प्रकारचा चिवडा करतात भाजक्या पोह्यांचा चिवडा आणि पातळ पोह्यांचा चिवडा जाड पोह्यांचा .... गोड गोड खाल्ल्यानंतर चमचमीत चिवडा तोंडाला चव आणतो... Smita Kiran Patil -
-
दगडी पोह्याचा चिवडा(चपटे पोहे) (Dagdi Poha Chivda Recipe In Marathi)
#DDR दिवाळीच्या फराळा मधला तिखट पदार्थ म्हणजे चिवडा चिवडा हा बऱ्याच प्रकारचा बनवला जातो पातळ पोह्याचा चिवडा तळलेल्या पोह्यांचा चिवडा मक्याचा चिवडा भाजक्या पोह्यांचा चिवडा आज आपण बनवणार आहोत दगडी पोह्यांचा चिवडा Supriya Devkar -
खमंग चिवडा (chivda recipe in marathi)
#dfr#दिवाळी_फराळ_चँलेंज#खमंग चिवडा चिवडा म्हटलं की चिवड्यांच्या असंख्य प्रकारच्या चवी जिभेवर रेंगाळू लागतात..कच्च्या पोह्यांचा,भाजक्या पोह्यांचा,नायलॉन पोहे,मक्याचा,फराळी,तळलेल्या पोह्यांचा,कुरमुर्यांचा ,बटाट्याचा असे असंख्य प्रकार..😋😋 दिवाळीत चिवडा हा पदार्थ मस्ट असतो..लाडू captain असेल तर चिवडा vice captain म्हणावा लागेल..😀😀..चिवड्याशिवाय दिवाळी अपूर्णच वाटते.. चला तर मग दिवाळीतल्या खमंग रेसिपीकडे.. Bhagyashree Lele -
तर्री पोहे (tarri pohe recipe in marathi)
#तर्री पोहेतर्री पोहे हे नागपूरचा लोकांना खूप आवडतात. Sandhya Chimurkar -
ओट्स मखाना चिवडा(डायट चिवडा) (oats makhana chivda recipe in marathi)
हा चिवडा मी म्हणून डायट चिवडा म्हणून करून पाहिला खूप छान आहे सर्व साहित्य भाजून घेतल्यामुळे तो अगदी खुशीत झाला आहे Vaishnavi Dodke -
भाजक्या जाड पोहेचा चिवडा (pohecha chivda recipe in marathi)
#dfrदिवाळी स्पेशल भाजक्या जाड पोह्याचा चिवडाखमंग खुसखुशीत चिवडा साहित्य आणि कृती पाहूया Sushma pedgaonkar -
पोहे (pohe recipe in marathi)
मला शेंगदाणे जास्त आवडत नाही त्यामुळे मी कमी घेतले आहे. तुम्ही हवे तेवढे घेऊ शकता. Shweta Sonawane -
पोहे चिवडा (pohe chivda recipe in marathi)
#dfr एखाद्या मेणू आपण करून दिवाळी च्या फराळ्यात हातभार लावावा म्हणून पोहे चिवडा बनवावा असे ठरवून सुरूवात केली . Dilip Bele -
-
पातळ पोहे चिवडा (Patal Pohe Chivda Recipe In Marathi)
#DDRमाझे सासर विदर्भाचे असल्यामुळे दिवाळीत पोहे चिवडा हा तयार होतोच सासरी ज्या पद्धतीने तयार करत असतात त्याच पद्धतीने मी पोहे चिवडा तयार करते माहेर नाशिककडे असल्याने नाशिक मध्ये भाजक्या मुरुमारांचा चिवडा करतात आणि तो चिवडा मला जास्त आवडतो पण मुंबईमध्ये ते मुरमुरे मिळत नाही त्यामुळे त्या मुरमुऱ्यांचा चिवडा मी माहेरी गेल्यावरच खायला मिळतो.पोह्यांचा चिवडा खूप छान लागतो कशा पद्धतीने तयार करा रेसिपीतून नक्कीच बघा. Chetana Bhojak -
मक्याचा चिवडा.. (makyacha chivda recipe in marathi)
#thanksgiving चिवडा..मग तो कुठलाही असो... लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा अतिशय आवडता खाद्यपदार्थ.. चविष्ट,चटपटीत ..येता जाता च्यांव म्यांव म्हणून सहज तोंडात टाकण्याचा मोह होणारा पदार्थ.. हां तर post Diwali पण कुठलातरी चिवडा करायचाच हे अध्याऋत आमच्या घरी..फक्त चिवडाच हं..दिवाळीच्या माहोल मधून एकदम बाहेर पडता येत नाही म्हणून 😂.. दिवाळीच्या गडबडीत मक्याचा चिवडा करायचाच राहूनच गेला..म्हणून म्हटलं करु या आज .. मक्याच्या चिवड्यासाठी वर्षा देशपांडे यांची मक्याचा चिवडा ही रेसिपी मी केलीये.. अप्रतिम चवीचा झालाय चिवडा...Thank you so much Varsha for this Yummilicious recipe 😊🌹❤️ Bhagyashree Lele -
बटाटा कांदे पोहे (batata kande pohe recipe in marathi)
#जागतिक_पोहे_दिन : या दिवसाबद्दल तुम्हाला माहीती असेल च....!सकाळच्या नाश्ताच्या अस्सल पारंपरिक पदार्थ म्हणजे पोहे. आजही प्रत्येक मराठी कुटुंबामध्ये सकाळी चहासोबत पोहेच नाश्तासाठी दिले जातात. केवळ सकाळचा नाश्ताच कशाला अगदी लग्न ठरवतांनाही प्रथम चहा-पोह्यांचा कार्यक्रम केला जातो. त्यामुळे पोह्यांची महती अशी काही शब्दांत सांगता यायची नाही. सुरुवातीच्या काळात साध्या असणाऱ्या पोह्यांमध्ये अनेक बदल केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आज कांदापोहे, बटाटा पोहे, तर्री पोहे असे अनेक पोह्याचे प्रकार पाहायला मिळतात. विशेष म्हणजे वर्ल्ड फेमस असलेल्या या पोह्यांचा आज हक्काचा दिवस. हक्काचा दिवस म्हणजे आज जागतिक पोहे दिवस (World Poha Day) आहे. खरंतर पोह्यांचाही खास जागतिक दिन असतो हे फार कमी जणांना माहित आहे. म्हणूनच या दिवसाविषयी आपण जाणून घेऊयात. (know-about-history-of-poha-diwas-on-World-Poha-Day) पहिला जागतिक पोहे दिन ७ जून २०१५ रोजी साजरा करण्यात आला. या दिवसाचा प्रणेता कोण हे नेमकं स्पष्ट नसलं तरीदेखील मॅगीच्या जगात आजही पोह्यांवर प्रेम करणारे असंख्य जण असल्याचं पाहायला मिळतं. मॅगीच्या गुणवत्तेवरुन सुरु झालेल्या वादामध्येच ट्विटरवर गमतीने कुणी तरी पोहे दिनाची संकल्पना मांडली आणि तिच पुढे रुजू झाली असं म्हटलं जातं. Jyotshna Vishal Khadatkar -
हेल्दी पोहे मखाना चिवडा (Healthy Pohe Makhana Chivda Recipe In Marathi)
#घरी मुलांना सतत काहीतरी चटपटीत खायला हव असतच सतत बाहेरच पॅकेट मधील खाण न देता घरातच हेल्दी पदार्थ देण्याकडे आईचा सतत प्रयत्न असतो चला तर आज हेल्दी पोहे मखाना चिवडा रेसिपी आपण बघुया Chhaya Paradhi -
तळलेल्या पोह्यांचा चिवडा (pohe chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ क्र.4हा चिवडा माझ्या वडिलांची आठवण करून देतो सर्वांना, माझ्या हातचा चिवडा त्यांना फार आवडत असे त्यामुळे आवर्जुन मी नेहमीच दिवाळीला त्यांच्या साठी करत असे.हा चिवडा तळलेला असुनही अजिबात तेलकट लागत नाही तुम्ही अवश्य करून पाहा ह्या दिवाळीला. Hema Wane -
पातळ पोहे चिवडा (patal pohe chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णादिवाळीची शान पातळ पोहे चिवडाMrs. Renuka Chandratre
-
पोहे (Pohe Recipe In Marathi)
#BRK7 जून या दिवशी जागतिक 'जागतिक पोहे दिवस' म्हणून साजरा केला जातो पोहे प्रेमींसाठी पोहे केव्हाही खाल्ला जाणारा असा हा नाश्त्याचा प्रकार महाराष्ट्रात नाही तर पूर्ण देशभरात पोहे वेगवेगळ्या पद्धतीने तयार करून खाल्ले जातात खूप आवडीने हा पदार्थ पूर्ण देशभरात खाल्ला जातो तसा हा खूप पौष्टिक असा पदार्थ आहे डायट करणारे लोक ही त्यांच्या डाएटमध्ये पोहा हा पदार्थ समाविष्ट करतात सगळ्यांचा आवडीचा असल्यामुळे याला असेच अचानक प्रसिद्धी मिळाली आणि आजचा दिवस साधून याचा पोहा दिवस म्हणून साजरा करायला लागले. बऱ्याच खाद्यपदार्थांची आवडीनिवडी नुसार ते ट्रेनिंग होतात तसेच पोहे ला ही खूप छान ट्रेंडिंग मिळाले आहे आज बर्याच प्रकारचे पोहे बनवून बरेच जण तयार करून खातात. त्यातलाच एक प्रकार मी तयार केला आहे बरोबर फरसाण लिंबू असले तर पोह्याची चव अजून वाढते तर रेसिपी तून बघूया पोहे Chetana Bhojak -
पातळ पोहे चिवडा (patal pohe chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ#पातळ पोहे चिवडा Rupali Atre - deshpande -
पोहे मूरमूरा चीवडा (pohe murmure chivda recipe in marathi)
#चीवडा #पोहे_मूरमूरा_चीवडा .... कुरकुरीत पोहे आणि मुरमुर्याचा चिवडा घरी सगळ्यांना खूप आवडतो.... हा चिवडा करून ठेवलेला असला घरी की याची केव्हाही पण भेळ करून खाता येते कांदे , टमाटे , कोथिंबीर ,शेव हे सगळं साहित्य टाकून सुंदर लागते... म्हणून हा चीवडा जनरली माझ्या घरी तयार असतो.... Varsha Deshpande -
नाशिकचा कोंडाजी चिवडा (chivda recipe in marathi)
#KS2पश्चिम महाराष्ट्र नाशिकचा चिवडा Dhanashree Phatak -
दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#दडपे पोहे-रविवारमाझी सर्वात आवडीची डिश जी करायला ही खूप सोपी आणि हेल्दी सुद्धा.कांदा, लसूण जेव्हा न घालता नाश्ता बनवायचा असतो तेव्हा मला दडपे पोहे हाच पदार्थ डोळ्यासमोर येतो. यात आपण आवडीनुसार फळभाज्या कमी जास्त करु शकतो. Shital Muranjan -
भाजक्या पोह्यांचा चिवडा (pohyanchya chivda recipe in marathi)
#dfr "भाजक्या पोह्यांचा चिवडा"अतिशय सोपी रेसिपी.. झटपट होणारी. लता धानापुने -
पातळ पोहे चिवडा (patal pohe chivda recipe in marathi)
#दिवाळी #अन्नपुर्णा #चिवडा चिवडा हा आमच्या कुटुंबाचा विक पॉइंट म्हणून मी दिवाळीच्या फराळाची सुरवात चिवडयापासूनच करतेय.आपल्यालाही तो नक्कीच आवडेल. Pragati Hakim -
दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi)
हे दडपे पोहे मस्त डिश आहे. सगळ्यांना आवडतो. ह्यात पापड शेकून त्याचा चुरा करून त्या पोहे वर घालून दिले तर मस्त लागते. Sonali Shah -
भाजक्या पोह्याचा चिवडा (bhajkya pohyacha chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा दिवाळीत गोडा सोबत तिखट पदार्थ ही हवेतच त्यात मुख्य म्हणजे चिवडा चिवड्याचे वेगवेगळे अनेक प्रकार आहेत मी आज भाजक्या पोह्यांचा चिवडा कसा केला ते दाखवते चला तर बघुया Chhaya Paradhi -
नागपूरी तर्री पोहे (tari pohe recipe in marathi)
#Cooksnap #नागपूरी_तर्री_पोहे तर्री पोहे हा एक अफलातून पदार्थ.. चमचमीत खाद्यसंस्कृतीमधलं महत्वाचं पानं..पोहे हा आसेतू हिमाचल पदार्थ.. संपूर्ण भारतात पोहे ही जिव्हाळ्याची रेसिपी..प्रत्येक राज्य,जिल्हे आपापल्या आवडीने यात variations करुन पोहे खाऊन उदरभरणाचे काम करतात..नाश्त्याचा हक्काचा पदार्थ हा..कोणी नाही म्हणूच शकत नाही..श्रीकृष्णाने आवडीने खाल्लेले सुदाम्याचे पोहे...इथपासून ही पोह्यांची परंपरा ..सगळ्यांच्याच आवडीची..😋 तर आज मी सुवर्णा पोतदार यांची नागपूरी तर्री पोहेcooksnap केली आहे..सुवर्णा खूप भन्नाट चव आलीये पोह्यांना.. अफलातून 👌👍😋Thank you so much for this wonderful recipe..😊🌹❤️ चला तर मग विदर्भातील चमचमीत तर्री पोह्यांची परंपरा आपण जाणून घेऊ.. Bhagyashree Lele -
पोहे (pohe recipe in marathi)
#फोटोग्राफी नुकताच जागतिक "पोहे दिन" सगळीकडे साजरा करण्यात आला आणि अनेकांनी पोह्या प्रति असलेल्या आपल्या भावना आपले प्रेम व्यक्त केले ...कुणी खाऊन तर कुणी दुसऱ्यांना खाऊ घालण्यात आनंद मानला आणि काम आणू नये??कारण अनेक मैत्रिणींच्या आनंदात सहभागी झालेले हे पोहे ,तर एखाद्याच्या घरी कुणी दगावलेलअसेल तर अशावेळी तिथे जाऊन पोहे खाऊ घालण्याची प्रथा अजूनही प्रचलित आहे..जणू आम्ही पण तुमच्या दुःखात सहभागी आहोत हेच त्यांना सुचवायचं असेल...स्वर्गात बांधलेल्या जोडीदाराच्या गाठी पृथ्वीतलावर मात्र हा पोह्यांच्या साक्षीने घट्ट रोवल्या जातात... तर्री पोह्याच्या ह्या पदार्थाला अनेकांनी व्यवसायिक रूप देऊन आपली विस्कटलेली आर्थिक बाजू रुळावर आणले हे आपण जाणतोच ....असो तर असे हे पोहे सर्वज्ञात असले तरी ते बनवण्याची पद्धत मात्र सगळीकडे वेगवेगळी आहे ..कधी त्यांना दडपे पोहे ,कधी कांदे पोहे ,बटाटे पोहे, कधी वाफेवरचे पोहे अशा वेगवेगळ्या स्वरूपात बनवतात....पण मला मात्र पोह्यामध्ये कांदा, बटाटे ,लिंबू सगळ्याच वस्तू एकत्र हव्या असतात आणि त्याच पद्धतीनेच मी नेहमी बनवते चला तर मग.... Seema Mate
More Recipes
टिप्पण्या (4)