मुळ्याच्या पानांचे हेल्दी थालीपीठ वडे (mulyacha pananche thalipeeth vade recipe in marathi)

Anuja A Muley @Anu_am
मुळ्याच्या पानांचे हेल्दी थालीपीठ वडे (mulyacha pananche thalipeeth vade recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम तयारी करून घ्यावी
- 2
प्रथम एका परातीत भाजणीचे पीठ घेऊन त्यात दही, हळद, लाल तिखट, धणे पावडर, आले, लसूण, मिरची पेस्ट, किसलेला मुळा,मुळ्याची पाने,कांदा हे सर्व घाला
- 3
आता हे सर्व मिक्स करून मळून घ्या
- 4
आता थोडे पाणी हाताला लावून चपटे गोल वडे थापून माधोमध होल पाड़ा
- 5
आता गरम गरम तेलात मीडियम गॅसवर हे वडे छान गोल्डन कुरकुरीत तळून घ्या
- 6
अश्या पद्धतीने सर्व वडे तळून घ्या
- 7
आता गरमा गरम मुळ्याच्या पानांचे हेल्दी थालीपीठ वडे तयार आहेत गरम गरम हे वडे टोमॅटो सॉसबरोबर सर्विंग प्लेट मध्ये सर्व्ह करा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
मुळ्याच्या पानांचे पिठले (Mulyachya Panache Pithla Recipe In Marathi)
#KGR.. हिवाळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या मिळतातच . पण त्यासोबत मुळा सुद्धा आपल्या आहारासाठी खूप आवश्यक आहे. अशा या मुळ्याची पाने, सहसा बाजारातून आणताना फेकून दिल्या जातात किंवा आणल्याच जात नाही. पण ही पाने सुद्धा पौष्टिक असतात. याच पानाचा वापर करून आज मी केलेले आहे पिठले, मुळ्याच्या पानांचे पौष्टिक आणि चविष्ट पिठले! संध्याकाळच्या वेळेला गरमागरम पिठले आणि गरम भाकरी किंवा पोळी असली की छान जेवण होते... Varsha Ingole Bele -
मुळ्याच्या पानांची भाजी (mulyacha pananchi bhaji recipe in marathi)
#winter special... नेहमी आपण मुळ्याचा वापर, सलाड, कोशिंबीर करिता करतो. पण त्याची पाने मात्र फेकून देतो. पण त्या पानांची सुद्धा, चविष्ट आणि पौष्टिक भाजी, झुणका करता येतो. मी आज मुगाची डाळ घालून केलीय भाजी... Varsha Ingole Bele -
मुळ्याच्या पाल्याची भाजी (mulyacha palyachi bhaji recipe in marathi)
हिवाळा आला की मस्त शुभ्र मुळा मिळतो... सलाद मध्ये आपण आवर्जून खातो... पण त्याची पाने फेकून न देता भाजी सुध्दा करता येते... Shital Ingale Pardhe -
-
भाजणीचे थालिपीठ (bhajaniche thalipeeth recipe in marathi)
#HLR # हेल्थी रेसिपी चॅलेंज सकाळचा हेल्दी नाष्टा त्यासाठी भाजणीचे थालिपीठ हा पोटभरीचा प्रकार नेहमीच घरोघरी केला जातो भाजणी साठी वापरलेल्या सर्व डाळी , तांदुळ, धने जीरे , पोहे, साबुदाणे हे सर्व घटक शरीराला फायदेशीर आहेत चला तर सगळ्यांच्या आवडीचे भाजणीचे थालिपिठ कसे बनवायचे ते बघुया Chhaya Paradhi -
-
खुसखुशीत थालीपीठ (thalipeeth recipe in marathi)
#KS4खान्देश स्पेशल खुसखुशीत थालीपीठाची कृती पुढीलप्रमाणे.. Shital Muranjan -
मिक्स डाळीचे वडे (mix daliche vade recipe in marathi)
#cpm5 मिक्स डाळीचे वडे हे टेस्टी तसेच पौष्टीक असतात कारण आपण ह्यात सर्व प्रकारच्या डाळी वापरलेल्या आहेत त्यापासुन शरीराला प्रोटीन मिळते पचनात सुधारणा होते. मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. डाळी मध्ये फायबरचे प्रमाणही जास्त असते अशा पौष्टीक मिक्स डाळींपासुन आज मी वडे बनवले आहेत चला त्याची रेसिपी पाहुया Chhaya Paradhi -
भाज्यांचं पौष्टिक थालीपीठ (bhajyanchya thalipeeth recipe in marathi)
#HLR थालपीठात असलेली 3-4 पिठं व 4-5 भाज्यांचे पोषक घटक मिळून पौष्टिक बनलेली ही रेसिपी आहे .चटकन बनते व मस्त लागते . याच्या बरोबर लोणी, दही किंवा सॉस असले म्हणजे याची लज्जत आणखीनच वाढते . Madhuri Shah -
काकडीचे थालीपीठ (kakadiche thalipeeth recipe in marathi)
#HLR#हेल्थी रेसिपी चॅलेंजथालीपीठाचे अनेक प्रकार आहेत. आज मी झटपट होणारे,कमी साहित्य लागणारे,पौष्टिक असलेले काकडीचे थालीपीठ केले आहे. Sujata Gengaje -
भाजणीचे थालीपीठ (thalipeeth recipe in marathi)
#Md आईच्या हातचं सर्व पदार्थ आवडीचे चटणी पासुन गोड पदार्थ पर्यंत...खुप पदार्थ आहेत सांगण्यासारखे😊👩🍳💕पण मलातर आईच्या हातचे भाजणीचे थालीपीठ खुप आवडतात.चला तर माझ्या आईची रेसिपी दाखवते. Archana Ingale -
भाजणीच्या पीठाचे खमंग थालीपीठ (thalipeeth recipe in marathi)
#CDY#Children's day special "भाजणीच्या पीठाचे खमंग थालीपीठ"माझे आणि माझ्या मुलांचे अतिशय आवडीचे.. लता धानापुने -
-
थालीपीठ (Thalipeeth recipe in marathi)
#MLR काकडी मुळा पालक थालीपीठपांढर् शुभ्र मुळे व ताजी काकडी भरपुर प्रमाणात बाजारात मिळत आहेत त्या मुळे भाज्या घालुन थालीपीठ व काकडी रायता , लोणी व लोणचे असा ब्रंच मेन्यु केला. Shobha Deshmukh -
-
-
कांदा मेथी थालीपीठ (kanda methi thalipeeth recipe in marathi)
# कांदा मेथी थालीपीठसध्या सगळ्यांना पौष्टिक हवं असतं...मग काय कमी तेलात अतिशय पौष्टिक कांदा मेथी थालीपीठ... सकाळच्या नाश्त्याला असो की, रात्रीच्या जेवणाला पोटभरीचा पदार्थ... चला तर मग पाहूया रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
बाजरी मुळा पराठा (Bajri Mula Paratha Recipe In Marathi)
#PR पार्टी स्पेशल रेसिपीहिवाळ्यात शरीराला उष्णतेची आवश्यकता असते. बाजरी मधून आपल्याला उष्णता मिळते. तसेच ह्या दिवसात मुळा ही बाजारात भरपूर प्रमाणात विकायला येतो. मुलांना आणि बऱ्याच मोठ्यांना मुळा खायला आवडत नाही. असे पराठे केले तर सर्व आवडीने खातात. पाहुया कसे बनवायचे ते. Shama Mangale -
काकडीचे थालीपीठ (kakdiche thalipeeth recipe in marathi)
माया भावने यांची मी रेसिपी बनवत आहे. ही रेसिपी मी थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवत आहे लोक डॉन मुळे जे सामान उपलब्ध होते त्यातच मी रेसिपी बनवत आहे .रेसिपी बनवलेली खूप छान झाली #cook snap #mayabhawane Vrunda Shende -
साबुदाणा थालीपीठ (sabudana thalipeeth recipe in marathi)
#fr उपवासाची भाजणी नसल्याने मी साबुदाणा पीठ अरारोट पीठ आणि साबुदाणा वापरून हे थालीपीठ केलं आहे आणि माझ्या मुलीच्या हट्ट म्हणून हार्ट शेपमध्ये कट करुन तूपावर भाजले आहेत तर घरात बारस झाले या थालीपीठाचे दिलं जले थालीपीठ 😊 आता बारस झाले कसे करायचे ते बघू थालीपीठ... Rajashri Deodhar -
बटाटे वडे (batate vade recipe in marathi)
#cooksnap#पावसाळीरेसिपीया सध्या मस्त पाउस सुरु आहे,आणि या पावसाची मजा अजुन वाढवण्यासाठी कुकपॅड ने आणलेली मस्त थीम....पावसाळी रेसिपीज.... या पावसाळी रेसिपीज साठी मी भक्ती चव्हाण मॅम ची बटाटे वडे रेसिपी कुकस्नॅप केली आहे.आणि खुप छान झाले आहेत बटाटे वडे...... Supriya Thengadi -
पोहा वडे (poha vade recipe in marathi)
#GA4 #week9 #फ्राईड Crossword Puzzle 9 कीवर्ड फ्राईड Pranjal Kotkar -
उपवासाचे थालीपीठ (Upwasache thalipeeth recipe in marathi)
#EB15 #W15उपवासाचे थालीपीठ.उपवासाचे थालीपीठ ही अतिशय झटपट बनणारी रेसिपी आहे घरामध्ये उपवासाच्या भाजणीचे पीठ हे उपलब्ध असतील तर थालीपीठ बनवायला अजिबात वेळ लागत नाही चला तर मग बघुयात उपवासाची थालीपीठ Supriya Devkar -
भाजणीचे थालीपीठ (bhajniche thalipeeth recipe in marathi)
#GA4 #week11#Green Onion थालीपीठ म्हणताच सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. थालीपीठ पिठामध्ये कांद्याची ताजी पात टाकल्यास खूप छान खमंग लागते. कांद्याच्या पातीमध्ये खूप फायबर्स असतात. त्यामुळे अत्यंत गुणकारी .चला तर मग पाहुयात भाजणीच्या पिठाचे थालीपीठ. Sangita Bhong -
-
-
गाजर मुळ्याचा पराठा (Gajar Mulyacha Paratha Recipe In Marathi)
#PRN पराठा हा अनेक प्रकारच्या भाज्या वापरून बनवला जातो आजचा पराठा गाजर आणि मुळापासून बनवलेला आहे काही वेळा पराठा कच्चा पदार्थांपासून तर काही वेळा भाज्या शिजवून बनवला जातो आजचा पराठा आपण भाज्या शिजवून घेऊन बनवणार आहोत Supriya Devkar
More Recipes
- ओल्या खजुराची बर्फि (olya khajurachi barfi recipe in marathi)
- मिश्र भाज्या(हिरवे वाटाणे, फ्लॉवर, शिमला मिरची, बटाटा) (mix bhaji recipe in marathi)
- पंच डाळ (panch dal recipe in marathi)
- तांदुळाची ताकातली उकड (tandulachi takatli ukad recipe in marathi)
- मिक्स्ड मशरूम पनीर मसाला(Mixed Mushroom Paneer Masala recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15686004
टिप्पण्या (7)