भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
भेंडी स्वच्छ धुवून कोरडी करून घ्या त्याला अर्धे कट करून घ्या
- 2
शेंगदाणे, खोबरं,तीळ भाजून मिक्सरला बारीक करून घ्या
- 3
यामध्ये लाल तिखट चवीप्रमाणे मीठ धने पूड जीरे पूड घाला पाव चमचा आमचूर पावडर घाला एक चमचा बेसन घाला हे सर्व मिक्स करुन घ्या यावर लिंबू पिळा थोडंसं पाणी घाला
- 4
हे तयार सारण मधून कट केलेल्या भेंडी मध्ये भरा
- 5
कढई तापत ठेवा तेलामध्ये जिर्याची फोडणी घाला आणि वर भरलेल्या भेंड्या तेलामध्ये परता
- 6
पहिले दोन मिनिटे झाकण ठेवून भेंडी परतून घ्या, नंतर झाकण काढून दोन मिनिटे भेंडी परतून घ्या
- 7
भेंडी शिजायला जास्त वेळ लागत नाही
- 8
वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करा
- 9
भेंडी चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर खायला द्या
- 10
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
#cpm4 भेंडी ही लहान मुलांचा आवडता पदार्थ मग ती मिरची घालून करा लाल तिखट घालून करा भरून करा ती त्यांना खूप आवडते Smita Kiran Patil -
-
तीळ, शेंगदाणे घालून भेंडी (til shengdane bhendi recipe in marathi)
विंटर स्पेशल रेसिपीज.#EB2#W2 Archana bangare -
-
भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
#cpm4 चँलेज साठी आज मी भरली भेंडी बनवली . मुलांना व मोठ्यांना हि डिश खूप आवडते. Nanda Shelke Bodekar -
भरली भेंडी भाजी (bharli bendi bhaji recipe in marathi)
#EB2 #W2भेंडीत मसाला भरून अलगद फ्राय करून ही भाजी मस्त होते. Charusheela Prabhu -
-
-
भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
#cpm4#week4भेंडीची भाजी सहज उपलब्ध होत असल्याने ती सर्वत्र खाल्ली जाते. भेंडीची भाजी चिकट आणि बुळबुळीत असली तरी ती चविष्ट व पोषक असते. भेंडीचे भेंडी फ्राय, भेंडी मसाला असे वेगवेगळे प्रकार करून खाल्ले जातात. कोवळी भेंडी कच्ची खाणेही आरोग्यासाठी चांगले असते.भेंडीमध्ये भरपूर फायबर असते. त्यामुळे पचन चांगले होऊन रक्तातील साखर योग्य प्रकारे शोषली जाते व साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. भेंडीमध्ये मधुमेहविरोधी गुणधर्म असल्याने ती एन्झाइम मेटॅबॉलिक कार्बोहायड्रेट्स कमी करते.वजन कमी करण्यासाठी आहारात भेंडीच्या भाजीचा समावेश करावा. या भाजीमध्ये खूप कमी कॅलरी असतात. 100 ग्रॅम भेंडीमध्ये केवळ 33 कॅलरी असतात.भेंडीमध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी’ असते. Sonali Shah -
झटपट भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
ही भाजी मी माझ्या मुलांसाठी बनवते. मझ्या मुलांना भेंडी खूप आवडते त्यातल्यात्यात मुलांना भरली भेंडी खूप आवडते पण भरली भेंडी करायला खूप वेळ लगतो म्हणून कमी वेळात मी ही भाजी करते #EB2 #W2 Rupali Dalvi -
मसाला भरली भेंडी (masala bharli bhendi recipe in marathi)
#cpm4 #Week4#रेसिपी मॅगझीनभरली भेंडी😋 Madhuri Watekar -
-
भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
भेंडी सर्वाना आवडणारी आणि सगळीकडे सहज मिळणारी भाजी. ही भाजी विविध प्रकारे करता येते.आज मी केली आहे चविष्ट भरली भेंडी.#cpm4 Kshama's Kitchen -
भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
#cpm4 : आम्ही लहान असताना फक्त भेंडीच्या चकत्या करुन केलेली भाजीच माहित होती.कधी उपासाची तर कधी ताकातली एवढाच काय तो बदल असे.बाकी भेंडीचे रुप काही बदलले नव्हते.आता पदार्थांची निरनिराळ्या प्रांतांमधून जशी ओळख झाली तशी या भेंडीच्या भाजीचीही झाली.भिंडी दो प्याजा,भरवाँ भिंडी,भिंडी मसाला,भिंडी मसाला इन रेड/ग्रीन ग्रेव्ही,भिंडी फ्राय,कुरकुरी भेंडी हे उत्तरेकडचे कांदा,टोमॅटो ग्रेव्हीतले भेंडी भाजीचे प्रकार!दक्षिणेकडे सांबारातही ही घालतात.कांदा परतून भेंडीची भाजी सांबार मसाला घालूनही छान लागते.अशी सगळ्या भारतभर विविध मसाले घालून केलेल्या या भेंडीने घराघरात स्थान मिळवले आहे.यातील चिकटपणामुळे मानवी शरिरातील आतड्यांना आतल्याआत ज्या जखमा होतात त्या भरुन काढण्याचे काम भेंडीचा हा चिकटपणा करतो एखाद्या मलमासारखा.आजाऱ्यांना पथ्यकारक एवढीच भेंडीच्या भाजीची ओळख न रहाता लग्नाकार्यात ती बुफेकाउंटरवरही विराजमान झाली आहे.भरली भेंडी भाजी करणे हे खूपच पेशन्सचं काम.अगदी एकेक भरणे,त्यातला मसाला न सुटू देणे ही सुगरणीची करामत.त्यामुळे भरपूर वेळ हाताशी असल्यास भरली भेंडी करणे केव्हाही चांगले!!कुकपँडच्या निमित्ताने हा वेळ हाताशी ठेवून केलेली भरली भेंडी बघा तुम्हाला आवडतेय का?😊 Sushama Y. Kulkarni -
-
-
-
-
भरली भेंडी भाजी (bharli bhendi bhaja recipe in marathi)
#लंच#साप्ताहिक लंच प्लॅनर#भरली भेंडी भाजी रेसिपी Rupali Atre - deshpande -
मसाला दही भेंडी (masala dahi bhendi recipe in marathi)
#EB2 #W2विंटर स्पेशल रेसिपीजE book challenge Shama Mangale -
भरली मसाला वांगी (bharli masala vangi recipe in marathi)
#cookpad#EB2#W2#रेसिपी 1 Shubhangee Kumbhar -
-
भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
#cpm4 विक4 कूकपॅड रेसिपी मॅगझिन थीम साठी मी आज भरली भेंडी ही रेसिपी पोस्ट करणार आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
भरली भेंडी रेसिपी (bharli bhendi recipe in marathi)
भेंडीची भाजी सहज उपलब्ध होत असल्याने ती भारतात सर्वत्र खाल्ली जाते. भेंडीची भाजी चिकट आणि बुळबुळीत असली तरी ती चविष्ट व पोषक असते. भेंडीच्या फळात कॅल्शियम व आयोडिन ही मूलद्रव्ये आणि क जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. nilam jadhav -
-
भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
#cpm4 भरली भेंडी केली की लहान मुलेही खूप आवडीने खातात. Padma Dixit -
भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
भरली भेंडी नि गणपती यांचे आमच्याकडे गुळपीठ आहे बर का.एका तरी नैवेद्यासाठी करतोच नि सगळ्यांची आवडती भाजी चटपटीत लागते ना परत कांदा लसुण नाही .ज्यांना भेंडी आवडत नाही त्यांना जरूर खायला घाला आवडतेच . Hema Wane
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15758043
टिप्पण्या