भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi)

Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
Vashi

#EB2 #W2
विंटर स्पेशल रेसिपीज E book challenge

भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi)

#EB2 #W2
विंटर स्पेशल रेसिपीज E book challenge

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
2 व्यक्तींसाठी
  1. 250 ग्रामभेंडी
  2. 2हिरव्या मिरच्या
  3. 4-5कढीपत्त्याची पाने
  4. 1/2 टेबलस्पूनहळद
  5. 1/2 टेबलस्पूनमीठ
  6. 2 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    भेंडी स्वच्छ धुऊन पुसून चिरुन घ्यावी. मिरची चिरुन घ्यावी

  2. 2

    गॅसवर मध्यम आचेवर पॅन ठेवून तेल घालून ते तापल्यावर त्यात कढीपत्ता,मिरची घालावे त्यात भेंडी घालून मीठ हळद घालून ढवळून घ्यावे.

  3. 3

    मंद गॅसवर सारखी ढवळत ढवळत शिजवून घ्यावी. त्यावर झाकण ठेवून नये. त्यामुळे भेंडी बुळबुळीत होते.

  4. 4

    भेंडी शिजल्यावर गॅसवरून उतरवावी. वाढायला तयार. ही भाजी मुलांना डब्यातून द्यायला मस्त. लहान मुलांना ही भाजी खुप आवडते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
रोजी
Vashi
मला पदार्थ बनवायला आणि खिलवायला आवडते.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes