खमंग ढोकळा (khaman dhokla recipe in marathi
कुकिंग सूचना
- 1
एका पातेल्यात बेसन पीठ साखर मीठ लिंबू हे सर्व १० मिनिटे हलवत रहाणे
- 2
इडली पात्रा मध्ये पाणी उकळून घ्यावे व त्यात एक जाळी च स्टँड ठेवणे व त्या मिश्रणात इनो पाकेट घालणे छान मिक्स करावे आणि त्या
केक च्या पात्रा मध्ये वरील ढोकळ्याचं मिश्रण त्यात ओतणे.
१५-२० मि. ठेवणे - 3
त्यानंतर थोडे थंड झाल्यावर त्यावर मोहरीची फोडणी द्यावी व २ चमचे साखर त्यात १/२ वाटी पाणी घालून ते मिश्रण चांगले ढवळून घ्या.
ढोकळा वर फोडणी टाकल्यावर त्यावर साखरेचे गोड पाणी घालावे
तयार खमंग ढोकळा चिंचेची चटणी किंवा टोमॅटो सॉस बरोबर खायला द्यावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
खमंग ढोकळा (khaman dhokla recipe in marathi
Winter special recipeEBook#EB3#w3विंटर स्पेशल रेसिपीज साठी मी ढोकळा केला आहे. Anjali Tendulkar -
-
-
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in Marathi)
#EB3#W3#winter_special रेसिपीज....खमंग ढोकळा कसा करायचा पाहूया.... Prajakta Vidhate -
-
-
-
-
खमन ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#EB3 #W3विंटर स्पेशल रेसिपीजE book challenge Shama Mangale -
-
-
खमंग ढोकळा (khaman dhokla recipe in marathi
#EB3 #W3विंटर रेसीपी चॅलेज Week 3इंस्टन्ट खमंग ढोकळा पिठ घरी तयार केलेले आणि त्या पिठा पासुन तयार केलेलाखमंग ढोकला रेसीपी Sushma pedgaonkar -
खमंग ढोकळा (khaman dhokla recipe in marathi
#विंटर स्पेशल रेसिपीज#EB3खमंग ढोकळा Suchita Ingole Lavhale -
-
-
-
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#EB3#W3'ढोकळा 'हा एक गुजराती नाष्ट्याचा प्रकार असून महाराष्ट्र तसेच देशभरात प्रसिद्ध झालेला मस्त प्रकार... ढोकळया मध्येही आता खूप variation आलेले आहेत..बट मला सगळे basic पदार्थ च छान वाटतात..तसाच हा ही taditional असा खमण ढोकळा.. खमण ढोकळा करताना काही टिप्स लक्षात ठेवले की ढोकळा अगदी परफेक्ट spongy होतो..चला तर मग रेसिपी पाहुयात टिप्स सहित.. Megha Jamadade -
ढोकळा रेसिपी (dhokla recipe in marathi)
ढोकळा हा गुजराती पदार्थ आहे तरी आपल्या सर्वांना आवडणारा हा पदार्थ आहे.🧀 Padma Dixit -
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#cooksnapमी रूपाली अत्रे देशपांडे ची खमण ढोकळा ही रेसिपी थोडासा बदल करून कुक स्नॅप केली आहे. Suvarna Potdar -
-
-
-
इंन्संन्ट खमण ढोकळा (instant khaman dhokla recipe in marathi)
#EB3 #W3आजकाल वाढदिवसाच्या पार्टीत किंवा आपल्या किटी पार्टीत अगदी सहज समाविष्ट होणारा पदार्थ म्हणजे ढोकळा,कारण हा करायलाही सोपा आणा पचायलाही हलका. मस्त फुगलेला,जाळीदार ढोकळा वरून खमंग चुरचुरीत तीळाची फोडणी अहाहा 😋😋 अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचाच आवडीचा खमण.आज मी केलाय Instant ढोकळा.अगदी 15-20 मिनिटात तयार. Anjali Muley Panse -
-
खमण फ्राइड ढोकळा (khaman fried dhokla recipe in marathi)
#EB3 #W3विक तिसरा आणि थंडी घालवण्यास चटपटीत ढोकळा.ढोकळा पदार्थ सर्रास सर्वांनाच आवडतो मऊ लुसलुशीत जाळीदार असा हा ढोकळा जर फ्राय करून खाल्ला तर त्याची चव आणखीनच वेगळी येते चला तर मग आज आपण बनवण्यात खमंग ढोकळा Supriya Devkar -
खमंग ढोकळा (khaman dhokla recipe in marathi
# ट्रेंडिंगढोकlळा हे पारंपारिक गुजराती पाककृती आहे.ढोकळ्याची चव अप्रतिम अशी लागते.आज मी ज्या पद्धतीने ढोकळा केला त्या पद्धतीने केल्यास ढोकळा स्पोंजी व मऊसूत असा होतो Sapna Sawaji -
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#EB3 #W3 विंटर स्पेशल रेसिपीजE-book विक 3 कीवर्ड खमण ढोकळा या चॅलेंज साठी मी खमण ढोकळा ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#EB3#week3ढोकळा हा सगळ्यांच्या आवडीचा आणि झटपट होणारा पदार्थ आहे. kavita arekar -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15767193
टिप्पण्या