पेरू ची भाजी (peruchi bhaji recipe in marathi)

SONALI SURYAWANSHI @SPS21
कुकिंग सूचना
- 1
पेरू बारीक कापून घ्या आता कढईमध्ये तेल टाकुन मोहरी,जीरे,लाल तिखट चवीनुसार,हळद,गरम मसाला घालून परतून घ्या.
- 2
मसाला परतून झाल की त्यात पेरूचे काप घाला व मिक्स करा व नंतर आवडी नुसार लिंबू रस घालुन परत एकदा छान मिक्स करुन घ्या व 2 मीनीट भाजी झाकून ठेवा.
(जर पेरू कच्चा असेल तर च थोड पाणी वापरा पेरू पिकलेले असेल तर पाणी नाही वापरल तरी चालेल)
मी फक्त 2 चमचे पाणी वापरल आहे. - 3
तयार भाजी पराठ्या सोबत छान लागते.
तुम्ही वरी भात /भाकरी आणी पेरूचि भाजी उपवासाला पण खाऊ शकता.
लहान मुलांच्या डब्या साठी पराठा आणी पेरूचि भाजी देऊ शकता.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पेरुची भाजी (peruchi bhaji recipe in marathi)
#पेरुची भाजी ही रेसपी मी पहिल्या वेळेस केली आणि छान झाली मला किंवा आमच्याकडे पेरुची भाजी होऊ शकते हे महितच नाही पेरू टोडायचे कापायचे चाट मसाला मीठ लावून खायचे बस एवढेच माहिती होते पण पेरू चे पदार्थ पहिल्यांदा केले Prabha Shambharkar -
-
-
पेरूची भाजी (peruchi bhaji recipe in marathi)
#CookpadTurns4#कुक विथ फ्रुटस ही Theam पण हटकेच .सलाद & ज्युस नको. काय करू? सुचत नव्हते. पेरू ला सिलेक्ट केले & सरळ साधी नेहमी प्रमाणे भाजी केली बघा, कशी वाटते? Shubhangee Kumbhar -
-
पेरू - कोथिबीर चटणी (Peru Kothimbir Chutney Recipe In Marathi)
#Healthydiet#winter special chutney Sushma Sachin Sharma -
-
काकडी ची भाजी
#workfromhome#stayhome#lockdown#letscookकाकडी ची भाजी उपवासाला पण चालते. नक्की करून पहा . नेहमी आपण काकडी ची कोशिंबीर किंवा कायरस करतो . आज आपण सहज आणि सोपी काकडी ची भाजी कशी करायची ते पाहू. Pallavi paygude -
पेरूची भाजी (peruchi bhaji recipe in marathi)
पेरू बघितला की तोंडाला पाणी सुटल्या शिवाय राहत नाही.आणि मग आठवते'पोपटा पोपटा बोलतोस गोडखान जरा पेरूची फोड'!असा हा आत उन लाल आणि बाहेरून हिरवागार असले ला पेरू.आणि काही भागातयाला जांब पण म्हणतात. :-) Anjita Mahajan -
-
पेरूची चटणी (Peruchi Chutney Recipe In Marathi)
#SOR #चटणी स्पेशलआता अनेक प्रकारच्या फळांचा सिझन आला आहे. त्यात पेरू खूप येतात. मग पेरूचे निरनिराळे पदार्थ बनवले जातात त्यात चटण्या ह्या सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे बनवतात. मी कशी सोप्पी आणि पटकन होणारी चटणी बनवली ते पहा. Shama Mangale -
अचारी पेरू (achari peru recipe in marathi)
#winterspecial.. या दिवसात, भरपूर मिळणाऱ्या पेरूचा, तोंडी लावण्यासाठी एक चटपटीत प्रकार.. Varsha Ingole Bele -
-
टोमॅटो भाजी (Tomato Bhaji Recipe In Marathi)
ही आपली घरगुती साधी शी पण खायला टेस्टी अशी ही.:-) Anjita Mahajan -
-
कुरडई ची भाजी (kurdai chi bhaji recipe in marathi)
कुरडई नेहमी तळून खाल्ली जाते पण घरात भाजी ला काहीच नसेल तेव्हा झटपट त्याची भाजी पण बनवू शकतो. SONALI SURYAWANSHI -
-
चटपटीत उपवासाची पेरूची भाजी (Upwasachi Peruchi Bhaji Recipe In Marathi)
#ZCR... हिवाळा सुरू झाला की बाजारात भरपूर पेरू दिसायला लागतात. घरी आणल्यावर, ताजे पेरू खाण्यात जातात. पण जर ते शिल्लक राहिले आणि नरम झाले की नुसते खाण्याची पद्धत होत नाही. अशावेळी, ही चटपटीत भाजी केली तर पटकन संपून जाते. सोबत काही असेल किंवा नसले तरी चालते . ... शिवाय उपवसाकरिता उत्तम... Varsha Ingole Bele -
पोपटी ची भाजी - ब्राह्मणी पद्धत (popatichi bhaji recipe in marathi)
#EB10#W10#पावटे Sampada Shrungarpure -
-
-
शेवग्याच्या शेंगा ची भाजी (shevgyachya shengachi bhaji recipe in marathi)
#GA4#week25#Drumsticks Roshni Moundekar Khapre -
-
फ्लॉवर ची रस्सा भाजी (Flower Chi Rassa Bhaji Recipe In Marathi)
#GRUGravy, रस्सा, उसळ रेसीपी चॅलेंज#फ्लॉवर ची भाजीबिना कांदा लसुण Sampada Shrungarpure -
-
पेरूची चटणी (peruchi chutney recipe in marathi)
#GA4#week4आपण नेहमी गोड आंबट चटणी आपल्याला आवडतेकशाही सोबत खायला तशी एक मी चटणी बनवणार आहे पेरूची.... इझी झटपट आणि सोपी Gital Haria -
पेरुची कोशिंबीर (peruchi koshimbir recipe in marathi)
#पेरुची कोशिंबीर रेसपी# पेरुच् घरीच झाड असल्या मुळे रोजच 1 टोपली पेरू तोड़ते व सर्वाना देऊन टाकते मग यूट्यूब वर सर्च केले की पेरू पासून काही करता येईल का तर कोशिबिर रेसिपी सापडली। आ नी लगेच लागले कामाला। आणि बघता बघता च कोशिबिर रेसपी तयार झाली चला तर मग बघू या रेसपी Prabha Shambharkar -
-
इडली फ्राय उपमा (idli fry upma recipe in marathi)
#SR इडली पासुन तयार होणारा उपमा Suchita Ingole Lavhale
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15705248
टिप्पण्या