पोपटी ची भाजी (popatichi bhaji recipe in marathi)

Pooja Katake Vyas
Pooja Katake Vyas @pooja_cookbook
Mumbai

पोपटी ची भाजी (popatichi bhaji recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 250 ग्रॅमपोपटी चे दाणे
  2. 1टोमॅटो
  3. 2कांदे
  4. 1लसूण
  5. 1 इंचआलं
  6. 2 चमचेशेंगदाणे कूट
  7. 2 चमचेखोबरं
  8. 1 चमचालाल तिखट
  9. 1/2 चमचाहळद
  10. 1 चमचागरम मसाला
  11. मीठ चवीनुसार
  12. फोडणीसाठी तेल,जीरे, मोहरी, हिंग,कडीपत्ता
  13. पाणी गरजेनुसार
  14. 2 चमचेकोथिंबीर

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    प्रथम सर्व साहित्य एकत्र करून घ्या,पोपटी चे दाणे सोलून घ्या व कुकरमध्ये 2 शिट्या करून शिजवून घ्या,कांदा-आलं-लसूण-खोबरं मिक्सरमध्ये बारीक करून घ्या

  2. 2

    एक कढई घेऊन फोडणी करून त्यात मिक्सरमध्ये बारीक केलेली पेस्ट घाला,त्यातील कांदा छान भाजून झाला की त्यात टोमॅटो प्युरी घाला व पुन्हा सगळं तेलात परतुन घ्या तेल बाजूला सुटु लागलं की त्यात तिखट-मीठ-हळद-गरम मसाला -शेंगदाणे कूट -पोपटीचे दाणे घाला व भाजी जीतकी पातळ हवी तितके गरम पाणी घाला

  3. 3

    मग भाजी छान शिजवून घ्या मग शेवटी वरून कोथिंबीर घालून गरमागरम भाजी सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Pooja Katake Vyas
Pooja Katake Vyas @pooja_cookbook
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes