शेवग्याच्या शेंगा ची भाजी (shevgyachya shengachi bhaji recipe in marathi)

Roshni Moundekar Khapre @cook_25711428
शेवग्याच्या शेंगा ची भाजी (shevgyachya shengachi bhaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
पातेल्यात तेल गरम करून त्यामध्ये जीरे मोहरी आणि वांगे टाकून शिजवून घेणे.
- 2
नंतर मीठ,तिखट,गरम मसाला, हळद आणि आलं लसूण कोथिंबीर पेस्ट टाकून पाच मिनिटे वाफ काढून घ्यावी
- 3
- 4
- 5
नंतर शेवगाच्या शेंगा घालून थोडे पाणी टाकून शिजवून घेणे.
- 6
तयार आहे शेवग्याच्या शेंगाची भाजी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
वांगे शेवग्याच्या शेंगाची भाजी (vange shevgyachya shengachi bhaji recipe in marathi)
#GA4#week25 Seema Mate -
शेवग्याच्या शेंगांची मसाला भाजी (shevgyachya shengachi masala bhaji recipe in marathi)
#GA4 #week25 Priya Lekurwale -
शेवग्याच्या शेंगा बटाटा भाजी रेसिपी (shevgyachya shenga batata bhaji recipe in marathi)
#GA4#Week25#Drumstick nilam jadhav -
शेवग्याच्या शेंगांची सुकी भाजी (sevgyachya shengachi sukhi bhaji recipe in marathi)
#GA4 #week25 #Drumstick Priya Sawant -
शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी (shevgyachya shengachi rassa bhaji recipe in marathi)
#GA4#week25# शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी मुंगण्याच्या शेंगा ची रस्सा भाजी छान होते Prabha Shambharkar -
-
शेवग्याच्या शेंगांची भाजी (shevgyachya shengachi bhaji recipe in marathi)
#GA4#week#keyword_drumsticksशेवग्याच्या शेंगा, त्याची पानं सुद्धा खूप पौष्टिक असतात. शेंगाच सूप पण करतात.आज आपण शेंगांची भाजी करूया. Shilpa Ravindra Kulkarni -
शेवग्याच्या शेंगाची कढी (shevgyachya shengachi kadi recipe in martahi)
#GA4 #week25 शेवग्याच्या शेंगाची कढी स्वादिष्ठ व पौष्टिक असते. Dilip Bele -
शेवग्याच्या शेंगा बटाटा भाजी (Shevgyachya Shenga Batata Bhaji Recipe In Marathi)
#भाजी Sumedha Joshi -
शेवग्याच्या शेंगांची कढी (shevgyachya shengachi kadi recipe in marathi)
#GA4 #WEEK25 #KEYWORD_DRUMSTICK सुहिता धनंजय -
शेवग्याच्या शेंगाची भाजी (shevgyachya shengachi bhaji recipe in marathi)
#GA4 #week 25Drum stiks हा किवर्ड घेऊन शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवली आहे. शेवग्याच्या शेंगा म्हणजे प्रोटीन, कॅल्शियम, व्हिट्यामीन्स चा खजिना. हायब्लडप्रेशरला खूप फायदेशीर. अस्वस्थता, चक्कर येणे, उलटी होणे या समस्या दूर होतात. डोळ्यांची दृष्टी चांगली होते. हाडे, दात मजबूत होतात. लठ्ठपणा कमी करण्यासाठी उपयोगी आहे. तसेच रक्त शुद्ध होते. त्वचाविकार नाहीसे होतात. अशी ही शेवग्याची भाजी बहुगुणी आहे.शेवग्याच्या शेंगा तसेच त्याच्या पाल्याचीही भाजी बनवतात. पहा आज मी शेवग्याच्या शेंगांची भाजी कशी केली आहे. Shama Mangale -
शेवग्याच्या शेंगांची भाजी (shevgyachya shengachi bhaji recipe in marathi)
या भाजीची गोष्ट सांगायची म्हणजे अशी की मागच्या आठवड्यात सासूबाईंनी शेवग्याच्या शेंगाची भाजी कर अशी फर्माईश केली होती।लग्नाला 12 वर्ष झाले पण आज पहिल्यांदाच मदर्स डे ला त्या माझ्यासोबत माझ्याकडे आहेत दरवर्षी मी आवर्जून त्यांच्यासाठी साडी पाठवते बरं का।कॉईन्सिदेन्स असा की काल मी भाजी घ्यायला गेले आणि मला शेवग्याच्या शेंगा मिळाल्या तर आज मी त्यांच्यासाठी ही सरप्राईज शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवली।लॉक डाऊनलोड मुळे त्यांच्या साठी साडी तर नाही घेऊ शकले पण त्यांना आवडणारी भाजी आज मी त्यांच्यासाठी बनवून त्यांची इच्छा पूर्ण केली। Tejal Jangjod -
आंबटवरण शेवग्याच्या शेंगा घालून (ambatvaran shevgyachya shenga ghalun recipe in marathi)
#GA4 #week25 #मी Drumsticks हा शब्द घेऊन रेसिपी केली. आता बाजारात मुबलक शेवग्याच्या शेंगा असतात, अतिशय पोष्टीक,कॅल्शियम युक्त शेंगा जरूर खाव्यात वरणात तर छानच लागतात.तर बघुयात कसे वरण करायचे ते. Hema Wane -
शेवग्याच्या शेंगाची भाजी (shevgyachya shengachi bhaji recipe in marathi)
#GA4#week25#Drumstickगोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये Drumstickहा कीवर्ड बघून रेसिपी बनवली. शेवग्याच्या शेंगा आहारातून घेतल्या तर बरेच आरोग्यदायी फायदे आहेशेवग्याच्या शेंगा मध्ये भरपूर प्रोटीन्स आणि कॅल्शियम, विटामिन आपल्याला मिळतात दुधापेक्षाही शेवग्याच्या शेंगा मध्ये जास्त प्रोटीन आहे . ज्यांना हे माहित आहे ते आवर्जून आपल्या आहारात शेवग्याच्या शेंगा वेगवेगळ्या पद्धतीने घेतात. शेवग्याच्या शेंगाची आमटी ,डाळसांभर, मिक्स व्हेज मध्ये टाकून आहारात समावेश करतातशेवग्याच्या शेंगा आपल्यासाठी एक वरदानच आहे याच्या नुसत्या शेंगा नाहीतर याच्या पानांचा ही आरोग्यावर खूप फायदा होतो याच्या पानांपासून भाजी,सूप, ज्यूस बनून आहारात घेतात हाडे ही मजबूत होतात दातांच्या विकारांसाठी शेवग्याच्या शेंगा चांगल्या आहे .मी जी रेसिपी बनवली आहे ती आम्हाला लहानपणापासूनच आमची आई शेवग्याच्या शेंगाची पातळ भाजी भाकरी बरोबर आम्हाला बनवून द्यायची सांबर बनवायचे त्यात नेहमीच शेवग्याच्या शेंगा टाकल्या जायच्या यानिमित्ताने आहारात शेवग्याच्या शेंगा घेतल्या जायच्या. मला तर नुसता निमित्त हवा सांबर, भाज्या, आमटी बनवण्याची त्यावेळी सर्वात आधी शेवगा ची शेंग घरात येणार. मी बनवलेली भाजीबरोबर भात ,भाकरी छान लागते. तर बघूया शेवग्याच्या शेंगाची भाजी Chetana Bhojak -
शेवग्याच्या शेंगांची आमटी (shevgyachya bhaji chi amti recipe in marathi)
#GA4 #week25 #drumstick#शेवग्याच्या_शेंगांची_आमटीशेवग्याच्या शेंगांमधे कॅल्शिअम असते. शेंगा आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. चविला जराशी तुरट चव असली तरी त्यातील जराशा मीठ, मसाल्यामुळे चवदार चविष्ट बनते. Ujwala Rangnekar -
मसालेदार शेवग्याच्या शेंगा (shevgyachya shenga recipe in marathi)
#GA4#WEEK25#Keyword_Drumstick "शेवगा"मी दोन्ही प्रकारच्या बनवल्या आहेत.. सुक्या आणि रस्स्यावाल्या... सुक्या बनवताना ही मसाला तयार केला आहे.. आणि सेम तसाच मसाला फक्त थोडे शेंगदाणे तळुन वाटले आहेत वाटप करताना रस्सा भाजी साठी... शेंगदाण्यांमुळे रस्सा भाजी मिळुन येते... चला तर मग काळ्या मसाल्याची भाजीची रेसिपी बघुया.. लता धानापुने -
शेवग्याच्या शेंगाची मसाला करी (shevgyachya shengachi masala curry recipe in marathi)
#सध्या मार्केट मध्ये शेवग्याच्या शेंगांचा सिजन चालु आहे शेंगा ह्या पौष्टीक व आरोग्यासाठी फायदेशीर आहेत चला तर शेंगाची रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
शेवग्याच्या शेंगा भाजी (shevgyachya shenga chi bhaji recipe in marathi)
#GA4 #keyword-drumstick Manisha Shete - Vispute -
शेवग्याच्या शेंगाचा रस्सा (shevgyachya shengacha rassa recipe in marathi)
#GA4 #week25 रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज) -
शेवग्याच्या शेंगांची भाजी (Shevgyachya Shengachi Bhaji Recipe In Marathi)
#JLR#लंच रेसिपीज चॅलेंज 🤪🤪लंचला झनझनीत व्हिटॅमिन प्रोटीन युक्त असायलाचं हवं म्हणून मी शेवग्याच्या शेंगा कॅल्शियम लोह भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे 🤪🤪 Madhuri Watekar -
शेवग्याच्या शेंगांची आमटी (Shevgyachya shengachi amti recipe in marathi)
#mlrशेवग्याच्या शेंगा मध्ये विटामिन , कॅल्शियम मुबलक प्रमाणामध्ये असते. तूरडाळ , मसूर डाळ किंवा मूग डाळीची आमटी करताना शेवग्याच्या शेंगा घातल्यानंतर त्याला मस्त चव येते त्याचा आहारात समावेश केल्यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते हाडे मजबूत होतात तसेच वजन नियंत्रणात राहते. आशा मानोजी -
शेवग्याच्या शेंगांची सुकी भाजी (Shevgyachya Shengachi Sukhi Bhaaji Recipe In Marathi)
#BR2सोनाली सूर्यवंशी यांची रेसिपी मी कूकस्नॅप केली आहे. Sujata Gengaje -
शेवग्याच्या शेंगांची भाजी (shevgyachya shengachi bhaji recipe in marathi)
#GA4 #week25 #shevga. उन्हाळ्यात शेवग्याच्या शेंगा भरपूर असतात. चवीला ही छान असतात. शिवाय त्यात लोह भरपूर प्रमाणात असते. आमच्या घरी तर याची भाजी खूप आवडती आहे सर्वांची. शिवाय या आमच्या घरच्या शेंगा आहेत. खूप चवदार. चला तर मग पाहू या आज शेवग्याच्या शेंगांची भाजी. Sangita Bhong -
-
शेवग्याच्या शेंगांची भाजी (shevgyachya shengachi bhaji recipe in marathi)
#cooksnap vandana shelar#शेवग्याच्या शेंगांची भाजीउन्हाळा मध्ये ही भाजी आमच्या कडे ऑन डिमांड बरेचदा बनविल्या जाते.आज मी वंदनाताई शेलार यांची शेवग्याची भाजी करून बघितली .यात मी थोडा बदल केला आहे.पण चव खूप आवडली सर्वांना .धन्यवाद ताई. Rohini Deshkar -
शेवग्याच्या शेंगा - बटाटा भाजी (shevgyachya shenga batata bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4माझे आवडते पर्यटन शहर - नाशिकशेवग्याच्या शेंगा खाण्याचे फायदे -शेवग्याच्या शेंगांमध्ये उच्च प्रतीची मिनरल्स, प्रोटीन्स आढळतात. यामुळे त्याचा आहारात समावेश करणे हे नक्कीच आरोग्यदायी ठरते. शेवग्याच्या शेंगांप्रमणे पालादेखील आहारात घेणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.शेवग्याच्या शेंगामध्ये व्हिटामिन सी असते. ज्यामुळे थकवा दूर होतो.यात कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे हाडे मजबूत होतात.यात लोह असते ज्यामुळे रक्ताची कमतरता दूर होते.यात झिंक असते ज्यामुळे स्पर्म काऊंट वाढतो. तसेच फर्टिलिटी वाढते.यात व्हिटामिन ए असते. ज्यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते.यात प्रोटीन्स असल्यामुळे मसल्स आणि अॅब्स मजबूत होतात.हे खाल्ल्याने चयापचय क्रियेचा वेग वाढतो तसेच वजन कमी होण्यास मदत होते.यात पोटॅशियम असते. हृदयरोगांपासून बचाव होतो.यात फायबर्स जास्त असतात.ज्यामुळे डायजेशन सुधारते. Sampada Shrungarpure -
शेवग्याच्या शेंगांची आमटी (shevgyachya shenga chi amti recipe in marathi)
#GA4 #week25 Sumedha Joshi -
शेवग्याच्या शेंगा बटाटा रस्सा भाजी (sevgyachya shenga batata rassa bhaji recipe in marathi)
#GA4#week 25#keyword Drumstick Deepali Bhat-Sohani
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14818676
टिप्पण्या