मुशी(🦈 फिश) रस्सा (fish rassa recipe in marathi)
#HLR भारती संतोष किणी
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मुशी स्वच्छ धुवून त्याची स्कीन काढून घेणे व त्याचे छोटे छोटे तुकडे करणे गॅस वर पातेले ठेवून त्यात तेल घालणे तेल गरम झाल्यावर ठेचलेले आले लसूण मिरची पेस्ट व टोमॅटो प्युरी घालून चांगले एकजीव करणे.
- 2
टोमॅटो वाटण चांगलं शिजल्यानंतर त्यात मीठ, मसाला, हळद घालून चांगले परतून घेणे व थोडे पाणी घालून झाकण ठेवावे एक उकळी येऊ देणे.
- 3
कांजी उकळल्यानंतर त्यात चिंचेचा कोळ घालून परत थोडे उकळू देणे उकळल्यानंतर गॅस बंद करावा सर्व्ह करण्यासाठी रेडी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
झणझणीत घोळीचा रस्सा (फिश) (gholicha rassa recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
-
कोलंबी भेंडी रस्सा (kolambi bhendi rassa recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
कोलंबी अलकोल रस्सा (kolambi rassa recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
-
फ्राय वांग बटाटा रस्सा भाजी (Vang Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
चवळी बटाटा रस्सा भाजी (Chavali Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
पोल्पुट आणि सुक्याबोबलाचा रस्सा (sukhya bombilcha rassa bhaji recipe in marathi)
#bfr भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
घेवडा सुकी करदी कालवण (ghevda sukhi kardi kalwan recipe in marathi)
#ccs भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
-
-
सुक्या बोंबलाचा पानगा (Sukhya Bombalacha Panga Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
कोलंबी शेंगा कांजी (kolambi shenga kanji recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
तोंडलीची रस्सा भाजी (Tondlichi Rassa Bhaji Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini
More Recipes
- ओल्या खजुराची बर्फि (olya khajurachi barfi recipe in marathi)
- मिश्र भाज्या(हिरवे वाटाणे, फ्लॉवर, शिमला मिरची, बटाटा) (mix bhaji recipe in marathi)
- पंच डाळ (panch dal recipe in marathi)
- तांदुळाची ताकातली उकड (tandulachi takatli ukad recipe in marathi)
- मिक्स्ड मशरूम पनीर मसाला(Mixed Mushroom Paneer Masala recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15689040
टिप्पण्या