मेथी पालक मटार मिक्स झुणका (methi palak matar mix zhunka recipe in marathi)

Shital Ingale Pardhe @cook_Ctal3_Chef
मेथी पालक मटार मिक्स झुणका (methi palak matar mix zhunka recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
मेथी पालक कांदा चिरून तयार ठेवा.. व बाकी साहित्य तयार ठेवा.
- 2
पॅन मध्ये फोडणीसाठी तेल घालून गरम झाले की मोहरी घाला व नंतर कांदा व चिमुटभर मीठ घालून परतून घ्या. थोडा कांदा झाल्यावर मटार घालून परतून घ्या.
- 3
छान परतून झाल्यावर तिखट, हळद व मीठ घालून चिरून घेतलेले मेथी व पालक घालुन मिक्स करा.
- 4
आता थोडे थोडे बेसन घालत मिक्स करत चला. जेवढे मावेल एवढे बेसन घालत मिक्स करा. नंतर तेल घालून छान परतून घ्या. अर्धी वाटी मधील लागेल एवढे तेल घालून परतावे. थोडा पाण्याचा फुलवा द्यावा.
- 5
एक वाफ आली की कोथिंबीर घालून मिक्स करा. आता आपला झुणका तयार... गरमागरम सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पौष्टिक झुणका (zhunka recipe in marathi)
#EB2#week2#विंटर स्पेशल रेसिपी#पौष्टिक झुणकाहिवाळ्यात हिरव्या भाज्या भरपुर असतात. हिरव्या भाज्या आपल्या आहारात जास्तीतजास्त असाव्यात यासाठी जेवणात हा पौष्टिक झुणका नक्की करा....पाहुयात रेसिपी Shweta Khode Thengadi -
कांद्याच्या पातीचा झुणका -ज्वारीची पुरी (paticha zhunka jowaricha puri recipe in marathi)
#EB2 #W2हिवाल्यात सर्वच हिरव्या भाज्या मस्त मिळवतात नि कांद्याची कोवली पात व त्याचा पीठ पेरून झुणका खूप छान होतो Charusheela Prabhu -
झुणका (zhunka recipe in marathi)
#EB2 #W2महाराष्ट्र मध्ये बहुतेक सर्वांना माहीत असणारी भाजी झुणका.:-) Anjita Mahajan -
मेथीच्या भाजीचा झुणका (methichya bhajichya zhunka recipe in marathi)
#EB2 #W2#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक Week 2#झुणका😋😋हिवाळ्यात बाजारात हिरव्या भाज्या भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात मेथी, अतिशय पोष्टीक चविष्ट म्हणुन मी मेथीच्या भाजीचा झुणका-भाकरीचा बेत केला😋😋 Madhuri Watekar -
पालक झुणका (palak zhunka recipe in marathi)
#विंटर ग्रीन रेसिपी चॅलेंजकुकस्नॅपनिलीमा ताई खडाटकर यांची पालक झुणका ही रेसिपी कुकस्नॅप केली.😋😋 Madhuri Watekar -
-
कोथिंबीर झुणका (kothimbir zhunka recipe in marathi)
#EB2 #W2कितीतरी प्रकारे आपण झुणका बनवू शकतो.झणझणीत झुणका आणि भाकरी किंवा पोळी सोबत कांदा ...वाह क्या बात है...😋😋 Preeti V. Salvi -
मेथी मलई मटार (Methi Malai Matar Recipe In Marathi)
#DR2 मेथी मलई मटारह्या दिवसात ताजा हिरवीगार मटार व मेथी छान मिळतात तेंव्हा मस्त हेल्दीअशी ही भाजी. Shobha Deshmukh -
-
तव्यावरील प्रवासी मेथी झुणका (methi zhunka recipe in marathi)
#EB1 #W2 Winter special.. झुणका हा सगळ्यांचा आवडता प्रकार आहे. भाजी नसली की इन्स्टंट झुणका तयार करता येतो. अनेक प्रकारच्या भाज्या वापरून झुणका तयार करता येतो . उदाहरणार्थ - कांदा, भोपळा वगैरे... येथे मी झणझणीत प्रवासी मेथी झुणका खास तव्यावर तयार केला आहे. त्याबरोबर पोळी, भाकरी, आवळा लोणचे कांद्याचे काप असल्यामुळे भन्नाट लागतो .पाहूयात काय साहित्य लागते ते ... Mangal Shah -
-
पालक झुणका (palak zhunka recipe in marathi)
#EB2अतिशय चविष्ट आणि झटपट होणारा पदार्थ Mrs.Nilima Vijay Khadatkar -
-
मलई मेथी मटार (malai methi matar recipe in marathi)
#EB4 #W4विंटर स्पेशल रेसिपीजE book challenge.पांढरा रस्सा हा किवर्ड घेऊन मलई मेथी मटार मी बनवलं आहे.पांढरा रस्सा हा काही नॉनव्हेज मध्येच बनवला जातो असे काही नाही. काही वेजीटेरियन भाज्या पांढऱ्या रस्स्यात बनवतात. त्यातलीच एक मलई मेथी मटार. Shama Mangale -
मिक्स भाज्यांचे लोणचे (mix bhanjyache lonche recipe in marathi)
#EB11 #W11आता थंडी सीझन मध्ये सगळ्या भाज्या मिळतात तर हे लोणचे छान होते.. Shital Ingale Pardhe -
पालक मटार भाजी (Palak Matar Bhaji Recipe In Marathi)
पालक या पालेभाजी मध्ये पौष्टिकतेचे गुण भरपूर सामावले आहेत. आजारी माणसांना पालक सूप दिले जाते. कधी कधी आपण पोळी भाजी न करता वरण-भात करतो त्या ऐवजी पालक मटार भाजी ,आणि भाताचा आस्वाद घेऊ शकतो. आशा मानोजी -
दुधातला झुणका जैन स्पेशल (zhunka recipe in marathi)
#EB2#W2 मी जैन असल्याने या थीम मध्ये मी जैन स्पेशल दुधातला झुणका बनवला आहे.आमच्याकडे कोठेही बाहेरगावी जास्त दिवस प्रवासाला निघालो की हा दुधातला झुणका व दशमी हे पदार्थ हमखास ठरलेले असतात ,हे घेतल्याशिवाय बाहेर पडतच नाहीत ,कारण प्रवासात घरचं हक्काचं खायला मिळतं त्यात हे प्रवासात वातावरण बदलाने खराब होत नाही.तसेच कधीही भाजी नसेल किंवा आवडीची भाजी नसेल त्यावेळी हमखास हा दुधातला झुणका बनवला जातो ,तर मग पाहूयात रेसिपी... Pooja Katake Vyas -
पालक- मेथी साग आणि मक्के की रोटी (palak methi saag n makke ki roti recipe in marathi))
#उत्तरसागचे वेगवेगळे प्रकार बनवले जातात, लोकप्रिय साग म्हणजे सरसोंका साग. पण मिक्स साग, पालक साग, पालक मेथी साग आसे वेगवेगळे प्रकार आहेत. आज मी बनवला आहे पालक - मेथी साग बनवला आहे. चला रेसिपी बघुया.🙂 Ranjana Balaji mali -
झणझणीत झुणका (zhunka recipe in marathi)
#EB2 #W2ऐन वेळी घरात भाजी नसल्यास व वेळ कमी असल्यास घरातीलच कमी साहित्यात होणारा चटपटीत, झणझणीत झुणका . Arya Paradkar -
कांदा पातीचा झुणका (zhunka recipe in marathi)
#EB2#W2#विंटर_स्पेशल_ebook_रेसिपीज झुणका..अस्सल मराठमोळा...मराठी मातीतला खमंग खरपूस पदार्थ...महाराष्ट्रात विविध ठिकाणी किती विविध पद्धतीने केला जातो..तरीसुद्धा प्रत्येक ठिकाणचा अगदी खमंग ,चविष्टच असतो..असाच एक प्रकार कांदा पात आणि चण्याच्या डाळीचा झुणका..चला तर रेसिपीकडे.. Bhagyashree Lele -
पातळ कांदा पातीचा झुणका (zhunka recipe in marathi)
#EB2#W2#Week2#विंटर_स्पेशल_ई-बुक_रेसिपी Jyotshna Vishal Khadatkar -
झुणका (zhunka recipe in marathi)
#EB2#W2# विंटर स्पेशल चॅलेंज रेसिपी# झुणका कांदा कोथिंबीरही रेसिपी माझी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
ब्रेड पालक पकोडा (bread palak pakoda recipe in marathi)
#GA4 #week3मधील पकोडा या थीम नुसार ब्रेड पालक पकोडा ही रेसिपी बनवीत आहे. कोणत्याही प्रकारच्या पकोडे किंवा भाज्या मध्ये बेसनाचा वापर केल्यावर पचायला जड जाते. त्यामुळे बेसना मध्ये पालकाचा वापर केल्यामुळे पचायला पाचक असते.लहान मुले पालेभाजी खायला कंटाळा करतात.त्यामुळे पालक मिक्स केली तर प्रथिने ,व्हिटॅमिन सुद्धा मिळतात. rucha dachewar -
गावरान (झुणका) (zhunka recipe in marathi)
#EB2 झुणका हि रेसीपी खास करून #W2 महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे . खूप चवीस्ट आणि पटकन होणारी रेसीपी आहे . जर घरात कधी भाजी नसेल तर आपण पटकन झुणका करतो. { विंटर स्पेशल रेसिपीज Ebook }Sheetal Talekar
-
-
पालक मेथी मिक्स पराठा (palak methi mix paratha recipe in marathi)
बाहेर गावी जायचं आणि सोबत जेवण न्यायचे असले की, पराठे सारखा दुसरा सोबती नाही ......मलाही आज प्रवास करायचा असल्याने, मी घरी असलेल्या मेथी आणि पालकचे पराठे केले आणि सोबत लाल मिरचीचा ठेचा... Varsha Ingole Bele -
बटाटा मेथी विथ मटार (Batata methi with matar recipe in marathi)
#भाजी # चटपटीत, पटकन होणारी, बटाटा मेथी मटार भाजी... सर्वांना आवडणारी... Varsha Ingole Bele -
गावरान झुणका (zhunka recipe in marathi)
#EB2 #W2 झणझणीत म्हटल्यावर काय समोर येतं. गरमागरम झुणका आणि भाकरी वर जरासा मिरचीचा ठेचा...लिंबू...कांदा. काय भारी वाटलं ना वाचून. म करुन पण बघा गावरान झुणका. Prachi Phadke Puranik -
पालक कॉर्न पुलाव (palak corn pulav recipe in marathi)
#cpm4 या थीम मध्ये मी पालक ,कॉर्न पुलाव बनवला आहे जो की खूप झटपट होतो व खूप हेल्दी आहे,तर मग बघूयात रेसिपी Pooja Katake Vyas -
पालक पुरी रेसिपी (palak puri recipe in marathi)
#cpm6 आज गुरुपौर्णिमा, म्हटलं चला त्यानिमित्ताने पालक पुऱ्या करूयात :)हिरव्या भाज्यामध्ये सर्वात आधी पालक चे नाव घेतले जाते. पालक जास्त करून थंडीच्या दिवसात येते आणि थंडीत पालक खाण्याचे अनेक फायदे देखील आहेत. तसे पाहता आजकाल बाराही महिने सर्व भाज्या मिळतात. परंतु पावसाळ्यात येणाऱ्या पालक मध्ये माती व किटाणू असतात. म्हणून या वेळी पालक खायला नको. किंवा व्यवस्थित स्वछ करून आणि चांगली पानं बघूनच वापरात घ्यायची. सुप्रिया घुडे
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15754566
टिप्पण्या