शेगाव कचोरी (kachori recipe in marathi)

#EB2
#w2
#कचोरी
कचोरी म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे येते ती शेगावमधील प्रसिद्ध कचोरी. दिवसातील कोणत्याही वेळेला खाता येईल असा हा पदार्थ महाराष्ट्रात विशेष प्रसिद्ध आहे. अनेक वर्षांपासून खाल्ला जाणारा हा पदार्थ आज ६८ वर्षांचा झाला आहे. १९५० मध्ये देशाची फाळणी झाल्यानंतर पंजाबमधून शेगावात आलेल्या तिर्थराम शर्मा यांनी कचोरी सेंटर सुरु केले. येथील रेल्वे स्टेशनवर चरितार्थासाठी सुरु केलेला हा व्यवसाय नंतर शेगावची ओळख बनला. त्यांची ही कचोरी इतकी प्रसिद्ध झाली की लोकांची गर्दी वाढू लागली. त्यामुळे त्यांनी आपल्या या लहानग्या दुकानाचे रुपांतर मोठ्या दुकानात झाले. गजानन महाराजांचे दर्शन घेण्यासाठी येणारा प्रत्येक जण याठिकाणी आवर्जून कचोरी खातो. इतकेच नाही तर ही कचोरी आपल्या गावी पार्सल म्हणूनही नेली जाते
आता ही कचोरी इतकी प्रसिद्ध झाली आहे की पुण्या-मुंबईसारख्या ठिकाणीही आता ही शेगाव कचोरी मिळते. सध्या शर्मा यांची चौथी पिढी हा व्यवसाय करत असून करण शर्मा आणि लोहीत शर्मा हे आता हा व्यवसाय पाहतात. आता ही कचोरी परदेशातही मिळत असून त्यासाठी विशेष असे तंत्रज्ञान वापरुन ती फ्रोजन केली जाते.
माझ्या फॅमिली सर्वात आवडीची शेगाव कचोरी
या कचोरीची स्वतःची की छान टेस्ट आहे तिच्याबरोबर काहीच घेतले नाही अशीच खायला ही कचोरी छान लागते. मी थोडा रेसिपीत स्वतःचे काही बदल करून तयार केली आहे
नक्कीच करून बघा शेगाव कचोरी
शेगाव कचोरी (kachori recipe in marathi)
#EB2
#w2
#कचोरी
कचोरी म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे येते ती शेगावमधील प्रसिद्ध कचोरी. दिवसातील कोणत्याही वेळेला खाता येईल असा हा पदार्थ महाराष्ट्रात विशेष प्रसिद्ध आहे. अनेक वर्षांपासून खाल्ला जाणारा हा पदार्थ आज ६८ वर्षांचा झाला आहे. १९५० मध्ये देशाची फाळणी झाल्यानंतर पंजाबमधून शेगावात आलेल्या तिर्थराम शर्मा यांनी कचोरी सेंटर सुरु केले. येथील रेल्वे स्टेशनवर चरितार्थासाठी सुरु केलेला हा व्यवसाय नंतर शेगावची ओळख बनला. त्यांची ही कचोरी इतकी प्रसिद्ध झाली की लोकांची गर्दी वाढू लागली. त्यामुळे त्यांनी आपल्या या लहानग्या दुकानाचे रुपांतर मोठ्या दुकानात झाले. गजानन महाराजांचे दर्शन घेण्यासाठी येणारा प्रत्येक जण याठिकाणी आवर्जून कचोरी खातो. इतकेच नाही तर ही कचोरी आपल्या गावी पार्सल म्हणूनही नेली जाते
आता ही कचोरी इतकी प्रसिद्ध झाली आहे की पुण्या-मुंबईसारख्या ठिकाणीही आता ही शेगाव कचोरी मिळते. सध्या शर्मा यांची चौथी पिढी हा व्यवसाय करत असून करण शर्मा आणि लोहीत शर्मा हे आता हा व्यवसाय पाहतात. आता ही कचोरी परदेशातही मिळत असून त्यासाठी विशेष असे तंत्रज्ञान वापरुन ती फ्रोजन केली जाते.
माझ्या फॅमिली सर्वात आवडीची शेगाव कचोरी
या कचोरीची स्वतःची की छान टेस्ट आहे तिच्याबरोबर काहीच घेतले नाही अशीच खायला ही कचोरी छान लागते. मी थोडा रेसिपीत स्वतःचे काही बदल करून तयार केली आहे
नक्कीच करून बघा शेगाव कचोरी
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी दिल्याप्रमाणे मैदा घेऊन त्यात साजूक तूप ओवा टाकून कडक असे पीठ मळून झाकून ठेवून देऊ
- 2
आता मसाला तयार करण्यासाठी पिवळी मूग डाळ आणि चना डाळ दोन तास भिजून घेऊ भिजून पाणी काढून सुखी करून घेऊ नंतर एका कढईत गाळणी ठेवून डाळ आणि चणाडाळ वाफुन घेऊ
वाफुन घेतळ्यामुळे डाळीचा कच्चा पणा जातो आणि डाळी शिजते - 3
आता वाफवलेली डाळ खाली उतरून थंड करून घेऊ मिरची आले-लसूण पेस्ट मिक्सर मधून काढून घेऊ
- 4
त्याच पॉट मध्ये डाळ टाकून चरबडीत दळून घेऊन
दळलेली डाळ काढून घेऊ - 5
आता कढईत तेल टाकून तेलात बडीशेप, धना,जिऱ्याची भरड टाकून घेऊ नंतर त्यात आले, लसूण,मिरची पेस्ट परतून घेऊ
नंतर दिल्याप्रमाणे मसाले टाकून परतून घेऊ आणि दळलेली डाळ टाकून मसाला परतून घेऊ नंतर गॅस बंद करुन मसाला थंड करून घेऊ - 6
आता मळलेल्या पिठाचा गोळा बनवून पोळपाटावर जाडसर पोळी लाटून घेऊन मसाल्याचा गोळे तयार करून घेऊ त्यात मसाल्याचा गोळा भरून कचोरी बंद करून हाताने मध्यभागी दाबून एक बेलन मारून लाटून घेऊ कचोरी तयार करून घेऊ
- 7
आता तयार कचोरी गरम तेलात मध्यम आचेवर खरपूस तळून घेऊ
- 8
तयार शेगाव कचोरी
- 9
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मुंगडाळ कचोरी (moong dal kachori recipe in marathi)
#gpr#मूगडाळकचोरी#kachori#कचोरीपुनमआज आषाढ शुक्ल पूर्णिमा या दिवस विशेष मध्ये गुरुपौर्णिमा , आषाढ पौर्णिमा, व्यास पौर्णिमा, आणि एक वैष्णव पंथीय मंदिरांमध्ये आज' कचोरी पौर्णिमा' म्हणून साजरी केली जाते.आपल्या हिंदू धर्मात गुरुशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही म्हणून प्रत्येक जण गुरु करतोच आणि गुरूचे पूजन आदर सत्कार करून आजच्या या दिवशी गुरूचे पूजन करताततसेच आज वेदव्यासजी चा आपण प्रगट दिवस आहेवेदव्यास हे विष्णूचा एक अवतार आहेआज विष्णू अवतार असणाऱ्या प्रत्येक मंदिर हवेली मध्ये आज कचोरी पौर्णिमा म्हणून साजरी करतात त्या दिवशी कचोरीचा प्रसाद तयार करून नैवेद्य दाखवला जातो या कचोरी मध्ये एक गोड प्रकाराची कचोरी लाल तिखट प्रकाराची कचोरी तयार केली. मीही आज गुरुपौर्णिमा निमित्त डाळ कचोरी चा प्रसाद तयार करुन नैवेद्य दाखवला आहेरेसिपीतुन नक्कीच बघा कचोरी कशाप्रकारे तयार केल Chetana Bhojak -
शेगाव कचोरी (kachori recipe in marathi)
मस्त ,झटपट होणारी,सगळ्यांच्या आवडीची शेगाव कचोरी मी केली आहे.#EB2 #W2 Sushama Potdar -
कचोरी (तुरीच्या दाण्यांची) (kachori recipe in marathi)
#EB2#WK 2विंटर स्पेशल रेसिपी कचोरी विविध भागात खाल्ली जाते.भारतात बर्याच प्रकार च्या कचोर्या मिळतात.प्याज कचोरी, मुंग दाल कचोरी, आलू कचोरी, मटार कचोरी, मिनी कचोरी...अश्या बर्याच......त्यात शेगाव कचोरी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.माझ्या घरी सगळ्यांना हा पदार्थ खूप आवडतो..विशेषतः मुलाला तर जीव की प्राण..त्याच्या साठी केलेली ही रेसिपी...बाजारात ताज्या तुरीच्या शेंगा दिसायला लागल्या आहेत..म्हणून तुरीच्या दाण्यांची कचोरी Try केली आहे. Rashmi Joshi -
शेगाव कचोरी (kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12शेगाव कचोरी.कचोरी.. उत्तर भारतामध्ये याचं उगमस्थान..मुख्यतः राजस्थान हे कचोरीचे मूळ मानलं जातं...आणि मग तेथून कचोरीचं खूळ गुजरात,राजस्थान,दिल्ली,बंगाल,मध्यप्रदेश , महाराष्ट्र या राज्यांमध्ये पसरलं. राजस्थान, मध्यप्रदेश येथे राहणार्या लोकांच्या रक्तातून WBC,RBC , हिमोग्लोबिन यांच्या बरोबर कचोरी पण वाहत असते..इतकं कचोरी प्रेम की सकाळी उठले की नाश्त्याला कचोर्याच हादडल्या पाहिजेत हे इथलं शास्त्र आहे. आता देशातील प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या नावाची कचोरी आणि त्याचे प्रकार खायला मिळतात. यामध्ये राज कचोरी, मावा कचोरी, कांदा कचोरी, नागौरी कचोरी, बनारस कचोरी, हिंग कचोरी याचा समावेश आहे.त्याचप्रमाणे महाराष्ट्रात कचोरीचे नाव काढले तर एकच नाव ओठांवर येते...शेगाव कचोरी.. विदर्भाचा खजिन्यातला कोहिनूर हिरा आणि महाराष्ट्रातील पहिले ISO certificate मिळालेला पदार्थ म्हणजे शेगावची कचोरी शेगाव म्हटलं की डोळ्यासमोर येतात संत गजानन महाराज,आनंदसागर आणि कचोरी.. गजानन महाराजांचे दर्शन झाल्यावर पाय आपोआपच कचोरी कडे वळतात...इतकी याची जबरदस्त क्रेझ आहे..या कचोरीची चव न चाखलेला माणूस विरळाच असेल.. तर अशा या बाहेरुन रुपवान असलेल्या आतून खमंग चवीचे गुपित राखणार्या महाराष्ट्राच्या शेगाव कचोरीचा माझ्या रेसिपीबुक मध्ये समावेश हवाच ..ही माझी खमंग खस्ता अशी इच्छा *कच* या मूळ शब्दापासून बनलेला कचोरी हा शब्द...याचा अर्थ बांधून ठेवणे...म्हणून मी तर असं म्हणेन की आपल्या खाद्यजीवनातील कचोरी नामक खमंग अध्यायाने आपल्या जिभेवर,मेंदूवर असं काही गारुड केलंय की आपण यात पू्र्णपणे गुरफटून गेलोत..याच्या वासात,चवीमध्ये.. कधीही न तुटणार्या रेशीमबंधात बांधले गेलोय.. Bhagyashree Lele -
शेगाव कचोरी (Shegaon kachori recipe in marathi)
#फ्राईडशेगाव कचोरी हा शेगाव चा प्रतिष्ठित ब्रांड आहे.शेगावला दरवर्षी लाखो भाविक गजानन महाराजांचे दर्शन घ्यायला येतात आणि दर्शनाला येणारा प्रत्येक भाविक ही कचोरी खाणयाचा मोह टाळू शकणार नाही.तर आज आपण तीच शेगाव स्पेशल कचोरी बघणार आहोत.Jyoti Ghuge
-
शेगाव कचोरी (shegaon kachori recipe in marahti)
#रेसिपीबुक #week4. ll संत शिरोमणी गजानन महाराज की जय ll🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹गजानन माझा गुरु l गजानन कल्पतरू llसौख्याचा सागरू l गजानन llगजानन बंधू l गजानन छंदू llजीवनाचा आनंदु l गजानन llगजानन वित्त l गजानन माझे चित्त ll मज साक्षिभूत l गजानन llगजानन स्वप्नी l गजानन माझे ध्यानी llनरेंद्र म्हणे l मनी गजानन ll 🙏🌹 शेगाव हे गजानन महाराजांचं तीर्थस्थळ आहे. नागपूर पासून 298 किलोमीटर अंतरावर आहे. महाराष्ट्रात तरी शेगाव हे कुणालाच माहित नाही असं कोणीही नाही.😊 दरवर्षी वर्षातून एकदा आम्ही शेगावला गजानन महाराजांच्या दर्शनाला जात असतो. तिथलं ते भक्तिमय वातावरण, स्वच्छता, आनंदसागरच निसर्गरम्य वातावरण मनाला मोहून टाकत. मला खूप प्रसन्न वाटतं शेगावला. त्याचप्रमाणे शेगाव ची कचोरी आणि कंदी पेढे खूप प्रसिद्ध आहेत. मला खूप आवडतात. तिथे गेल्यावर कचोरी खाल्ल्याशिवाय शेगाव ची यात्रा पूर्ण झाल्यासारखे वाटत नाही😁. आता शेगाव ची कचोरी महाराष्ट्रात सगळ्याच जिल्ह्यात मिळते.पण तिथली कचोरी तिथेच खाण्यात जी मजा आहे, ती कुठे नाही ! नाही का ? त्याच तीर्थस्थळाच्या आणि पर्यटनस्थळाच्या आठवणीत मी आज शेगाव ची कचोरी केली. चला तर मग बघुयात कशी केली 😊 Shweta Amle -
पितृपक्षातील नैवेद्य ताट(Pitrupaksh Naivedya Tat Recipe In Marathi)
#PRRपितृपक्षात पक्षात श्राद्धात तयार केले जाणारे पदार्थ तयार करून सर्वपित्री अमावस्येला या दिवशी तयार करून प्रसाद म्हणून आम्ही घेतो तसे मला कोणाचे श्राद्ध करावे लागत नाही पण माझ्या पतीचे आजी ,आजोबा यांची आठवण करून मी सर्वपित्रीअमावस्येला या दिवशी त्यांना नैवेद्य दाखवून हा प्रसाद आम्ही स्वतः घरात सगळेजण घेतो.सर्वपित्री हा अमावस्येला त्या निमित्ताने हे सगळे पदार्थ तयार होतात आणि आम्हालाही त्यानिमित्ताने हा प्रसाद म्हणून खाता येते म्हणून मी दर सर्वपित्री अमावस्येला अशा प्रकारचे जेवणाचे ताट तयार करते.आपल्या पूर्वजांचे आपल्यावर नेहमीच आशीर्वाद असावे म्हणून त्यांना प्रार्थना केली जाते आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या सगळे चांगलेच होते अशी श्रद्धा ठेवून श्राद्ध पक्षात श्राद्ध केले जाते. Chetana Bhojak -
मुगडाळ खस्ता कचोरी (moongdal kachori recipe in marathi)
#EB2#W2#ईबुक रेसिपी चॅलेंजकचोरी म्हटली की तोंडाला आपोआप पाणी सुटते. खुसखुशीत, गोड आणि तिखट अशा दोन्ही स्वादामध्ये असणारी कचोरी ही आपल्या सगळ्यांनाच आवडते. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वांचा आवडता खाद्यपदार्थ कचोरी आहे. काही पदार्थ जिभेचे चोचले पुरवतात. त्यापैकीच एक आहे ती म्हणजे कचोरीमैदा कचोरी असो किंवा शेगांव कचोरी खस्ता कचोरी हे नाव जरी घेतले तरी डोळ्यासमोर चित्र उभे राहते आणि तोंडावर त्यांची चव येते मग अशा कचोरी तुम्ही घरीही करु शकताकचोरी रेसिपी तुम्हाला जाणुन घ्यायची असेल तर चला बघुयाआणि विशेष म्हणजे ही कचोरी पाच सहा दिवस टिकते Sapna Sawaji -
