ज्वारीची भाकरी (Jwarichi Bhakri Recipe In Marathi)

#DR2
डिनर रेसिपी :: रात्रीचा जेवणात गरम गरम ज्वारीची भाकरी असणे म्हणजे , सोने पे सुहागा .. करायला सोपी व पचायला हलकी.. सोलापूर जिल्ह्यात ज्वारीचे पीक मुबलक प्रमाणात येते . त्यामुळे सर्रास प्रत्येकाच्या घरी भाकरी केली जाते . गरम भाकरीबरोबर पिठलं , वांग्याची भाजी , अंबाड्याची भाजी , आमटी ही विशेषत्वाने मस्त लागते . कृती पहा
ज्वारीची भाकरी (Jwarichi Bhakri Recipe In Marathi)
#DR2
डिनर रेसिपी :: रात्रीचा जेवणात गरम गरम ज्वारीची भाकरी असणे म्हणजे , सोने पे सुहागा .. करायला सोपी व पचायला हलकी.. सोलापूर जिल्ह्यात ज्वारीचे पीक मुबलक प्रमाणात येते . त्यामुळे सर्रास प्रत्येकाच्या घरी भाकरी केली जाते . गरम भाकरीबरोबर पिठलं , वांग्याची भाजी , अंबाड्याची भाजी , आमटी ही विशेषत्वाने मस्त लागते . कृती पहा
कुकिंग सूचना
- 1
ज्वारीच्या पिठात मीठ टाकून, थोडे थोडे गरम पाणी टाकत, पीठ छान मळून घ्या. त्याचा गोळा करा.
- 2
पोळपाट किंवा ओट्यावर ज्वारीचे पीठ पेरून, त्यावर पिठाचा गोळा तळहाताने, हळूहळू थापा. थापलेल्या भाकरीच्या कडांना, दुसऱ्या हाताचा आधार द्या.भाकरी गोल होईल.
- 3
गॅसवर तवा तापवा. त्यावर थापलेली भाकरी हलक्या हाताने टाका. भाकरीच्या वरच्या बाजूस हाताने पाणी लावा.एक बाजू भाजून झाली, कीं ती उलटून तव्यावर टाका. दोन्ही बाजू छान भाजल्यावर, वरची बाजू,पालथी घालून, भाकरी तव्यावर किंवा गॅसवर फुगून घ्या.
- 4
फुगलेल्या भाकरीवर साजूक तुपाची धार टाकून,गरमागरम भाकरी सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Top Search in
Similar Recipes
-
मातीच्या तव्यावरची ज्वारीची भाकरी (jwarichi bhakari recipe in marathi)
#पश्चिममहाराष्ट्र#vidarbh#ज्वारीचीभाकरीज्वारीची भाकरी शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असते त्यामध्ये कमी carbs असल्यामुळे ती डायबेटिक पेशंट साठी फार उपयुक्त असते तसेच ज्वारीची भाकरी पचायला हलकी असते . तसेच मातीच्या तव्यावरची भाकरी अत्यंत रुचकर लागते लोखंडी तवा पेक्षाही. Mangala Bhamburkar -
ज्वारीची पातळ भाकरी (Jwarichi Patal Bhakri Recipe In Marathi)
अतिशय पातळ ज्वारीची ही सकस भाकरी खूप छान होते Charusheela Prabhu -
ज्वारीची भाकरी (jwarichi bhakari recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्रज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असल्याने शरीरास पटकन ऊर्जा मिळते. ज्वारीमध्ये असणाऱ्या अमिनो अॅसिड्समधून शरीरास मुबलक प्रोटिन्स,लोह मिळते तसेच पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मिनरल्समुळे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते.जेवणात ज्वारीचे सेवन केल्यास लठ्ठपणा (अतिरिक्त चरबी) कमी होण्यास मदत होते. Rajashri Deodhar -
ज्वारीची (मऊ लुसलुशीत) भाकरी(Jwarichi Bhakri Recipe In Marathi)
रोजच्या जेवणासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या भाकऱ्या खाणं हे तब्येतीसाठी अतिशय चांगलं आहे.ज्वारी, बाजरी, तांदूळ ,नाचणी, मक्का इत्यादी प्रकारच्या भाकऱ्या आपण रोज करू शकतो आणि जेवणात विविधता आणू शकतो. आज पाहूया ज्वारीची लहानांपासून दात नसलेल्या म्हातार्यांना सुद्धा खाता येण्यासारखी मऊ लुसलुशीत ज्वारीची भाकरी. Anushri Pai -
ज्वारीची भाकरी (Jowari bhakri recipe in marathi)
#GA4#week16गोल्डन एप्रोन 4 वीक 16पझल 16मधील की वर्ड जोवर ओळखून मी ज्वारी ची भाकरी बनवली आहे.ज्वारीच्या भाकरी आमच्या कडे बरेच वेळा बनते.सर्वांना आवडते या सोबत डाळ भाजी चटणी पापड.मग जेवणाची लज्जत काही वेगळीच असते. Rohini Deshkar -
-
ज्वारीची भाकरी (jowarichi bhakhri recipe in marathi)
#GA4 #week16 #jowar ह्या की वर्ड साठी ज्वारीची भाकरी केली आहे. Preeti V. Salvi -
पिठलं आणि ज्वारीची भाकरी (pithla jowarichi bhakhri recipe in marathi)
#tmr#अर्ध्या तासात रेसिपी "पिठलं आणि ज्वारीची भाकरी"झटपट होणारी रेसिपी आहे.. कितीही ऐनवेळी पाहुणे आले तरी पटापट पिठल बनवुन घ्या व भाकरी बनवता,बनवता जेवायला वाढा.. लता धानापुने -
ज्वारीची भाकरी रेसिपी (jowarichi bhakri recipe in marathi)
#GA4 #Week-16-आज मी येथे गोल्डन अप्रन मधील ज्वारी हा शब्द घेऊन त्याची भाकरी बनवली आहे. Deepali Surve -
पिठलं-भाकरी (pithla bhakhri recipe in marathi)
#लंच1.सोमवार- पिठलं-भाकरीथंडीच्या दिवसात गरम गरम बाजरीची भाकरी आणि पिठलं, लसणाची चटणी, कांदा , गुळ बटाट्याची रस्सा भाजी ,जबरदस्त ..... Gital Haria -
पिठलं -भाकरी रेसिपी (pithla bhakri recipe in marathi)
#लंच-2- आज मी येथे साप्ताहिक लंच प्लॅनर मधील पिठलं भाकरी रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
शेपूची भाजी व भाकरी (Shepuchi Bhaji Bhakri Recipe In Marathi)
#GSRगणपती बाप्पा स्पेशल रेसिपी.आज गौरींचे आगमन झाले. या दिवशी भाजी-भाकरीचा नैवेद्य असतो.शेपूची भाजी व ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी. Sujata Gengaje -
ज्वारीची आंबील...
#ट्रेंडिंगरेसिपीज#आंबील"ज्वारीची आंबील"पचायला हलकी, पौष्टिक, आणि तेवढीच हेल्दी रुचकर देखील... या आंबीलच्या सेवनाने शरीराला शितलता मिळते. शरीरातील दाह कमी होतो... 💃 💕 Vasudha Gudhe -
पिठलं भाकरी (Pithala Bhakri Recipe In Marathi)
#JLRपिठलं भाकरी महाराष्ट्रातले सर्वात प्रिय डिश आहे. त्याला पण पूर्ण अन्न सुद्धा म्हणू शकतो काहीतरी पोटभरीच खायचा आहे असं जेव्हा आईला घरातील सर्वजण सांगतात तेव्हा ती पिठलं भाकरीचाच बेत बनवते Smita Kiran Patil -
ज्वारीची भाकरी (jowarichi bhakhri recipe in marathi)
#GA4#week16#Jowar (ज्वारीची भाकरी) Swati Ghanawat -
बाजरीची भाकरी (Bajrichi Bhakri Recipe In Marathi)
थंडीच्या दिवसात विविध पालेभाज्या बाजारात उपलब्ध असतात आणि त्याबरोबर शरीराला गरम अशी ही बाजरीची भाकरी असली आणि कुठल्याही पालेभाजीचा पिठलं असलं की बस! जेवणाची रंगत काही न्यारीच येते. Anushri Pai -
ज्वारी बाजरी भाकरी. (jowari bhakri recipe in marathi)
#GA4 #Week16 की वर्ड--Jowar..ज्वारी.. ज्वारीची भाकरी शरीरासाठी अतिशय पौष्टीक असून बाजरीच्या तुलनेत शीत (थंड) गुणाची, पचावयास हलकी असते. यात कर्बोदके, प्रथिने व तंतुमय पदार्थ असतात. त्यामुळे ज्वारीची भाकरी ऊर्जादायी ठरते. ज्वारीची भाकरी पचनक्रिया सुरळीत ठेवते व बद्धकोष्ठाचा त्रास कमी करते आणि मुळव्याधीचाही त्रास होत नाही..पोटाच्या विकारांवर अत्यंत गुणकारी..acidityहोत नाही. यातील तंतुमय पदार्थ व अँटीऑक्सिडेंटमुळे लठ्ठपणा, रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी व रक्तातील साखर नियंत्रित ठेवणे सोपे जाते. नियमित आहारात ज्वारीची भाकरी घेतल्याने शरीरात अतिरिक्त चरबी (मेद) साठत नाही. ज्यांना वजन कमी करण्याची ईच्छा आहे त्यांनी तर रोज जेवणात ज्वारीचा समावेश करावा. हाडांची मजबुतीवर गुणकारी आहे.ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असल्याने शरीरास पटकन ऊर्जा मिळते. कमी खाऊनही पोट भरल्याची जाणीव होते. ज्वारीमध्ये असणाऱ्या अमिनो ऍसिड्समधून शरीरास मुबलक प्रोटीन्स मिळतात. तसेच ज्यांना किडनी स्टोनचा त्रास टाळायचा असेल त्यांनी नक्कीच ज्वारीची भाकरी आहारात आणावी. ज्वारीतील पोषणतत्त्वामुळे किडनी स्टोनला दूर ठेवता येते. ज्वारीमध्ये असणाऱ्या निऍसिनमुळे रक्तातील कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. तसेच ज्वारीमधील फायटो केमिकल्समुळे हृद्यरोग टाळता येतात. ज्वारीमधल्या पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मिनरल्समुळे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते. भाकरीत लोह मोठ्या प्रमाणात असते. ऍनिमियाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाल्ल्यास त्यांना फायदा होतो.लालपेशींचीवाढ होण्यासमदतहोते.गुगलस्त्रोत.. ज्वारी व बाजरी एकत्र करून हिवाळ्यात भाकरी खाव्यात.. चला तर मग गरमागरम भाकरी करु या. Bhagyashree Lele -
खमंग खेकडा भजी (khekada bhaji recipe in marathi)
#फोटोग्राफीसध्या आता पावसाला ही सुरुवात झाली आहे आणी पाऊस पडत असताना गरमा गरम कांदाभजी म्हणजे "सोने पे सुहागा" Nilan Raje -
ज्वारीची भाकरी (jowarichi bhakri recipe in marathi)
#GA4 #week16 # Jowar हा किवर्ड घेऊन रेसिपी केली आहे . Hema Wane -
बटर पनीर मसाला (butter paneer masala recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5बाहेर मस्त पाऊस पाडताना गरम गरम बटर पनीर मसाला सोबत पराठा म्हणजे सोने पे सुहागा। Rashmi Gupte -
केळीच्या पानातील भाकरी (पानगी) (bhakri recipe in marathi)
#आईतांदळाची भाकरी बनविण्याच्या ज्या विविध पद्धती देशभर प्रचलित आहेत त्यातील केळीच्या पानातील भाकरी हि अतिशय वैशिष्ठ्यपूर्ण पद्धत आहे. हि भाकरी विशेषतः बाळंतीण स्त्रियांना दिली जाते. केळीच्या पानात शिजवल्यामुळे त्याला एक सुंदर चव येते.तशी आईची आवड निवड असं काही नाही. जे पानात पडेल ते खावं आणि काहीही शिल्लक ठेवू नये हि तिची शिकवण. तिचाच एक ठेवणीतला पदार्थ आज इथे तुमच्या सोबत share करते. Ashwini Vaibhav Raut -
मसाला स्टफ भाजी भाकरी (Masala Stuff Bhaji Bhakri Recipe In Marathi)
#मसाला स्टफ भाजी भाकरी.... आपण भाकरी नेहमीच बनवतो .....वेगवेगळ्या प्रकारच्या भाकरी बनवतो......मी आज मेथी भाजी मध्ये तिखट, मीठ, मसाला टाकून कच्चा खुडा बनवला आणि तो भाकरीच्या पिठात मध्यें स्टफ केला ....म्हणजे स्टफ भाजी भाकरी खूप छान लागते गरम-गरम अगदी वरून तेल मीठ कांदा ठेचा सोबत घेऊन नुसतेच खाल्ली तरी छान लागते.... Varsha Deshpande -
ज्वारीच्या पिठाचे धिरडं वांग्याचे भरीत(Jwarichya Pithache Dhirde Vangyache Bharit Recipe In Marathi)
#DR2ज्वारी ही पचायला खूप हलकी असते वेट लॉस करणाऱ्यांसाठी हा योग्य पर्याय आहे संध्याकाळचे जेवण लाईट असावं म्हणून ज्वारीचे धिरडं वांग्याचं भरीत हा डिनर साठी बेस्ट ऑप्शन आहे Smita Kiran Patil -
ज्वारीची भाकरी आणि मेथीची भाजी (jowarichya bhakhri and methichi bhaji recipe in marathi)
#GA4 #Jowar (ज्वारी)#ज्वारीज्वारीची भाकरी, गाई चे तूप, ठेचा, मेथीची भाजी Sampada Shrungarpure -
-
ज्वारीची मसाला पुरी (Jwarichi Masala Puri Recipe In Marathi)
#PRRज्वारीची पुरी ही हेल्दी मसाला पुरी खूप छान लागते Charusheela Prabhu -
पन्हाळा स्पेशल पिठलं, भाकरी, ठेचा (pithla bhakri recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 पावसाळी गंमत...यासाठी पन्हाळ्याला अनुभवलेला पाऊस,गरम गरम भुट्टा आणि गडावरची पिठलं भाकरी आणि झणझणीत ठेचा असा आठवणींचा बराच साठा आहे. कोल्हापुरातील महालक्ष्मी दर्शन, म्युझियम,,रंकाळा, राजाभाऊंची भेळ,फडतरे मिसळ हे झाल्यावर ज्योतिबा चं दर्शन आणि बाजीप्रभू देशपांडे ह्यांच्या पुतळ्या वरून पुढे पन्हाळा दर्शन .... असं ४-५ वेळा तरी केलं आहे.पन्हाळ्याला पावसातील वातावरण अगदीच मोहक..गड जणू दिसतच नाही ,सगळीकडे धुकं,जोरदार वारा...आणि गंमत सांगायची तर आपल्याकडे छत्री असूनही उपयोग नसतो,इतका वारा असतो की एकतर छत्रीच उडून जाते किंवा जरी छत्री घट्ट पकडून ठेवली तरीसुद्धा आपण चिंब भिजून जातो... अंग शहारून निघतं...अशा वातावरणात शेगडीवरचा गरम गरम भुट्टा खावासा नाही वाटला तर नवलच..एवढं फिरून अंग गार पडल्यावर नजर आपसूकच गरम गरम पिठलं, भाकरी, झणझणीत ठेचा खाण्याकडे वळते.यासोबत कांदा आणि दहीसुध्धा दिले जाते.कितीही वाफाळलेले पिठले असले तरी अशा पावसाळी वातावरणात ताटात वाढून घास तोंडात जाईपर्यंत जवळ जवळ गारच होते...पण ते सर्व खाण्याची मजा काही औरच....रेसिपी बुक चा निमित्ताने जुन्या आठवणी जाग्या झाल्या. तसाच मेनू बनवला ...पिठलं बरचसं तिथल्या सारखंच पण थोडासा माझा टच दिला..... Preeti V. Salvi -
पिठलं भाकरी (pithla bhakri recipe in marathi)
#लंच पिठलं भाकरी हा महाराष्ट्रीयन पारंपरिक पदार्थ आहे. कितीही वेगवेगळे पदार्थ खाल्ले तरी पिठलं भाकरीची चव हि वेगळीच ठरते. त्याची सर कशाला नाही. Prachi Phadke Puranik -
चिवरीच्या भाजीचा झूणका आणि ज्वारीची भाकरी (chivrichya bajicha jhunka ani jwarichi bhakri recipe)
प्रिय सखींनो , कूकपॅडवर माझी हि पहिलीच रेसिईपी मी माझ्या आईला अर्पण करते. माझी आई आता नाही पण तिचा "चिवरीच्या भाजीचा झूणका " आणि सोबतीला भाकरी हा आवडता पदार्थ .मला मनापासून वाटले कि तुमच्यासोबत शेअर करावा. #Aai# I love u Mom # AAIRekha Nawathey
-
More Recipes
टिप्पण्या (2)