सोयाबीनची भाजी (soyabeanchi bhaji recipe in marathi)

#EB3
सोयाबीन मध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते व्हेज खाणाऱ्यांसाठी हे प्रोटीन चे चांगले स्तोत्र आहे. म्हणून याला व्हेज मटण असेसुद्धा म्हणतात .व्हेज लोकांनी सोयाबीन खाण्यात ठेवावा.
सोयाबीनची भाजी (soyabeanchi bhaji recipe in marathi)
#EB3
सोयाबीन मध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते व्हेज खाणाऱ्यांसाठी हे प्रोटीन चे चांगले स्तोत्र आहे. म्हणून याला व्हेज मटण असेसुद्धा म्हणतात .व्हेज लोकांनी सोयाबीन खाण्यात ठेवावा.
कुकिंग सूचना
- 1
आपल्याला दुकानांमध्ये तयार सोयाबीन चक्सं मिळतात छोट्या-मोठ्याआकाराचे तुम्हाला जे पाहीजे ते तुम्ही वापरू शकता मी इथे छोट्या आकाराचे सोयाबीन वापरले आहे
- 2
सोयाबीन चंक्न्स अर्धा तास अगोदर गरम पाण्यात भिजत ठेवा, कांदा-खोबरं तीळ व जीरे तव्यावर भाजून घ्या आणि मिक्सर मध्ये वाटून घ्या टोमॅटोची पेस्ट करून घ्या. कढई तापत ठेवा त्यामध्ये तेल घाला जिर्याची फोडणी करा
- 3
वाटलेला लसूण आलं कांदा टोमॅटो आणि खोबऱ्याची पेस्ट तेलामध्ये चांगले फ्राय करून घ्या याला चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्या
- 4
आता यामध्ये दीड चमचा कांदा लसूण तिखट घाला आणि परतून घ्या थोडीशी धने-जीरे पावडर हळद घाला एक चमचा गरम मसाला घाला आणि गरम पाण्यात भिजवलेले सोयाबीन घालून परतून घ्या
- 5
आता यात गरम पाणी ओता म्हणजे भाजीला चांगली तर्री येईल
- 6
सहा सात मिनिटं ही भाजी चांगली उकळू द्या
- 7
आपल्याला जास्त घट्ट होऊ द्यायचं नाही ते सोयाबीनचे चंक्न्स सर्व रस्सा शोषून घेतात म्हणून थोडी ग्रेव्ही शिल्लक ठेवायची जास्त आटू द्यायची नाही
- 8
चपाती किंवा भाकरी बरोबर सोयाबीन ची रस्सा भाजी सरव्ह करा
- 9
खूप टेस्टी लागतात आणि पौष्टिक सुद्धा आहेत व्हेज लोकांसाठी हे व्हेज मटण आहे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चमचमीत सोया मसाला (soya masala recipe in marathi)
#EB3 #W3सोयाबीन वडी किंवा सोयाबीन चंक्स सगळ्याना माहीत आहे.यात प्रोटिन्स भरपूर प्रमाणात असतात. जे नॉनव्हेज खात नाहीत त्याच्यासाठी छान ऑप्शन आहे. याची कृती पुढीलप्रमाणे.. Shital Muranjan -
व्हेज सोयाबीन खिमा (veg soyabean kheema recipe in marathi)
#EB3#W3विंटर रेसिपी चॅलेंज.वीक -3.सोयाबीन खुप पौष्टिक आहे.आज मी व्हेज सोयाबीन खिमा बनवला आहे. ब्रेड सोबत खूप छान लागतो. Sujata Gengaje -
मसाला सोयाबीन भाजी (masala soyabean bhaji recipe in marathi)
#EB3 #W3या विक साठी केली आहे मसाला सोयाबीन भाजी... मस्त ग्रेव्ही असलेली टेस्टी भाजी छान लागते... Shital Ingale Pardhe -
सोया चींकस भाजी (soya chunks bhaji recipe in marathi)
#EB3 #W3भरपूर प्रोटीन युक्त अशी ही भाजी.:-) Anjita Mahajan -
चमचमीत सोयाबीन भाजी (soyabean bhaji recipe in marathi)
#EB3#week3#विंटर_स्पेशल_रेसिपीज_ebook "चमचमीत सोयाबीन भाजी" लता धानापुने -
सोयाबीन वडीची भाजी (soyabean vadichi bhaji recipe in marathi)
#EB3 #W3#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज Week 3#सोयाबीन भाजी😋😋😋 Madhuri Watekar -
सोयाबीन उसळ (soyabean usal recipe in marathi)
#EB3#W3सोयाबीन मधे भरपुर प्रमाणात प्रोटीन असतं,जे आपल्या शरीराला आवश्यक आहेत.चला तर पाहुया याची सोयाबीन उसळ रेसिपी...,,आपण ही उसळ भाकरी,चपाती,परोठा कशाही सोबत खाउ शकता. Supriya Thengadi -
सोयाबीन भाजी (soybean bhaji recipe in marathi)
#EB3 #W3सोयाबीन हे शाकाहारी लोकांसाठी प्रोटीन चा खजिना आहे. याची टेस्ट खूपच भारी लागते खूप साऱ्या लोकांना याची टेस्ट मटणाचा जवळ जाणारी वाटते. परंतु खूपच कमी वेळात ही भाजी तयार होते .चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
झटपट सोयाबीनची सुकी भाजी (soyabean sukhi bhaji recipe in marathi)
सोयाबीन मध्ये खूप सारे प्रोटिन्स असतात आणि घरात कोणती भाजी नसेल तर पटकन बनणारी भाजी आहे. Purva Prasad Thosar -
सोयाचंक्स ची भाजी (soya chunks chi bhaji recipe in marathi)
#EB3#w3#सोयाबीनव्हेजिटेरियन लोकांसाठी सोयाबीन हा मोठा प्रोटीन चा सोर्स आहे . सोयाबीन मध्ये हाय प्रोटीन असते तसेच पाण्याचा ही खूप प्रमाण सोयाबीन मध्ये असतो . सोयाबिन चे फायदे मिळवण्यासाठी पुलाव, भाजी, चायनीज अशाप्रकारे सोया आहारात घेऊ शकतो, सोया च्या बी पासूनही सोयाउसळ बनवली जाते, ज्या लोकांना दुधाची एलर्जी असते त्यांच्यासाठी तर सोया वरदान आहेसोया पासून दूध टोफू, हे बनवले जाते बरेच लोक सोयाबीन या पद्धतीने आपल्या आहारात घेतातसोयाचे आपल्या आरोग्यासाठी बरेच असे फायदे आहेव्हेजिटेरियन लोकांनी सोया आपला आहारात नक्कीच समावेश करायला पाहिजेत, खूपच पौष्टीक तत्त्वांनी भरलेला हा सोयाबीन आहे. सोया चंक हा सोयाबीनच्या बियान पासून बनवला जातो सोयाबीनच्या बियांपासून तेल बनवले जाते उरलेल्या मटेरियल पासून सोया चंक्स बनवले जाते सोयाचा प्रत्येक भाग उपयोगात येतोपुलावात टाकून, भाजी बनवून सोयाबीन आहारात समावेश करू शकतो स्वस्थ शरीर साठी नक्की आहारात घेतला पाहिजेन्यूट्रिशियन नि भरलेला सोयाचक्स असतो . पुलाव, भाजी ,मंचूरियन बरेच पदार्थ सोया चंक्स पासून बनवू शकतात.बघूया रेसिपी सोयाचंक्स ची भाजी Chetana Bhojak -
सोयाबीन (सोया चंक्स)ची भाजी (Soyabean bhaji recipe in marathi)
सोयाबीनला शाकाहारी मटण असेही म्हणतात.नाॅनव्हेजच्या भाजी सारखी भाजी होते.नक्की करून बघा.वाटलेला मसाला घालून ही भाजी करता येते. Sujata Gengaje -
सोयाबीनची भाजी (soyabeanchi bhaji recipe in marathi)
#EB3#W3#विंटर_स्पेशल_रेसिपीज_ebook#सोयाबीनची_भाजी.. सोयाबिनामध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. इतर प्रथिनांच्या तुलनेत सोयाबीन प्रथिनांची प्रत सर्वांत चांगली आहे. त्याच्या प्रथिनांमध्ये सर्व प्रकारची उपयुक्त ॲमिनो अम्ले असल्यामुळे सोयाबिनाचा आहारात वापर वाढविणे आवश्यक आहे परंतु उपयुक्त प्रथिनांसोबतच सोयाबिनामध्ये ट्रिप्सिन प्रतिबंध व हिमॅग्लुटीनीन यांसारखे आहारविरोधी घटकही आहेत. हे घटक नष्ट करण्यासाठी सोयाबीन गरम पाण्यात भिजवून किंवा शिजवून आणि वाळवून वापरतात.सोयाबीन हे सर्वांत पोषक आणि सहज पचन होणारे अन्न आहे. तसेच ते प्रथिनांसाठी सर्वोत्कृष्ट व आर्थिक दृष्ट्या स्वस्त असा स्रोत आहे. जवळजवळ सर्व जगभर ते माणसांच्या व प्राण्यांच्या आहारात समाविष्ट केलेले आहे. सोयाबिनामध्ये १७% तेल आणि ६३% खाद्य घटक असतात, त्यात कार्बोहायड्रेटे १०-२५ टक्क्यांपर्यंत, तर सु. ५०% प्रथिने असतात. सोयाबिनातील प्रथिनांमध्ये ॲमिनो अम्लांचे उत्कृष्ट संतुलन असते. मात्र मिथिओनीन आणि सिस्टाइन यांचे प्रमाण कमी असते. सोयाबिनामध्ये स्टार्च नसल्याने ते मधुमेहाच्या रुग्णांसाठी प्रथिनांचा खूप चांगला स्रोत आहे. गुगलस्त्रोत चला तर मग हे बहुगुणी सोयाबीन आहारात भाजीच्या स्वरुपात कसे वापरता येईल ते पाहू या... Bhagyashree Lele -
सोयाबीन वडी भाजी (soyabean vadi bhaji recipe in marathi)
#EB3#w3व्हेज रेसिपी मध्ये सगळ्यात जास्त प्रोटीन्स असलेल्या सोयाबीनचे आपण वेगवेगळे पदार्थ करतो . उदाहरणार्थ सोयाबीन चीली,कबाब,खिमा,पराठे आज मी असाच एक भाजीचा प्रकार करणार आहे कशी झालीय बघूया रेसिपी. Jyoti Chandratre -
सोयाबीन भाजी (soyabean bhaji recipe in marathi)
#EB3 #W3विंटर स्पेशल रेसिपीजE book challenge Shama Mangale -
ब्रोकोली भाजी (broccoli bhaji recipe in marathi)
ब्रोकोली प्रोटीन भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात😋😋 Madhuri Watekar -
सोयाबीन ग्रेव्हीभाजी (soyabean gravy bhaji recipe in marathi)
#EB3#W3#इ बुक रेसिपी चॅलेंजसोयाबीन हा एक महत्वपूर्ण आणि प्रोटीनयुक्त असा आहारातील घटक आहे. त्याचे शरीराला होणारे फायदेही अनेक आहेत. आहारामध्ये सोयाबीनचा नियमित वापर केल्याने हाडांच्या कमजोरीपासून आराम मिळतो.सोयाबीन हे स्वयंपाकघरातील भाजीपाला व फळभाज्या; यांच्या कुटुंबातील एक सदस्य आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. भारतीय पाककृतीमध्ये सोयाबीनचे स्थान; हजारो वर्षापासून टिकूण आहे. सोयाबीन आणि त्याचे पदार्थ विशेषत: शाकाहारी आहार घेत असलेल्या लोकांमध्ये लोकप्रिय आहेत; हे त्यांच्या उच्च गुणवत्तेच्या आधारे स्पष्ट होते. सोयाबीनमध्ये प्रथिने आणि फायबर असते; सोयाबीनचे पदार्थ तयार करण्यास वेळही कमी लागतो Sapna Sawaji -
सुरणाची भाजी (surnachi bhaji recipe in marathi)
सुरणा मध्ये फायबर विटामिन सी, बी 6, आणि फॉलिक ऍसिड, फॉस्फरस भरपूर प्रमाणात असते. मुळव्याधी सारख्या आजारावर डॉ. सुरणाची भाजी खाण्याचा सल्ला देतात. सहसा न आवडणारी ही भाजी अनेक विकारांवर गुणकारी आहे. आशा मानोजी -
शेवग्याच्या शेंगांची भाजी (Shevgyachya Shengachi Bhaji Recipe In Marathi)
#JLR#लंच रेसिपीज चॅलेंज 🤪🤪लंचला झनझनीत व्हिटॅमिन प्रोटीन युक्त असायलाचं हवं म्हणून मी शेवग्याच्या शेंगा कॅल्शियम लोह भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे 🤪🤪 Madhuri Watekar -
मटकी ची भाजी (matkichi bhaji recipe in marathi)
#cpm3 मटकी हा भारतीय आहारामध्ये आवर्जून वापरला जाणारा पदार्थ आहे. मोड आलेल्या मटकी मध्ये त्याच्या गुणधर्मात अजून वाढ होते. मटकीमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने असतात. मटकीमुळे मलावरोध दूर होतो, रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते, लोह भरपूर प्रमाणात असल्याने ॲनिमिया पासून संरक्षण होते, रक्तदाब कमी होतो. अशी ही बहुगुणी मटकी आहारात असणं गरजेचं आहे. सुप्रिया घुडे -