सुप्रसिद्ध शेगाव कचोरी (shegaon kachori recipe in marathi)
#KS3# सुप्रसिद्ध शेगाव काचोरी, आनंद सागर( बुलढाणा) Gital Haria -
फ्रोजन शेगाव कचोरी (Frozen Shegaon Kachori Recipe In Marathi)
#TBR'शेगाव कचोरी'सगळ्यांच्या आवडीची अशी ही शेगाव कचोरी आता आपण अगदी पटकन खाता येईल अशा पद्धतीने आपल्यासाठी तयार केली गेलेली आहे 'फ्रोजन शेगाव कचोरी 'आमच्याकडे भरपूर प्रमाणात मिळते आता आपल्याला जेव्हा इच्छा होईल तेव्हा आपण शेगाव कचोरी खाऊ शकतो ही कचोरी टिफिन बॉक्स मध्ये द्यायला खुप सोपी पडते. मला 3 टिफिन द्यावे लागतात त्याच छोट्या ब्रेक साठी मी अशा प्रकारचा टिफिन देते माझ्या घरात सगळ्यांनाच शेगाव कचोरी आवडते म्हणून मी सकाळच्या वेळेस वेळही वाचतो टिफिन मध्ये पटकन देता येते म्हणून अशा प्रकारची फ्रोजन कचोरी आणून फ्रिजमध्ये ठेवते मी जिथून आनते त्यांना विचारले होते ही कचोरी दहा ते पंधरा दिवस डीप फ्रीज मध्ये स्टोअर करून ठेवता येते आणि आपल्याला फक्त तळावे लागते तयार शेगाव काचोरी. ही कचोरी शेगाव वरूनच तयार होऊन येते असे मला सांगितले गेले आहे नक्की माहित नाही. चव अगदी परफेक्ट आहे जी शेगाव कचोरी आहे तीच ही कचोरी आहे जर तुम्हाला मिळत असेल तर तुम्हाला डब्यामध्ये द्यायला खूप चांगले पडेल नक्की ट्राय करून बघा. Chetana Bhojak -
शेगाव कचोरी (shegaon kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4 मी लहानपणापासून नेहमीच शेगाव ला जात असते गजानन महाराजांचा दर्शनासाठी, तिथली कचोरी प्रसिद्ध आहे,मला खूप आवडते ह्या आठवड्यात थीम मुळे मी करून पाहीली,धन्यवाद cookpad Mansi Patwari -
रतलाम कचोरी (kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 12 कचोरी हा एक राजस्थान चा खाद्यपदार्थ आहे तसा हा सर्वञ मिळतो पण माझ्या आठवणीतील रतलाम रेल्वे स्टेशन जवळ खुपच छान अशी मिळते ती कधी तुम्ही गेलात तर नक्कीच ट्राय करा अप्रतिम चव आहे तिथली रतलामी शेव देखील प्रसिद्ध आहे छान आठवण करून देत असते मला ही कचोरी माझे वडील कचोरी करण्यात माहीर आहेत अनेक वेगवेगळे पदार्थ ते तयार करण्यासाठी उत्सुक असतात त्यांच्याकडूनच शिकली आहे म्हणून मी हा प्रकार करत असते नेहमीच कशी झाली आहे झाली ना ईच्छा कचोरी खाण्याची Nisha Pawar -
उंधियो (Undhiyo/ Undhiyu recipe in marathi)
#EB9#w9#उंधियोउंधियो ही रेसिपी हिवाळ्यात तयार केली जातेगुजरात आणि मुंबईत भरपूर प्रमाणात ही रेसिपी तयार केली जाते गुजराती लोकांची ही रेसिपी आहे.गुजरातचा मुख्य सण उत्तरायण ला उंदियो तयार केला जातो. लहानपणापासून माझी मम्मी ही रेसिपी तयार कराईची मला ती खुप आवडायची भरपूर भाज्या असल्यामुळे रेसिपी खायला खूप आवडते माझे पप्पा नेहमी सुरत ला जायचे सुरत वरून आमच्या साठी उंदीयो नेहमी आणायचे आई ला नेहमी सांगायचे असाच बनव आई तसाच बनवून खाऊ घालायची पण आता मुंबईला आल्या पासून गुजराती फ्रेंड असल्यामुळे त्यांच्या पद्धतीचाही उंदीयो शिकली आहे त्यात अजून बऱ्याच भाज्या टाकल्या जातात आमच्या गावाकडे मिळायच्या नाही पण मुंबईला बाजारात तयार करण्यासाठी हिवाळ्यातील खास उंधियो च्या भाज्या अवेलेबल असतात .आपल्या आवडी नुसार भाज्या टाकू शकतो कमी जास्त प्रमान करू शकतोचला तर जाणून घेऊया पाककृती Chetana Bhojak -
कॉर्न कचोरी (corn kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12बाकरवडी आणि कचोरी रेसिपीजसगळ्यांची आवडती कचोरी, यात किती तरी प्रकार आहेत, पण आज थोडी वेगळी केली. एरवी कॉर्न समोसा करतो पण आज म्हंटलं कचोरी करूया. पण काय करायला जितका वेळ लागला, फस्त करायला तेवढा वेळ पण नाही लागला... Sampada Shrungarpure -
कचोरी (kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 कचोरी जेव्हा पासून नेहा मॅम नी पिझ्झा बेस गव्हाच्या पीठाचा करून दाखवला तेव्हा पासून मैदा गरजेपुरता वापरते. आज कचोरी हि गव्हाच्या पीठाचा वापर करून केली.मस्त खुसखुशीत झाली आहे. Shubhangee Kumbhar -
शेगाव कचोरी
खूप खूप दिवसापासून शेगाव कचोरी खाण्याची इच्छा होते शेवटी मग काल फ्रीजमध्ये थोडे हिरवे वाटाणे सापडली मग काय रात्री भिजत घातले सकाळी उठून गरमागरम कचोऱ्या सगळ्यांना नाश्त्याला दिले. कचोरी आपण खूप प्रकारच्या खातो पण शेगावच्या कचोरी ची बातच न्यारी आहे नक्की करून बघा. कचोरी कचोरी शेगाव ची कचोरी. जय गजानन महाराज. Jyoti Gawankar -
शेगाव कचोरी (kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 कचोरी कचोरी ही वेगवेगळ्या शहर व राज्याची वैशिष्ट्ये म्हणून त्या नावाने ओळखली जाते .प्रत्येक ठिकाणची कचोरी ही त्यात वापरलेला मसाला आणि आकार यामुळे ओळखली जाते.राजस्थानी कचोरी ही आकाराने मोठी व टम्म फुगलेली असते तरशेगाव ची कचोरी ही बेसन वापरून केली जाते व आकार खुप फुगलेला नसुन थोडी चपटी असते. Bharti R Sonawane -
शेगांव कचोरी (kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12कचोरी माझा आवडता पदार्थ आहे मग ती साधी असो, फराळी असो की लोकप्रिय शेगांव कचोरी. कचोरी करताना सर्वात महत्त्वाचे सारण आणि तिचा खुसखुशीत पणा.. आजची रेसिपी माझी नाही यू ट्यूब आणि २-३ ठिकाणी वाचून मी त्यात थोडा बदल करून.कचोरी केली. अप्रतिम झाली, धन्यवाद अंजलीताई आणि धनश्री ताई ज्यांच्या रेसिपी मी आधार म्हणून वापरल्या.Pradnya Purandare
-
जोधपुरी मावा कचोरी (jodhpuri mava kachori recipe in marathi)
#पश्चिम #राजस्थानराजस्थानची प्रसिद्ध आणि एक पारंपरिक पदार्थ असलेली जोधपुरी मावा कचोरीची रेसिपी मी तुमच्या सोबत शेअर करते आहे. सरिता बुरडे -
कचोरी चाट+ मिनी गोटा कचोरी (kachori chaat recipe in marathi)
#कचोरी चाट + मिनी कचोरी#EB2#W2 Gital Haria -
प्याज की कचोरी (kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #Themeकचोरी रेसिपी प्याज ची कचोरी जोधपूर ची खूप फेमस कचोरी आहे. मी घरात कधी कचोरी बनवली नाही .मी पहिल्यांदाच बनवली आणि खूप मस्त झाली. फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण इंडियामध्ये कचोरी फेमस स्ट्रीट फूड आहे आणि सर्वांना ते खूप आवडते सुद्धा वेगवेगळे स्टफिंग भरून कचोरी बनवली जाते .तिखट ,चटपटी ,आंबट-गोड अशा फ्लेवरने भरपूर असलेली राजस्थान ची ही फेमस कचोरी खायला अत्यंत टेस्टी लागते. थॅंक्यु अंकिता मॅम इतकी छान थिम ठेवल्याबद्दल . Najnin Khan -
चाट कचोरी/खस्ता मुगडाळ कचोरी (chaat kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 बाकरवडीआणिकचोरीरेसिपी post2भारतातील उत्तर प्रदेश हे कचोरी या पदार्थाचे ओरिजिन आहे, उत्तर प्रदेशात कचोरी अनेक ठिकाणी street food उपलब्ध असते.आता तर पूर्ण भारतातच प्रत्येक राज्यात विविध पदार्थाचां वापर करून कचोरी बनवली जाते व रसिक खवैयांची पसंती मिळते.कचोरी म्हटले की वेगवेगळे प्रकार प्याज कचोरी, मुगडाळ किंवा उडीद डाळ वापरून तयार केलेले कचोरी, चण्याचे पीठ वापरून तयार केली जाणारी शेगाव कचोरी, मावाकचोरी, दिल्ली येथील राज कचोरी असे विविध प्रकार आपल्याला पाहायला मिळतात.आज आपण खस्ता मूग डाळ कचोरी व स्त्रीयांच्या आवडीचे चाट ह्याचे कॉम्बिनेशन करून एक भन्नाट, चविष्ट, चमचमीत अशी चाट कचोरी तयार करुया.चला तर पाहूया खस्ता मुगडाळ कचोरी+चाट कचोरी ची रेसिपी. Nilan Raje -
मधुमका कचोरी (madhumaka kachori recipe in marathi)
#रेसीपीबुक #week12 कचोरीकचोरी न आवडणारा खवैया शोधुनही सापडणार नाही, बरं हिची रूपं सुद्धा किती असावीत .. दाल कचोरी, प्याज कचोरी, राजकचोरी, डिस्कोकचोरी, बॉलकचोरी, लड्डूकचोरी, आलुकचोरी, मटारकचोरी, तूरीच्या दाण्यांची कचोरी ,ईंदौरीकचोरी, कचोरी चाट, ऊपवासकचोरी,अजूनही असतील, प्रत्येक रूपात ही जिभेला सुखावतेच , मी केलीये मधुमका कचोरी .. भन्नाट चवीची झालीये, नक्की करून पहा मैत्रिणींनो .. Bhaik Anjali -
मुंग डाळ कचोरी (moogdal kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12कचोरी मी पहिल्यांदा बनवलेली मुंग डाळ कचोरी तसे तर मी बाहेरची कचोरी खाते पण मला तशी आवडत नाही. पण मी बनवलेली कचोरी आज एकदम मस्त झाली आहे टेस्टी आणि हेल्दी पण मी मैद्याचे ठिकाणी कणकेचा वापर केला आहे आणि घरी असलेल्या सामग्री तसं काहीतरी जुगाड करून कचोरी तयार केली. पण खरंच मैत्रिणींनो एकदम मस्त झाली आहे तुम्ही पण करून पहा नक्की तुम्हाला पण आवडेल. Jaishri hate -
