ग्रीन व्हेजिटेबल सलाड (green vegetable salad recipe in marathi)

Varsha S M
Varsha S M @varsha_1964120

# weekly ट्रेण्ड : हिवाळ्यात ग्रीन सलाड सूप वगेरे फार आवश्यक आहे.घरात आमच्या सर्वांना अशे पौष्टीक आणि काच्चे सलाड फार आवडतात.

ग्रीन व्हेजिटेबल सलाड (green vegetable salad recipe in marathi)

# weekly ट्रेण्ड : हिवाळ्यात ग्रीन सलाड सूप वगेरे फार आवश्यक आहे.घरात आमच्या सर्वांना अशे पौष्टीक आणि काच्चे सलाड फार आवडतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिंट
  1. 1/3 वाटीकोबी चिरून
  2. 1/2 वाटीकाकडी गाजर , बीट, बेबी कॉर्न आणि इतर चिरून
  3. 1/4 टीस्पूनमीठ चाट मसाला मिरी पावडर ऑप्शनल आहे
  4. 2 चमचेमेयोनेज (ऑप्शनल)
  5. 1/4 वाटीकांदा बारीक चिरून (ऑप्शनल)

कुकिंग सूचना

१५ मिंट
  1. 1

    सलाडच्या सगळ्या भाज्या स्वच्छ धून बारीक चिरून घ्या.

  2. 2

    बेबी कॉर्न ला २ मिंट वाफ देऊन थंड करून गोल चिरून घ्या.

  3. 3

    त्यानंतर सगळ्या भाज्या एका बाऊलमधे घेऊन त्यावर मसाले घालुन खायला द्यावे. मी मेयोनेज चाट मसाला घेतला नाहीये. असे पौष्टिक सलाड तयार आहे.,🥗

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Varsha S M
Varsha S M @varsha_1964120
रोजी
Cooking is my favourite hobby. I love making variety of recipes and try experimenting with my cooking ideas.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes