पनीरची भाजी (Paneer chi bhaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कांदा,टोमॅटो,लसूण गैस वर भाजुन घ्या आता गैस वर कढईमध्ये जीरे,मिरे,बडीशोप टाकून गरम करुन घ्या
- 2
आता मीक्सर ला टोमॅटो,कांदा,लसुण आल,जीरे,मिरे,बडीशोप, मिरची,कढीपत्ता हे सर्व पाणी न वापरता वाटण करा (हव तर 1 चमचे तेल घाला)
- 3
आता तव्यावर पनीरचे काप 1/2 चमचे तुप घालून छान गरम करुन घ्या
- 4
आता गैस वर कढईमध्ये तेल,बटर टाकून तयार मसाला छान भाजुन घ्या लाल तिखट चवीनुसा घाला मसाला छान परतला की त्यात पनीरचे काप घालुन सर्व मिक्स करुन घ्या.वरुन चवीनुसार मीठ आणी कोथींबीर घालुन हलवून घ्या 2 मीनीट झाकुन ठेवा
- 5
तयार पनीर भाजी नान,चपाती,भाकरी,भात सोबत खाऊ शकता
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
-
-
-
-
-
कढाई पनीर (kadai paneer recipe in marathi)
#EB2 #W2Restorant style kadhai paneer recipe Suvarna Potdar -
-
-
-
मटार पनीर भाजी (matar paneer bhaji recipe in marathi)
#EB2#W2थंडीमध्ये बाजारात ताजा मटार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतो.इथे मी मटार घालून पनीरची भाजी बनवली आहे.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
-
-
व्हेज पनीर चिलीमिली (veg paneer chilli mili recipe in marathi)
#EB2 #W2पनीर च्या भाजीचा एक मस्त पंजाबी प्रकार व्हेज पनीर चिलीमिली..नक्की करून पहा Shital Muranjan -
-
पनीर मटार (paneer matar recipe in marathi)
#EB2 #W2विंटर स्पेशल रेसिपीजE book challenge Shama Mangale -
भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi)
#EB2#W2 # विंटर स्पेशल चॅलेंज रेसिपीही रेसिपी माझी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
शाही पनीर मटर भाजी (shahi paneer matar bhaji recipe in marathi)
#EB2#W2#विंटर स्पेशल ई-बुक रेसिपी चॅलेंज#E-Book#पनीर भाजी Jyotshna Vishal Khadatkar -
-
पनीर बटर मसाला (paneer butter masala reccipe in marathi))
#EB2#W2आज रविवारी मस्त रिलॅक्स होण्याचा दिवस . रविवारी बहुतेक काहीतरी खास डिश मी करतेच म्हणूनच आज मी पनीर बटर मसाला केला. kavita arekar -
-
पालक पनीर भुर्जी (palak paneer burji recipe in marathi)
#EB2#W2विंटर स्पेशल रेसिपीज. ई-बुक चॅलेंज. वीक-2 Sujata Gengaje -
मुळी की कचोरी कोथिंबीर, टोमॅटो चटणी सोबत (muli chi koshimbir recipe in marathi)
#EB2 #W2 Sushma Sachin Sharma -
-
स्पेशल पनीर लसुणी (paneer lasun recipe in marathi)
#EB2 #W2#पनीरची भाजीपनीर हा सर्वांनाच आवडणारा पदार्थ त्याची भाजी म्हणजे घरात सन असल्यासारखं वाटतं. चला तर मग बनवूयात पनीर लसुणी करी. Supriya Devkar -
बटर पनीर मसाला (butter paneer masala recipe in marathi)
थंडी मध्ये पनीर हा एकदा तरी खावा पण पनीर चे वेगवेगळे प्रकार केले की सगळे आवडीने खातात #EB2 #W2 Neeta Patil -
-
पनीर लबाबदार (paneer lababdar recipe in marathi)
#EB2#W2#विंटर_स्पेशल_e book_रेसिपीज पेश आहे मऊ मुलायम पनीरची तितकीच soft,creamy पनीर लबाबदार भाजी...काय मग नाव ऐकूनच तोंडाला पाणी सुटले ना... त्याचं असं आहे..पनीर प्रेम मला काही स्वस्थ बसूच देत नाही..😍..थीमच्या निमित्ताने नवनवीन पनीरच्या रेसिपीज केल्याच जातात..चला तर मग या मऊ मुलायम रेसिपीकडे... Bhagyashree Lele
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15751168
टिप्पण्या