शेगाव कचोरी (Shegaon Kachori Recipe In Marathi)
#शेगांव कचोरी(ओल्या वाटाण्याची)सध्या मस्त थंडी पडली आहे बाजारात छान मटार आले.तर मस्त कचोरी करण्याचा बेत आखला. Savita Totare Metrewar -
मिक्स कडधान्यांची राज कचोरी
#कडधान्यकडधान्य पासून सगळेच प्रकार झाले होते करून म्हणून काही सुचेना म्हटलं राज कचोरी कधी केली नव्हती नेहमी मुगाची कचोरी हे सर्व ऐकलं होता म्हटलं आता वेळा आहे तर बघूया करून पण खरंच छान झाली आहे मलाच विश्वास नाही कि आपण घरी बनवू शकतो .Dhanashree Suki Padte
-
कांदा कचोरी (kanda kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12कचोरीचे अनेक प्रकार आहेत. मध्यप्रदेश मधील पंचमढी येथे ट्रेनिंगसाठी गेलेलो. त्यावेळी मार्केट मध्ये फिरत असताना भूक लागली,म्हणून आम्ही खायला गेलो ,तेथे फक्त कचोरीच होती. मला आवडत नव्हती. पण भूक लागली होती. त्यामुळे आम्ही खाल्ली. त्याची चव इतकी छान होती, की आम्ही परत 2 कचोरी खाल्ल्या. त्यामुळे आज मी कांदा कचोरी पहिल्यांदा केली. छान झालेली. घरच्यांना पण आवडली. Sujata Gengaje -
जामनगरची फेमस सुखी कचोरी (sukhi kachori reci[pe in marathi)
#EB2#W2#विंटर_स्पेशल_ebook_रेसिपीज शेगाव कचोरी ,प्याज कचोरी, मूग डाळ कचोरी, आलू मटर कचोरी या वेगवेगळ्या कचोरी बरोबरच साधारण दहा ते पंधरा दिवस टिकणारी प्रवासात घेऊन जाण्यासाठी उपयोगाची, त्याचबरोबर अतिशय खमंग अशी जामनगरची सुकं सारण वापरून केलेली फेमस कचोरी.. ही कचोरी चहा बरोबर खाण्यासाठी अगदी उत्तम स्नॅक्स आहे.. ही कचोरी करण्यासाठी भरपूर तामझाम करावा लागतो पूर्वतयारी करावी लागते कचोरी चा पहिला घास तोंडात घातल्यावर केवळ अहाहा...हेच तोंडून येतं .. आणि आणि कचोरी करण्यासाठी घेतलेल्या श्रमांचा विसर पडतो..इतकी चवदार,चविष्ट होते ही कचोरी..मी तर पहिल्यांदाच करुन बघितली ही कचोरी..केवळ अफलातून.!!!!..हेच शब्द तोंडातून येतील.. चला रेसिपीकडे.. Bhagyashree Lele -
खस्ता कचोरी (Khasta Kachori recipe in mararthi)
#hr#होळी स्पेशल#खस्ता कचोरी आज माझ्या ४०० रेसिपीज पुर्ण झाल्या म्हणून ही खास रेसिपी. Sumedha Joshi -
ओल्या तुरीच्या दाण्यांची कचोरी (olya toorichi danyanchi kachori recipe in marathi)
हिवाळा सुरु झाल्याची चाहूल लागते ती तुरीच्या शेंगा बाजारात दिसू लागल्या की. आणि मग ओल्या तुरीच्या दाण्याची कचोरी झाली नाही तर काहीतरी चुकल्या सारखं वाटतं.मी बनवली आहे ओल्या तुरीच्या दाण्यांची कचोरी#EB2 #W2 Kshama's Kitchen
More Recipes
टिप्पण्या (31)