खुसखुशीत चविष्ट गुळपोळी (gul poli recipe in marathi)

Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
Thane

खुसखुशीत चविष्ट गुळपोळी (gul poli recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ १/२ तास
८ जणांसाठी
  1. 1 (1/2 वाटी)गव्हाचे पीठ
  2. १-१/२ वाटी मैदा
  3. 1 चमचामीठ
  4. 2 चमचातेल
  5. १०० ग्रॅम तीळ
  6. ५० ग्रॅम खसखस
  7. 1/2 वाटीदाण्याच कूट
  8. 1/2 वाटीखोबर
  9. 1/2 वाटीबेसन
  10. 4 चमचेसाजूक तूप
  11. 1 (1/2 वाटी)किसलेला गूळ
  12. 1 चमचावेलची पावडर
  13. 1 चमचासुंठ पावडर
  14. 1 चमचाजायफळ पूड

कुकिंग सूचना

१ १/२ तास
  1. 1

    प्रथम तीळ, खोबर, खसखस भाजून घ्यावी.

  2. 2

    नंतर भाजलेल्या सर्व जिनसा व शेंगदाण्याचा कूट, वेलची पावडर, सुंठ पावडर व जायफळ पूड सर्व मिक्सरमधून फिरवून घ्यावे

  3. 3

    नंतर त्या मिश्रणांत गूळ व २टे.स्पून साजुक तूप घालूम मिश्रण एकजीव करावे.

  4. 4

    गव्हाच पीठ, मैदा, चविपुरते मीठ व २ चमचे तूप घालून पीठ मळून घ्यावे.

  5. 5

    नंतर पुरणपोळीप्रमाणे लाटून तुपावर दोनही बाजूनी भाजून घ्याव्यात व गरमागरम सर्व्ह कराव्यात.

  6. 6

    ह्या पोळ्या चार पाच दिवस छान टिकतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
रोजी
Thane

Similar Recipes