मिश्र भाजी(भिड़ी, बैंगन,लोबिया फली) (mix bhaji recipe in marathi)

Sushma Sachin Sharma
Sushma Sachin Sharma @shushma_1

#EB2 #W2 #Healthydiet
मिश्र भाजी आरोग्यासाठी चांगली आहे आणि आपण एकाच रेसिपीमध्ये तीन चार भाज्या खाऊ.

मिश्र भाजी(भिड़ी, बैंगन,लोबिया फली) (mix bhaji recipe in marathi)

#EB2 #W2 #Healthydiet
मिश्र भाजी आरोग्यासाठी चांगली आहे आणि आपण एकाच रेसिपीमध्ये तीन चार भाज्या खाऊ.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25मिनट
4लोक
  1. 3वांगी
  2. 7-8भिंडी
  3. 2टोमॅटो
  4. 3-4मिरची
  5. 250 ग्रॅमलोबिया की फाली
  6. 2बटाटा
  7. 2सर्व्हिंग स्पून तेल
  8. 3काळी मिरी
  9. 2लवंगा
  10. 1तेजपत्ता
  11. 1मोठा कांदा
  12. 6पीस लसूण
  13. 1 लहानटुकडा आले
  14. 1 चम्मचमोहरी,
  15. 1 चम्मचजीरे
  16. 1/4 टीस्पूनमेथीदाणे
  17. 1/3 चम्मचसॉफ
  18. 1/4 चम्मचकलोंजी
  19. 1 चम्मचहळद
  20. 2 चम्मचधनेपूड
  21. 1 चम्मचकाश्मिरी मिर्च पावडर
  22. 1/2 चम्मचजिरेपूड
  23. 3/4 चम्मचमीठ
  24. १-१/२ चमचा पावभाजी मसाला
  25. 1 चमचालिंबाचा रस

कुकिंग सूचना

25मिनट
  1. 1

    मिश्र भाजी आरोग्यासाठी चांगली असते. हे निरोगी आणि चवदार आहे.

  2. 2

    प्रथम भाज्या स्वच्छ करा (वांगी, भिंडी, टोमॅटो, मिरची आणि लोबिया की फाली, बटाटा) चिरून घ्या. नंतर कांदा, टोमॅटो, आले आणि लसूण देखील चिरून घ्या.

  3. 3

    नंतर तवा गरम करून त्यात दोन सर्व्हिंग स्पून तेल टाकून त्यात, तीन काळी मिरी, लवंगा आणि तेजपत्ता घाला.

  4. 4

    मोहरी, मेथीदाणे, सॉफ, कलोंजी, जिरेनंतर त्यात कांदा व लसूण, आले यांची पेस्ट घाला.

  5. 5

    तीन मिनिटांनी चिरलेला टोमॅटो आणि मिरची घाला.त्यात हळद, धनेपूड, काश्मिरी मिर्च पावडर, जिरेपूड आणि मीठ घालून परत परतावे आणि दोन मिनिटे शिजवा.

  6. 6

    नंतर त्यात चिरलेल्या भाज्या घालून नीट मिक्स करून घ्या, मग त्यात १-१/२ चमचा पावभाजी मसाला आणि एक चमचा लिंबाचा रस आणि अर्धा कप पाणी घालून कुकरचे झाकण बंद करा.

  7. 7

    भाज्या दोन शिट्ट्या होईपर्यंत शिजवा. किंवा सिम फ्लेममध्ये सहा मिनिटे.

  8. 8

    आता कुकर उघडा आणि कोथिंबीरीने सजवा, नंतर पराठा आणि सॅलड बरोबर सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sushma Sachin Sharma
रोजी
स्वयंपाक हा हृदयाचा थेट मार्ग आहे.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes