कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
कांद्याची पात घालून हाटून पिठल (pithla recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
कांद्याची पात घालून हाटून पिठल (pithla recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

कांद्याची पात घालून हाटून पिठल (pithla recipe in marathi)

लता धानापुने
लता धानापुने @lata22

#KS6
#जत्रा स्पेशल
"कांद्याची पात घालून हाटून पिठल"
पुणे जिल्ह्यातील छोटंसं माझं गाव, नागापूर त्याच नाव.तिथे थापलिंग (खंडोबा)देवस्थान आहे. पौष पौर्णिमेला (जानेवारी महिन्यात) खंडोबा ची यात्रा असते.डिसेंबर महिन्यात च नवीन कॅलेंडर लवकर आणण्याची घाई होते कारण यात्रा किती ता.आहे हे बघण्याची उत्सुकता असते.तेव्हापासूनच आम्हाला वेध लागते.फोनाफोनी चालू होते, तुला सुट्टी आहे का मला नाही पण मी न बाॅसला न सांगताच दांडी मारणार.शाळा,काॅलेजात जाणारी मुले देखील दांड्या मारून मजा करायला मिळणार म्हणून खुश असतात.बघता,बघता यात्रा दोन दिवसांवर येऊन ठेपली की आमची बॅगा भरणे चालू होते.यात्रेच्या आदल्या दिवशी आम्ही सकाळीच रवाना होतो.दुपारपर्यंत पोहचतो.सगळे नातेवाईक पै पाहुणे येतात.सगळ्यांच्या गळाभेटी होतात.एकमेकांची आपुलकीने विचारपूस होते.एकमेकांना आणलेल्या खाऊच वाटप होते.गप्पा टप्पा चालू असतात.संध्याकाळी जेवायला मासवडी चार किंवा पिठल भाकरी चा बेत असतो कारण चाळीस पंचेचाळीस माणसं असतात..मग काय बिगी बिगीने घरधनीन चुलीवर भला मोठा टोप ठेवून फोडणी घालून रटारट पिठलं हाटते.थपाथपा चुलीवर भाकरी केल्या जातात.जेऊन खाऊन झाले की शेकोट्या पेटतात.खुप थंडी असते.गाणी, गोष्टी, मस्करी,हसणं,खिदळण चालू असते.वयस्कर मंडळी चला लवकर झोपा, सकाळी लवकर उठायचे आहे असे सांगत असतात.अशा या यात्रेच्या अगोदरच्या दिवशी बनवले जाणारे हाटून पिठल (बेसन)आज मी बनवले आहे.चला तर रेसिपी बघुया.उद्या यात्रेची मेजवानी असणार आहे.या वर्षी यात्रा भरलीच नाही पण आपल्या यात्रा स्पेशल ने पुर्ण यात्रा आठवणीतून मी फिरणार आहे आणि तुम्हाला ही फिरविणार आहे.
मासवडी रेसिपी पोस्ट केलेली आहे म्हणून आता पिठलं भाकरी रेसिपी..

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

पंधरा मिनिटे
दोन
  1. 1/2 कपबेसन पीठ
  2. 4-5हिरव्या मिरच्या
  3. 5-6कडिपत्ता पाने
  4. 7आठ लसणाच्या पाकळ्या
  5. 1/2 टीस्पूनहळद, हिंग
  6. 1/4 टीस्पूनजीरे
  7. 1/4 कपकांद्याची पात
  8. चवीनुसारमीठ
  9. आवडीनुसार कोथिंबीर
  10. 3 टेबलस्पूनतेल
  11. 1कांदा
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

पंधरा मिनिटे
  1. 1

    कांदा कोथिंबीर मिरची कापून घ्या.साहित्य एकत्र जमवून घ्या.

    कांद्याची पात घालून हाटून पिठल (pithla recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    कढईत दोन टेबलस्पून तेल घालून गरम करून त्यात मोहरी जीरे फुलले की लसुण तळून घ्या, मिरची, कडिपत्ता, थोडीशी कोथिंबीर घालून परतून घ्या मग कांदा घालून परतून घ्या.हळद, हिंग घाला.सगळे जिन्नस परतुन झाले की कांद्याची पात घालून परतून घ्या

    कांद्याची पात घालून हाटून पिठल (pithla recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो

  3. 3

    कांद्याची पात घालून परतून घ्या आणि पाणी घालून उकळी येईपर्यंत बेसन पीठ हाताशी घेऊन ठेवा.

    कांद्याची पात घालून हाटून पिठल (pithla recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो

  4. 4

    उकळी मध्ये एका हाताने बेसन सोडा व दुसऱ्या हाताने हाटून घ्या

    कांद्याची पात घालून हाटून पिठल (pithla recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो

  5. 5

    झाकण ठेवून मंद गॅसवर दहा मिनिटे शिजू द्या. मस्त हाटून बेसन तयार.वरुन कोथिंबीर घाला.

    कांद्याची पात घालून हाटून पिठल (pithla recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो

  6. 6

    भाकरी चे पीठ मळून घ्या आणि परातीमध्ये सुके पीठ घालून त्यावर भाकरी दोन्ही हाताने थपाथपा थापून घ्या.तव्यावर टाकताना पीठाची बाजू वर आली पाहिजे.पाणी लावून घ्या पाणी सुकत आले की भाकरी पलटुन घ्या.अशा पद्धतीने एक बाजू तव्यावर च भाजून दुसरी बाजू डायरेक्ट गॅसवर भाजावी, मस्त पूर्वीसारखी फुगते.थोडी चांगली भाजली की वरचा पापुद्रा कडक होतो,मग खायला छान वाटते.

    कांद्याची पात घालून हाटून पिठल (pithla recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो

  7. 7

    कांद्याची पात घालून हाटून पिठल (pithla recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    तयार पिठलं भाकरी कांदा,कारळ्याची चटणी सोबत सर्व्ह करा.माझ्याकडे खोबऱ्याची चटणी होती ती मी सर्व्ह केली आहे.

    कांद्याची पात घालून हाटून पिठल (pithla recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
    कांद्याची पात घालून हाटून पिठल (pithla recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
    कांद्याची पात घालून हाटून पिठल (pithla recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

लता धानापुने
लता धानापुने @lata22
05 जून 2021 17:37 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. जत्रेतील प्रसिद्ध आईस हलवा (ice halwa recipe in marathi)
  2. बेसन मलाई बर्फी (besan malai barfi recipe in marathi)
  3. रेस्टॉरंट स्टाईल अंडा करी (anda curry recipe in marathi)
  4. दही, धपाटे (dahi dhapate recipe in marathi)
  5. चणे पुरी (chana puri recipe in marathi)
  1. कांदा भजी - जत्रा स्पेशल (kanda bhaji recipe in marathi)
  2. मसाला खिचडी (masala Khichdi recipe in marathi)
  3. मलाई कोफ्ता करी (malai kofta curry recipe in marathi)
  4. मुग डाळ भजी रेसिपी (moong daal bhaji recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15105779
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close