सोयाबीन भाजी (soyabean bhaji recipe in marathi)
#EB3 #W3 चिकन सारखी चव अहा... आणी जर तुम्ही चिकन खात नसाल तर काही हरकत नाही पण सोयाबीन ची भाजी नक्की बिनधास्त खा आणी तेही थंडीच्या दिवसात...अप्रतिम..😋 SONALI SURYAWANSHI -
सोयाचंक्स मसाला ग्रेव्ही सब्जी (soyachunks masala gravy sabzi recipe in marathi)
#EB3 #W3 Surekha vedpathak -
मसाला सोयाबीन भाजी (masala soyabean bhaji recipe in marathi)
#EB3 #W3 घरामध्ये भाजी उपलब्ध नसेल अशा वेळी सोयाबीनची भाजी बनवायला येते सोयाबीन ची भाजी झटपट बनते Supriya Devkar -
-
दाल मखनी (dal makhani recipe in marathi)
#drदाल मखनी अख्ख्या उडीद पासून बनवलेली पौष्टिक अशी रेसिपी नक्की करून पहाउडीद यामध्येे व्हिटॅमिन, खनिज, लवण भरपूर प्रमाणात असते. तसेच कोलेस्टेरॉल नगण्य असते. उडदाच्या डाळीमध्ये कॅल्शिअम, पोटॅशिअम, लोह तत्व, मॅग्नेशिअम तत्व भरपूर प्रमाणात असतात. उडीदआपण वरचेवर खाल्ले पाहिजेत उडदाच्या डाळीचे घुट असं सुद्धा याला म्हणतात. अख्खे उडीद घेतल्यामुळे दिसायला काळी दिसते पण खूप पौष्टिक आहे Smita Kiran Patil -
पोपटी मीक्स वेज भाजी (Popati mix veg bhaji recipe in marathi)
#MLR... हिवाळ्यात ओले पोपटी चे दाणे भाजी मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात मिळतात..... पण उन्हाळा संपताना सुरुवाती सुरुवातीला हे पोपटीचे ओले दाणे मार्केटमध्ये मिळतात ..... तेव्हा मी हे पोपटीचे दाणे आणि मिक्स जवळ असलेल्या भाजी वापरून ही मिक्स व्हेज पोपटी ची भाजी बनवली आहे.... Varsha Deshpande -
कच्च्या केळीची भाजी (kachya kelichi bhaji recipe in marathi)
#KS4#खान्देशखान्देश भाग केळीचा पट्टा म्हणून ओळखल्या जातो इथे कच्ची केळी खूप प्रमाणात उपलब्ध असते. कच्चा केळी मध्ये पोटॅशियम कॅल्शियम चे प्रमाण भरपूर प्रमाणात असते त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते भूक नियंत्रणात येते व पचन क्रिया चांगली होते. कच्चा केळीचे खूप प्रकार बनतात तर आज आपण बघूया कच्च्या केळीची ग्रेव्ही ची रस्सेदार भाजी बघुया Sapna Sawaji -
सोयाबीन वडी भाजी (soyabean vadi bhaji recipe in marathi)
#EB3 #w3 #विंटर स्पेशल रेसिपी ...सोयाबीन मधे विटामिन बी 12 भरपूर प्रमाणात उपलब्ध असत ...म्हणून मी नेहमी वापरण्याचा प्रयत्न करते ...तसेच सोया मील्क ,तोफू ,सोयाबीन आँईल चा उपयोग करू शकतो ..व्हिटामिन बी 12 इम्यूनिटी मजबूत बनवत ..खूप सार्या रोगाशी लढण्याची ताकत देत...म्हणून आहारात नेहमी दूध ,दही ,ओट्स ,सोयाबीन सामील असावे .. Varsha Deshpande -
-
मसाला सोयाबीन (masala soyabean recipe in marathi)
सोयाबीन नियमित खाण्याने हाई ब्लड प्रेशर ची समस्या वर नियंत्रण ठेवू शकतो.तसेच हृदय रोगा वर सुद्धा चांगले गुणकारी आहेत. Shilpa Gamre Joshi -
सावजी अंडाकरी (saoji andakari recipe in marathi)
#worldeggchallenge अंड्यात प्रोटीन खूप जास्त असते हे सर्वांनाच माहिती आहे म्हणून नागपूर साईडची खास सावजी अंडाकरी रेसिपी केली आहे. Deepali dake Kulkarni
More Recipes
टिप्पण्या