सफरचंद पपई मिल्क शेक (safarchand papaya milk shake recipe in marathi)

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995

कूकस्नॅप चलेंज साठी, मी वर्षा बेले यांची एप्पल, पपई मिल्क शेक ही रेसिपी केली आहे.
खूप छान झाला, मिल्कशेक! धन्यवाद ताई!

सफरचंद पपई मिल्क शेक (safarchand papaya milk shake recipe in marathi)

कूकस्नॅप चलेंज साठी, मी वर्षा बेले यांची एप्पल, पपई मिल्क शेक ही रेसिपी केली आहे.
खूप छान झाला, मिल्कशेक! धन्यवाद ताई!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिटे
2 जणांसाठी
  1. 1/2 कपपपईचे तुकडे
  2. 1/2 कपसफरचंदाचे तुकडे
  3. 250मिलीलिटर साय सहित थंड दूध
  4. 4-5आईस क्यूब
  5. आवश्यकतेनुसार साखर
  6. 2 टेबलस्पूनमध

कुकिंग सूचना

10 मिनिटे
  1. 1

    प्रथम पपई व सफरचंद यांची साले काढून, बारीक तुकडे करून घेणे. मिक्सरच्या भांड्यात तुकडे व साखर घालून बारीक करून घेणे.

  2. 2

    नंतर त्यात 2-3 आईस क्यूब व दूध घालून पुन्हा फिरवून घेणे.मिल्क शेक तयार आहे.

  3. 3

    काचेच्या ग्लासमधे 2-3 आईस क्यूब घालावे. नंतर तयार मिल्क शेक घालून घेणे. वरून मध घालावे. पिण्यासाठी मिल्क शेक तयार!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes