पिठल भाकरी (pithla bhakhri recipe in marathi)

Supriya Devkar @cook_1983
#HLR सणवार आले की खूप गोडधोड खाल्ले जाते आणि मग अगदी साधं हलकं जेवण करण्याची इच्छा होते पिठलं भाकरी अशी रेसिपी आहे जी बनवायला सोपी पचायला हलकी आहे म्हणून चला मग बनवूयात पिठल भाकरी.
पिठल भाकरी (pithla bhakhri recipe in marathi)
#HLR सणवार आले की खूप गोडधोड खाल्ले जाते आणि मग अगदी साधं हलकं जेवण करण्याची इच्छा होते पिठलं भाकरी अशी रेसिपी आहे जी बनवायला सोपी पचायला हलकी आहे म्हणून चला मग बनवूयात पिठल भाकरी.
कुकिंग सूचना
- 1
तेल गरम करत ठेवावे आता यात जीरे फोडणी द्यावी आणि मग लसूण ठेचून घालाव्यात.
- 2
लसूण लालसर भाजला कि त्यात तिखट घालून घ्यावे सोबत एका वाटीत पाणी घालून बेसन पीठ घालून मिक्स करून घ्या.
- 3
पाणी घालून पाणी उकळले कि त्यात भिजवलेले बेसन पीठ घालून हलवून घ्यावे. पाच मिनिटं चागंले गॅस मंदआचेवर ठेवून शिजू द्यावे शेवटी कोथिंबीर घालून घ्या. तयार आहे पिठल सोबत गरमागरम ज्वारीची भाकरी.
Similar Recipes
-
कुळदाच पिठलं व तांदळाची भाकरी (kuldach pithla v tandalachi bhakhri recipe in marathi)
कोकणात साधं जेवण म्हणून ओळखल जाणार म्हणजे पिठलं व भाकरी#KS1 Mrs. Snehal Rohidas Rawool -
खान्देशी पिठल/बेसन (pithla recipe in marathi)
#KS4खान्देशी भाग म्हणजे जळगाव, धुळे हा भाग आठवतो. या भागातील लांब वांगी खूपच प्रसिद्ध आहेत. आणि भरित ही खूप फेमस. तसेच इकडे बनवल जाणार तिखट बेसन किंवा पिठल ही कळण्याच्या भाकरी सोबत खूप चवीने खाल्ल जातं. चला तर मग बनवूयात खान्देशी पिठल किंवा बेसन. Supriya Devkar -
पिठलं आणि ज्वारीची भाकरी (pithla jowarichi bhakhri recipe in marathi)
#tmr#अर्ध्या तासात रेसिपी "पिठलं आणि ज्वारीची भाकरी"झटपट होणारी रेसिपी आहे.. कितीही ऐनवेळी पाहुणे आले तरी पटापट पिठल बनवुन घ्या व भाकरी बनवता,बनवता जेवायला वाढा.. लता धानापुने -
पिठल भाकरी (pithla bhakri recipe in marathi)
#लंच पिठल भाकरी म्हणजे आमच्या विदर्भातील स्पेशल डिश म्हटले तरी चालेल. रात्रीच्या जेवणाला भाजी बनवायला काही नसले की पटकन होणारा पदार्थ म्हणजे पिठल आणि त्याचा सोबतीला गरम गरम तव्यावरून ताटात टाकलेली भाकरी आणि सोबतीला हिरव्या मिरच्या चा ठेचाआणि कांदा म्हणजे जेवणाची मजा काही औरच असते. आणि अशा प्रकारचा जेवणाचा बेतअसेल तर पंचपकवानांची गरजच नाही. Mrs.Rupali Ananta Tale -
गावरान पिठलं भाकरी खर्डा (pithla bhakhri kharda recipe in marathi)
#GRपिठलं भाकरी ,हा पदार्थ पंचपक्वान्नापेक्षा कितीतरी टेस्टी , लाजवाब पोटभरीचा पदार्थ..😋😋रोजचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला की, पिठलं भाकरी खाऊन मन खरंच तृप्त होते. Deepti Padiyar -
पिठलं भाकरी (pithla bhakhri recipe in marathi)
#लंच# साप्ताहिक लंच प्लॅनरयामधील ही माझी आजची पहिली रेसिपी.कधी तरी खूप कंटाळा आलेला असतो, उशीर झालेला असतो, किंवा खूप दिवस खाल्लेलाही नसतो तेव्हा तीही इच्छा पूर्ण करणारा असा झटपट होणारा हा पदार्थ म्हणजे पिठलं भाकरी. म्हणूनच आज झणझणीत पिठलं आणि भाकरीचा बेत मी आखला, तुम्हीही कधीतरी हा बेत नक्की करून बघा. Namita Patil -
पिठलं भाकरी (pithla bhakri recipe in marathi)
#लंच पिठलं भाकरी हा महाराष्ट्रीयन पारंपरिक पदार्थ आहे. कितीही वेगवेगळे पदार्थ खाल्ले तरी पिठलं भाकरीची चव हि वेगळीच ठरते. त्याची सर कशाला नाही. Prachi Phadke Puranik -
पिठल भाकरी (pithla bhakri recipe in marathi)
#लंच#साप्ताहिक_लंच_प्लॅनर#पिठल_भाकरीपिठल भाकरी ही रेसिपी सगळ्यांचीच आवडती.अगदी सद्ध्या चुलीवरच पिठल भाकरी हे तर लोक आवडीने खायला जातात. सोबत मिरची कांदा हवाच..😋चला तर मग रेसिपी बघुया..👇 जान्हवी आबनावे -
पिठलं-भाकरी (pithla bhakhri recipe in marathi)
#लंच1.सोमवार- पिठलं-भाकरीथंडीच्या दिवसात गरम गरम बाजरीची भाकरी आणि पिठलं, लसणाची चटणी, कांदा , गुळ बटाट्याची रस्सा भाजी ,जबरदस्त ..... Gital Haria -
मेथीचे पिठलं -भाकरी (methichya pithla bhakhri recipe in marathi)
#लंच#साप्ताहिक लंच प्लॅनर#मेथीचे पिठलं -भाकरी रेसिपी#पोस्ट 2 Rupali Atre - deshpande -
कोल्हापूरी रावण पिठलं भाकरी (Kolhapuri ravan pithla bhakri recipe in marathi)
#लंच#सोमवार- पिठलं भाकरीसाप्ताहिक लंच प्लॅनर मधील पहिली रेसिपी.आपण नेहमी पिठलं भाकरी किंवा झुणका भाकरी ही नावं ऐकत आलो आहेत. पण कधी रावण पिठलं हे नाव ऐकल का ? 🤔 कोल्हापूरमधील हा लोकप्रिय पदार्थ.नेहमीच्या पिठल्यापेक्षा थोडा झणझणीत असते पिठलं. घरातल्या मोजक्या साहित्यापासून बनवता येणारी , जिभेला चव येईल असा हा पदार्थ यामध्ये बेसनाच्या समप्रमाणात तिखट आणि तेल घालतात.पण मी या पिठल्यामधे बेताचं तिखट वापरलं आहे. Deepti Padiyar -
टोमॅटोचे पिठले आणि भाकरी (tomatoche pithla ani bhakhri recipe in marathi)
#लंच #खास महाराष्ट्रीयन पदार्थ ! पोटात कावळे ओरडायला लागले, आणि समोर पिठलं-भाकरी असले, की काही विचारायलाच नको😋 कधी एकदा पिठलं भाकरी खातो असं होऊन जातं... असे हे पिठले आणि भाकरी, वेगवेगळ्या पद्धतीने तयार करतात ...पण मी आज टोमॅटोचा पिठलं आणि ज्वारीच्या पिठाची भाकरी केलेली आहे... Varsha Ingole Bele -
मेथीची भाकरी (methichi bhakhri recipe in marathi)
#cooksnap सुचेता देवधर यांची रेसिपी.भाकरी ही पचायला हलकी असते मग तुम्ही नेहमी च्या भाकरीला थोडा ट्विस्ट करून वेगळ्या पद्धतीने ही बनवू शकता. चला तर मग बनवूयात. Supriya Devkar -
पिठलं -भाकरी रेसिपी (pithla bhakri recipe in marathi)
#लंच-2- आज मी येथे साप्ताहिक लंच प्लॅनर मधील पिठलं भाकरी रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
पिठल - भाकरी (pithala bhakari recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्र पिठल भाकरी महाराष्ट्रातील लोकप्रिय रेसिपी आहे. Ranjana Balaji mali -
मुगडाळ खिचडी (moong dal khichdi recipe in marathi)
#HLR सणवार आले की भरपूर गोड खाणे होते किंवा मसालेदार खाणे होते अशावेळी पोटाला थोडासा आराम द्यावा म्हणजेच हलके जेवण घ्यावे मुगडाळ खिचडी हा एक त्यासाठी उत्तम पर्याय आहे पचायला हलकी अशी मुगडाळ खिचडी बनवायला ही अगदी सोपी आहे मुगडाळ खिचडी Supriya Devkar -
-
पिठलं भाकरी (Pithla Bhakri Recipe In Marathi)
#WWRहिवाळ्यात गरमागरम पिठलं भाकरी आणि ठेचाखाण्याची मजा काही औरच असते. आशा मानोजी -
-
कांद्याची पात घालून हाटून पिठल (pithla recipe in marathi)
#KS6#जत्रा स्पेशल "कांद्याची पात घालून हाटून पिठल"पुणे जिल्ह्यातील छोटंसं माझं गाव, नागापूर त्याच नाव.तिथे थापलिंग (खंडोबा)देवस्थान आहे. पौष पौर्णिमेला (जानेवारी महिन्यात) खंडोबा ची यात्रा असते.डिसेंबर महिन्यात च नवीन कॅलेंडर लवकर आणण्याची घाई होते कारण यात्रा किती ता.आहे हे बघण्याची उत्सुकता असते.तेव्हापासूनच आम्हाला वेध लागते.फोनाफोनी चालू होते, तुला सुट्टी आहे का मला नाही पण मी न बाॅसला न सांगताच दांडी मारणार.शाळा,काॅलेजात जाणारी मुले देखील दांड्या मारून मजा करायला मिळणार म्हणून खुश असतात.बघता,बघता यात्रा दोन दिवसांवर येऊन ठेपली की आमची बॅगा भरणे चालू होते.यात्रेच्या आदल्या दिवशी आम्ही सकाळीच रवाना होतो.दुपारपर्यंत पोहचतो.सगळे नातेवाईक पै पाहुणे येतात.सगळ्यांच्या गळाभेटी होतात.एकमेकांची आपुलकीने विचारपूस होते.एकमेकांना आणलेल्या खाऊच वाटप होते.गप्पा टप्पा चालू असतात.संध्याकाळी जेवायला मासवडी चार किंवा पिठल भाकरी चा बेत असतो कारण चाळीस पंचेचाळीस माणसं असतात..मग काय बिगी बिगीने घरधनीन चुलीवर भला मोठा टोप ठेवून फोडणी घालून रटारट पिठलं हाटते.थपाथपा चुलीवर भाकरी केल्या जातात.जेऊन खाऊन झाले की शेकोट्या पेटतात.खुप थंडी असते.गाणी, गोष्टी, मस्करी,हसणं,खिदळण चालू असते.वयस्कर मंडळी चला लवकर झोपा, सकाळी लवकर उठायचे आहे असे सांगत असतात.अशा या यात्रेच्या अगोदरच्या दिवशी बनवले जाणारे हाटून पिठल (बेसन)आज मी बनवले आहे.चला तर रेसिपी बघुया.उद्या यात्रेची मेजवानी असणार आहे.या वर्षी यात्रा भरलीच नाही पण आपल्या यात्रा स्पेशल ने पुर्ण यात्रा आठवणीतून मी फिरणार आहे आणि तुम्हाला ही फिरविणार आहे.मासवडी रेसिपी पोस्ट केलेली आहे म्हणून आता पिठलं भाकरी रेसिपी.. लता धानापुने -
पिठलं भाकरी (pithla bhakri recipe in marathi)
#लंचजगात कुठेही जावा..मराठी माणसाला पिठलं भाकरी खाल्यावर जे काही समाधान मिळते ते सांगता येत नाही.. अहाहा.☺️☺️माझ्यासाठी ही तर खूपच भारी डिश आहे...बर्गर, पिझ्झा, चाट असे आम्ही रोज नाही खाऊ शकत बट रोज भाकरी खाऊ शकतो...तशीच मी आज नाचणी ची भाकरी आणि पिठलं बनवले आहे ..नाचणी कॅल्शियम चे स्तोत्र असते सो म्हणले याच्या भाकरी करू... Megha Jamadade -
हेल्दी बिटरूट दलिया (beetroot daliya recipe in marathi)
#HLR सणवार असले की गोड-धोड हे होतेच अशावेळी आपल्याला काहीतरी साधं आणि झटपट होणारा खावसं वाटतं अशावेळी दलिया हा एक उत्तम हेल्दी ऑप्शन आहे चला तर मग आपण बनवूयात बीटरूट दलिया Supriya Devkar -
कुळीथाचं पिठलं (kulithache pithla recipe in marathi)
# EB11 #W11 गरमागरम वाफाळलेला भात, कुळीथाचं पिठलं सोबत एखादं लोणचं किंवा सांडगी मिरची.असं साधं जेवण.. पण मन त्रुप्त करणारं...... Sushama Potdar -
काकडी गाजर पॅनकेक (kakadi gajar pancake recipe in marathi)
#HLRगोडधोड पदार्थ खाल्ले की नेहमी काही तरी साधे जेवण किंवा हलके फूलके सात्विक जेवण करण्याची गरज वाटते अशा वेळी अगदी कमी साहित्य वापरून बनवता येतात अशा अनेक रेसिपी आहेत त्यातील एक म्हणजे काकडी गाजर पॅनकेक. Supriya Devkar -
पिठलं भाकरी (pithla recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 #नैवेद्यशेगाव च्या श्री गजानन महाराजांचा हा आवडता नैवेद्य. बुलढाणा जिल्ह्यात असणारे शेगाव पूर्ण महाराष्ट्रात गजानन महाराजांसाठी प्रसिद्ध आहे. पूर्ण महाराष्ट्रातून अनेक भाविक इथे येत असतात.इथे महाराजांना पिठलं, भाकरी, ठेचा, कांदा असा नैवेद्य दाखवला जातो. शिवाय पिठलं भाकरी हे महाराष्ट्राचे राष्ट्रीय पदार्थ म्हणावे लागतील एवढे ते घरा घरात बनवले जातात. Shital shete -
ज्वारीची भाकरी (Jwarichi Bhakri Recipe In Marathi)
#DR2डिनर रेसिपी :: रात्रीचा जेवणात गरम गरम ज्वारीची भाकरी असणे म्हणजे , सोने पे सुहागा .. करायला सोपी व पचायला हलकी.. सोलापूर जिल्ह्यात ज्वारीचे पीक मुबलक प्रमाणात येते . त्यामुळे सर्रास प्रत्येकाच्या घरी भाकरी केली जाते . गरम भाकरीबरोबर पिठलं , वांग्याची भाजी , अंबाड्याची भाजी , आमटी ही विशेषत्वाने मस्त लागते . कृती पहा Madhuri Shah -
आईच्या हातची तव्यावरची झुणका भाकरी (zhunka bhakhri recipe in marathi)
#mdमाझ्या आईच्या हातचे सर्वच पारंपरिक पदार्थ मला फार आवडतात...😋😋गावी गेल्यावर हमखास माझी आई आंबोळ्या ,झुणका भाकरी ,कढी भात ,घावणे आवर्जून आमच्यासाठी बनवते .ते ही चुलीवर...चुलीवरचं जेवण जेवण्यात जेवढी मजा आहे ,तेवढी इथे नाही..गावी गेल्यावर मी सुद्धा गॅसवर जेवण न बनवता चूलीवरचं बनवते.फार मज्जा येते चूलीवरचं जेवण बनवून त्याचा आस्वाद घ्यायला...😊😋अशीच एक माझ्या आईची चविष्ट आणि तितकीच मायेने बनवलेली झुणका भाकर!! Deepti Padiyar -
"खान्देशी घेरलेलं खमंग पिठलं" (pithla recipe in marathi)
#KS4#खान्देश_स्पेशल" खान्देशी घेरलेलं खमंग पिठलं " किंवा "गाठीचं पिठलं" झटपट होणार अस्सल गावरान मेनू, म्हणजे पिठलं...!!पिठलं आणि भाकरी हे म्हणजे अगदी भन्नाट समीकरण...त्यात पिठलं चुलीवरच असलं म्हणजे तर सोने पे सुहागा वाली फीलिंग....!! मी आज मातीच्या भांड्यात पिठलं बनवून थोडा गावरान फील आणायचा प्रयत्न केलाय..☺️☺️ आणि अगदीच मस्त आणि अफलातून बेत झालाय...!!तेव्हा नक्की करून पाहा..👌👌 Shital Siddhesh Raut -
पिठलं (pithla recipe in marathi)
#ट्रेंडिंगपिठलं हे प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धतीने बनवितात लसणाच पिठलं कांद्याचे पिठल्याचे असे अनेक प्रकार आहेत.पण पिठलं कसेही करा खूप छान लागतं भाजी नसेल तेव्हा पटकन होणारे आहे. भाकरी सोबत भातासोबत खायला खूप छान पर्याय आहेमी आज हाटलेले पिठल केल आहे.पिठलं भाकरी सोबत कांदा व मिरची आहाहा लज्जतच न्यारी😋 Sapna Sawaji -
पालकाचे पिठलं- भाकरी. (palkache pithla bharkhri recipe in marathi)
#लंच#पिठलंभाकरी#सोमवारपिठलं भाकरी हा सर्वांच्या आवडीचा बेत.. कधीही घाईघाईत असताना किंवा बाहेरून पटकन आल्यावर लवकर होणारी रेसिपी म्हणजे पिठले...तसे पिठले खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनविले जाते. आज मी पालकाचे पिठले केले आहे.त्याचे झालं असे रेगुलर चेक अप साठी म्हणून डॉक्टरांकडे गेले होते. तर त्यांनी हिमोग्लोबिन कमी झाल्याचे सांगितले. आणि सोबतच पालक, बीट चे सेवन जास्त प्रमाणात करायच याची सुध्दा ताकीद दिली... त्यामुळे मग पालक कुठे कुठे आणि कुठल्या प्रकारे आहारात वापरता येईल याचा सतत मनी विचार चालू असतो. आणि तसेही साप्ताहिक लंच प्लॅनर साठी पिठलं भाकरी ची थीम. मग काय पालकाचे पिठले करण्याचा केला प्लॅन.. पण त्यातही एक अडचण होतीच... मुलीला बिलकुल पालक आवडत नाही. मग त्यावर उपाय शोधला पालक थोडी ब्लांच करून, त्याची प्युरी करून, ती पिठल्यात घातली आणि काय भन्नाट झाले म्हणून सांगू चवीला आणि सोबत गरमा गरम भाकर आहाहा.. 😋तेव्हा नक्की ट्राय करा पालकाचे पिठलं भाकरी.. 💃 💕 Vasudha Gudhe
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15686870
टिप्पण्या (3)